इस्रो विभाग अंतर्गत समर इंटर्नशिप , पहा काय आहे पात्रता : ISRO Summer Internship 2024

ISRO Summer Internship 2024 तुम्हाला अंतराळ जगाबद्दल आकर्षण आहे का ? तुम्ही देखील भारतीय अंतराळ संशोधन संस्थांमध्ये इंटर्नशिप करण्याचा विचार करत आहात का ? ही संधी आता तुम्हीच तो देऊ नका वास्तविक इस्रो बहुप्रतिक्षित समर मिळणार आहे. इस्रो आणि इन स्पेस कम्युनिटी ने प्रस्तावित केलेल्या स्पेस ट्विटर प्रोग्रॅम साठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे की कला वाणिज्य विज्ञान अशा कोणत्याही पार्श्वभूमीचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समर इंटर्नशिप मिळणार आहे.

ISRO Summer Internship 2024
ISRO Summer Internship 2024

ISRO Summer Internship 2024 इस्रो इंटर्नशिप कशी मिळवायची ?

ISRO Summer Internship 2024 इस्रो इंटर्नशिप देऊ शकणाऱ्या अनेक रोमांचक स्पेस सेंटर बेबी एक आहे इस्रो ही जगामधील अग्रगण्य अंतराळ संस्थांपैकी एक आहे आणि तिची इंटर्नशिप अत्यंत स्पर्धात्मक आहे.तसेच योग्य तयारीसह तुम्ही ईश्वर शिप मध्ये उतरण्याची आणि मौल्यवान प्रमाणपत्र मिळवण्याची शक्यता वाढवू शकता. ती कशी ते आपण आज आपल्या या लेखामध्ये समजून घेऊया.

या लेखामध्ये प्रमाणपत्रासह विसरून इंटरनॅशनल कशी मिळवायची याबद्दल स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन केले जाईल आणि पात्रता निकष व इंटरनॅशनल कालावधी असे सर्व महत्त्वाचे तपशील समाविष्ट आहेत.

इस्रो विभाग अंतर्गत समर इंटर्नशिप :

कला विज्ञान वाणिज्य आणि कोणत्याही पार्श्वभूमीचे महाविद्यालयीन विद्यार्थी आठ आठवड्यांच्या इस्रो समर इंटर साठी अर्ज करू शकतात. नोंदणीकृत स्पेस ट्विटर द्वारे ऑफर केलेल्या आठ आठवड्यांच्या विनामूल्य ऑनलाईन स्पेस इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये सहभागी होऊ शकता इस्रो समर इंटर्नशिप प्रोग्राम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये विस्तृत अभ्यासक्रमाचा समावेश आहे ज्यामध्ये प्रास्ताविक अवकाश संशोधन किंवा खगोलशास्त्रीय निरीक्षणा पासून अंतराळ क्षेत्राच्या भविष्या पर्यंत विविध विषयांचा समावेश आहे. हे त्यांना अंतराळ मधील करिअरसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार करण्यात मदत करते.

इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल आणि आगामी स्पेस प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी देखील दिली जाणार आहे. इंटरनॅशनल कार्यक्रमादरम्यान एक ते तीन आठवड्यापर्यंत अंतराळ संशोधनाचे प्रास्ताविक प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि अंतराळ संशोधनाचा पाया तपशिलावर शिकवला जाईल. 4 ते 6 आठवडे अंतराळ इतिहास आणि सध्याच्या अंतराळ क्षेत्रांमधील प्रवास, आकाश कायदा, यासारख्या विषयांचा शोध घेऊन प्रशिक्षण देईल. शेवटी आठवडा 6 ते 8 दरम्यान इतर स्पेस प्रोग्राम मध्ये काम करणाऱ्या लोकांसोबत ग्रुप प्रोजेक्ट द्वारे शिकण्याची संधी असेल. यादरम्यान प्रशिक्षणार्थी प्रकल्प अहवाल तयार करतील आणि स्पेस प्रीमियर लीगमध्ये सहभागी होतील. ISRO Summer Internship 2024

पात्रता :

  • भारतीय नागरिक असणे
  • चांगल्या शैक्षणिक रेकॉर्ड असणे
  • शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे
  • इंग्रजीमध्ये प्रभावीपणे सुरुवात करण्यास सक्षम असणे

योग्य इस्रो केंद्र व इंटर्नशिप प्रोग्राम ओळखणे:

  • इस्रोची संपूर्ण भारतामध्ये 13 केंद्रे आहेत
  • त्यामुळे तुमच्या आवडी आणि कौशल्याची जुळणारे योग्य इस्रो केंद्र आणि इंटर्नशिप प्रोग्राम ओळखणे आवश्यक आहे
  • इस्रोच्या वेबसाईटवर तुम्हाला इस्रो केंद्र आणि इंटर्नशिप प्रोग्राम ची यादी मिळेल

अर्ज कसा तयार करायचा ?

