हे कोर्स करा आणि बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब मिळवा , हे आहेत बँकिंग मधील कोर्स : Top Courses In Banking 2024

Top Courses In Banking 2024 बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिता तुम्ही आत्ताच 12वी किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे आणि तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब मिळवायचे आहे तर , आज आपण आपल्या लेखामध्ये 12 वी नंतर किंवा पदवी नंतर बँकिंग क्षेत्रामध्ये असलेल्या कोर्स बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Top Courses In Banking 2024
Top Courses In Banking 2024

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशांमध्ये बँकिंग क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दिवसेंदिवस बँकांमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा आणि सेवा यामध्ये वाढ होत आहे. सेवपर्यंत आर्थिक लाभ पोहोचवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे बँकेमध्ये खाते ओपन करण्याकडे सरकार विशेष लक्ष देत आहे या सर्व पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये या क्षेत्रांमधील विशेष कौशल्य असणाऱ्या माणसांची गरज वाढत जाणार आहे.

सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏

Top Courses In Banking 2024 10वी नंतर बँकिंग मधील कोर्स :

  • बँकिंग आणि फायनान्स मध्ये डिप्लोमा
  • डिप्लोमा इन बँकिंग मॅनेजमेंट
  • बँकिंग सुरक्षा डिप्लोमा
  • बँकिंग आणि वित्तीय सेवा मध्ये डिप्लोमा
  • बँकिंग आणि फायनान्स लॉ मध्ये डिप्लोमा
  • व्यावसायिक बँकिंगमधील व्यावसायिक कार्यक्रम
  • बँकिंग आणि सेवा व्यवस्थापन मध्ये डिप्लोमा
  • बँकिंग कायदा आणि कर्ज व्यवस्थापनातील प्रगत प्रमाणपत्र

12 वी नंतर पदवी कोर्स :

  • बीए ( बँकिंग आणि फायनान्स )
  • बीए ( बँकिंग आणि फायनान्शिअल प्लॅनिंग )
  • बीए इंटरनॅशनल फायनान्स आणि बँकिंग
  • बीबीए फायनान्स आणि बँकिंग
  • बीकॉम बँकिंग
  • बीएससी बँकिंग आणि फायनान्स
  • बीएससी इकॉनॉमिक्स विथ बँकिंग
  • बीएससी मनी बँकिंग आणि फायनान्स
  • बॅचलर ऑफ बिझनेस बँकिंग
  • बॅचलर ऑफ बिझनेस बँकिंग आणि फायनान्स
  • बॅचलर ऑफ बिझनेस आणि कॉमर्स बँकिंग आणि फायनान्स

पदवी नंतरचे कोर्स :

Top Courses In Banking 2024 पदवीपर्यंतच्या कोर्समध्ये संपूर्ण बँकिंग क्षेत्राविषयी एकत्रितपणे अभ्यासक्रम शिकवला जातो आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स इन बँकिंग मध्ये विद्यार्थ्यांच्या इंटरेस्ट नुसार ठराविक विषयांमध्ये स्पेशलायझेशन केले जाते.

  • एम कॉम बँकिंग
  • एमबीए बँकिंग आणि फायनान्स
  • एमबीए ग्लोबल बँकिंग आणि फायनान्स
  • एमबीए इस्लामिक बँक आणि फायनान्स
  • एमएससी फायनान्शियल सर्विसेस इन बँकिंग
  • एमएससी बँकिंग आणि फायनान्स
  • एमएससी फायनान्शियल बँकिंग आणि इन्शुरन्स
  • एम एस सी बँकिंग आणि रिस्क
  • एमएससी ग्लोबल बँकिंग आणि फायनान्स
  • एम एस सी बँकिंग फायनान्स आणि रिस्क मॅनेजमेंट
  • एमएससी ग्लोबल बँकिंग आणि फायनान्स
  • एम एस सी इंटरनॅशनल बँकिंग आणि फायनान्स
  • एम एस सी बिझनेस इकॉनॉमिक्स फायनान्स आणि बँकिंग
  • मास्टर ऑफ बँकिंग आणि फायनान्स लॉ
  • मास्टर ऑफ लॉ ईन इंटरनॅशनल बँकिंग
  • पीएचडी ( बँकिंग/ अकाउंटिंग/ फायनान्स/ इकॉनॉमिक्स/ मॅनेजमेंट स्टडीज )
  • पीएचडी ( बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन- बँकिंग आणि फायनान्स )

बँकिंग मधील डिप्लोमा कोर्सेस :

  • ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन बँकिंग सिक्युरिटी
  • ग्रॅज्युएट सर्टिफिकेट ऑफ फायनान्स अँड बँकिंग
  • डिप्लोमा इन बँकिंग सर्विस मॅनेजमेंट
  • ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स लॉ
  • ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग
  • पोस्ट डिग्री डिप्लोमा इन इकोनॉमिक्स अँड ग्लोबल बँकिंग

बँकिंग कोर्स नंतर मिळणारे जॉब :

बँकिंग क्षेत्र हे भारतामधील सर्वात वेगाने वाढणारी क्षेत्र आहे म्हणून यामध्ये कुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे वरील प्रमाणे बँकिंग मधील कोर्सेस केल्यानंतर विद्यार्थ्यांना साधारणपणे पुढील जॉब मिळू शकतात.

  • बँक मध्ये असिस्टंट मॅनेजर
  • जास्त इन्कम असलेल्या व्यक्तीसाठी पर्सनल बंकर
  • म्युच्युअल फंड एडवर्टाइजर आणि डिस्ट्रीब्यूटर
  • वेल्थ मॅनेजर
  • ब्रोकर
  • गुंतवणूक सल्लागार
  • बँक मध्ये कॅशियर
  • बँक मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह Top Courses In Banking 2024

बँकिंग कोर्स करत असताना या गोष्टी विचारात घ्या :

खूप सारे बँकिंग कोर्सेस उपलब्ध आहेत काही शासकीय संस्थांमध्ये तर काही खाजगी संस्थांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत परंतु तुम्हाला जर यापैकी कोणताही बँकिंग कोर्स जॉईन करायचा असेल तर आपण काही गोष्टी तपासणी आवश्यक आहे, त्या पुढील प्रमाणे :

कोर्सची फी :

कोणताही बँकिंग कोर्स जॉईन करताना त्या कोर्सची फी हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असतो बरेच ऑनलाईन कोर्समध्ये फी खूप कमी असते परंतु ऑफलाइन कोर्स साठी जास्त फी आकारली जाते. तसेच आपण भरत असलेल्या कोर्समध्ये आपल्याला अभ्यास आहे ते परीक्षा फी व्हिडिओ लेसन्स मासिक त्रैमासिक चाचणी या सर्वांची अंतर्भूत आहे काही तपासून घेणे आवश्यक आहे.

बरेच इन्स्टिट्यूट हे आपल्याला फी ईएमआय स्वरूपात भरायची सोय उपलब्ध करून देतात त्यामुळे आपल्याला फी भरणे सोयीचे जाते. Top Courses In Banking 2024

शिक्षकांची गुणवत्ता :

कोणत्याही कोर्समध्ये प्रवेश घेत असताना आपण तेथील शिक्षकांची गुणवत्ता विचारात घेणे आवश्यक आहे. जर शिक्षक कुशल आणि अनुभवी असतील तर त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान ते आपल्यापर्यंत पोहोचव शकतात.

तुम्ही त्या शिक्षकांचे प्रोफाइल मधून त्यांचे शिक्षण अनुभव या सर्व गोष्टी पाहू शकता ऑनलाइन कोर्सेस बदल तेथील शिक्षकांचे आधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे.

स्किल :

Top Courses In Banking 2024 तुम्ही प्रवेश घेत असलेल्या कोर्स मधून तुम्ही नेमके कोणते स्किल शिकणार आहात की जे तुम्हाला नंतर जॉब साठी उपयुक्त ठरणार आहे हे तपासून घेणे गरजेचे आहे बँक इंडस्ट्री मध्ये कुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते त्यामुळे ते इन्स्टिट्यूट कोणत्या विषयामध्ये आपली कुशलता वाढवणार आहे ते महत्त्वाचे आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन :

बँकिंग कार्मिक निवड संस्था ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या देखरेखी खालील काम करणारी संस्था आहे . सार्वजनिक तसेच खाजगी बँकांमध्ये कुशल अधिकारी आणि कर्मचारी यांची परीक्षा घेऊन निवड करणारे हे या संस्थेचे काम आहे आयबीपीएस मार्फत देशभरामध्ये बँकिंग कर्मचाऱ्यांचे निवड करण्यासाठी परीक्षा आयोजित केल्या जातात बँकिंग क्षेत्रातील क्लास एक दोन आणि तीन या वर्गातील पदे भरण्यासाठी आयबीपीएस मार्फत निवड प्रक्रिया राबवली जाते. Top Courses In Banking 2024

परिपूर्ण केल्यानंतर कोणताही विद्यार्थी आयबीपीएस मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये सहभागी होऊन बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब करू शकतो.

हे आहेत 12वी नंतरचे सर्वोत्तम डिप्लोमा कोर्सेस

FAQ :

बँकिंग कोर्स नंतर कोणते जॉब मिळतात ?

बँक मध्ये असिस्टंट मॅनेजर
जास्त इन्कम असलेल्या व्यक्तीसाठी पर्सनल बंकर
म्युच्युअल फंड एडवर्टाइजर आणि डिस्ट्रीब्यूटर
वेल्थ मॅनेजर
ब्रोकर
गुंतवणूक सल्लागार
बँक मध्ये कॅशियर
बँक मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह

बँकिंग कोर्स करत असताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यावे ?

कोर्सची फी,स्किल,शिक्षकांची गुणवत्ता इत्यादी.

Leave a Comment