  • इंटर्नशिप कव्हर लेटर
  • रिझ्युम
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • शिफारस पत्र
  • एक प्रकल्प प्रस्ताव

इंटर्नशिप आणि विद्यार्थी प्रकल्प प्रशिक्षणार्थी योजना :

इंटर्नशिप योजना :

पात्रता अटी आणि कालावधी :

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेमधून शिक्षण घेत असल्यास किंवा अर्ज केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पूर्ण केलेल्या UG/PG/ पीएचडी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप संधी वाढवली जाईल
  • इंटर कामाचा कालावधी जास्तीत जास्त 45 दिवसांचा असेल
  • विद्यार्थ्याकडे दहावीच्या मार्कशीट वर किमान 60% किंवा 6.32 चे सीजीपीए असणे आवश्यक आहे. ISRO Summer Internship 2024

विद्यार्थी प्रकल्प प्रशिक्षणार्थी योजना :

पात्रता अटी आणि कालावधी :

डिग्री पात्रता कालावधी
इंजीनियरिंग सहावी सेमिस्टर पूर्ण कमीत कमी 45 दिवस
ME/MTech पहिली सेमिस्टर पूर्ण कमीत कमी 120 दिवस
बीएससी/डिप्लोमा फक्त शेवटच्या वर्षातील मुले कमीत कमी 45 दिवस
एमएससी पहिली सेमिस्टर पूर्ण कमीत कमी 120 दिवस
पीएचडी कोर्स वर्क पूर्ण कमीत कमी 30 महिने

महत्त्वाचे मुद्दे :

  • इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट कामाचे वाटप संबंधित केंद्र किंवा युनिट येथे असलेल्या कामासाठी कौशल्य प्रकल्प सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाची उपयुक्तता या आधारावर केली जाईल
  • प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची संबंधित केंद्र किंवा युनिट द्वारे नियमानुसार पडताळणी केली जाईल
  • प्रकल्प प्रशिक्षणार्थी किंवा इंटर्न DOS/ISRO केंद्र किंवा युनिटमध्ये त्याच्या इंटर्नशिप दरम्यान निवास संविधान साठी पात्र नसते तसेच उपलब्धतेच्या अधीन केंद्र किंवा युनिट गेस्ट हाऊस वसतिगृह निवास सुविधा शुल्क आकारणी च्या आधारावर वाढवू शकतात. तसेच शेअरिंग आधारावर निवासासाठी तुम्हाला क्वार्टर सुद्धा देऊ शकतात.
  • कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने शुल्क वसूल केले जाईल तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने विद्यार्थ्यांना कॅन्टीनची सुविधा सुद्धा दिली जाते.
  • प्रकल्प प्रशिक्षणार्थी इंटर्न यांना त्यांचा प्रकल्प किंवा इंटर्नशिप समाधानकारक पूर्ण केल्यानंतर संबंधित विभाग प्रमुख द्वारे त्यांचे मूल्यमापन केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल
  • 4 ते 6 आठवडे अंतराळ इतिहास आणि सध्याच्या अंतराळ क्षेत्रांमधील प्रवास, आकाश कायदा, यासारख्या विषयांचा शोध घेऊन प्रशिक्षण देईल. शेवटी आठवडा 6 ते 8 दरम्यान इतर स्पेस प्रोग्राम मध्ये काम करणाऱ्या लोकांसोबत ग्रुप प्रोजेक्ट द्वारे शिकण्याची संधी असेल.
  • प्रकल्प प्रशिक्षणार्थी किंवा इंटर्न यांना फक्त DOS/ISRO लॅब किंवा आस्थापनांच्या अवर्गीकृत भागामध्ये परवानगी दिली जाईल
  • प्रकल्प प्रशिक्षणार्थी किंवा इंटर्न यांनी DOS /ISRO केंद्र किंवा युनिटमध्ये केलेल्या कामाशी संबंधित कागदपत्रे अहवाल प्रकाशित करण्यासाठी केंद्र किंवा युनिट कडून मंजुरी घ्यावी लागेल. ISRO Summer Internship 2024

10 वी नंतर काय करावे ? 

FAQ :

समर इंटर्नशिप साठी पात्रता काय आहे ?

भारतीय नागरिक असणे
चांगल्या शैक्षणिक रेकॉर्ड असणे
शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे
इंग्रजीमध्ये प्रभावीपणे सुरुवात करण्यास सक्षम असणे

समर इंटर्नशिप साठी पात्रता अटी आणि कालावधी काय आहे ?

विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेमधून शिक्षण घेत असल्यास किंवा अर्ज केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पूर्ण केलेल्या UG/PG/ पीएचडी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप संधी वाढवली जाईल
इंटर कामाचा कालावधी जास्तीत जास्त 45 दिवसांचा असेल
विद्यार्थ्याकडे दहावीच्या मार्कशीट वर किमान 60% किंवा 6.32 चे सीजीपीए असणे आवश्यक आहे. ISRO Summer Internship 2024

Leave a Comment