12 नंतर मर्चंट नेव्ही मध्ये ऑफिसर पद कसे मिळवावे ? संपूर्ण माहिती : After 12th Merchant Navy Officer

After 12th Merchant Navy Officer : एका देशातून दुसऱ्या देशात समुद्रमार्गे सामानाची वाहतूक कशी केली जाते , तसेच कपडे वस्तू फळे आणि फर्निचर पर्यंत बहुतेक गोष्टी भल्या मोठ्या जहाजांवर समुद्रमार्गे प्रवास करतात . ही व्यवसाय चालवणारे लोक मर्चंट नेव्ही चा भाग आहेत. व जखमी ही वरील महाकाई वितरण सेवा आहे. ते सांग महासागरातून मालाची वाहतूक करून जगाचा व्यापार चालू ठेवतात .तसेच मर्चंट नेव्ही म्हणजे काय मर्चंट नेणे आणि इंडियन नेव्ही यामध्ये काय फरक आहे .

After 12th Merchant Navy Officer
After 12th Merchant Navy Officer

After 12th Merchant Navy Officer भारतीय मर्चंट नेव्ही ने गेल्या महिन्यात विविध भागांसाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी सूचना जारी केलेली आहे . अधिकृत घोषणेनुसार डेक रेटिंग इंजिन रेटिंग सिमेंट आणि कुक या पदांसाठी भरती म्हणून खुली केली गेलेली होती . संभाव्य उमेदवार मंचर नेव्हीच्या कल्याण पोर्टल द्वारे या पदांसाठी अर्ज करून शकत होते . इच्छुक आणि पात्र व्यक्तींना सूचित केले जाते की त्यांची अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि निर्देशक अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक शुल्क भरावे . After 12th Merchant Navy Officer

सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏

मर्चंट नेव्ही म्हणजे काय ?

  • मर्चंट नेव्ही एक मोठी डिलिव्हरी सर्विस आहे हे सर्व जहाज आणि कृ बद्दल जे कार्गो आणि जगभरातील लोकांना व्यावसायिक जहाजांवर वाहून नेतात जसे की महाकाय मालवाहू जहाजे कंटेनर झाले आणि इत्यादी क्रूज जहाजे. After 12th Merchant Navy Officer
  • मर्चंट नेव्ही यासाठी व्यावसायिक जहाजे हसतात ही लष्करी जहाजे नसतात या खाजगी कंपन्यांच्या तिच्या आहेत.
  • तसेच मर्चंट नेव्ही द्वारे कपडे आणि खेळण्यांपासून ते कार आणि अगदी अण्णा पर्यंत सर्व प्रकारच्या वस्तूंची वाहतूक केली जाते.
  • क्रूज जहाजे देखील मर्चंट नेव्हीचा भाग आहे म्हणून ते लोकांना हॉलिडे पॅकेजेस मध्ये फिरवतात.
  • मर्चंट नेव्ही हे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आपण जगभरातील गोष्टींचा आनंद घेऊ शकतो .

मर्चंट नेव्ही मध्ये अधिकाऱ्यांना कोणत्या प्रकारची कामे असतात ?

  • विषयी एक व्यावसायिक शिपिंग क्षेत्रातील दिलेली डेफिनेशन आहे . ज्यात मोठ्या प्रमाणात वाहक कंटेनर जहाज टँकर रासायनिक फेरी प्रवासी जहाजे आणि रोरो जहाजे यांचा समावेश होतो.
  • 90% आंतरराष्ट्रीय शिपिंग समुद्रमार्गे होत असल्याने मर्चंट नेव्ही देश बाजारपेठ आणि व्यवसायांना जोडण्यात मोठी भूमिका बजावते अशा अनेक गोष्टी आहेत. After 12th Merchant Navy Officer
  • ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो जहाजांवर वाहून नेल्या जातात हे झाले 20 ते 22 लोक रात्री रात्रंदिवस कठोर परिश्रम करून विशिष्ट मालवाहू वस्तू वेळेत गंध व्यवस्थापनावर ऑस्ट्रेलियाची काळजी घेत आहेत .
  • आपण रोज वापरत असलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध असतात आणि म्हणूनच आपण त्या गृहीत धरतो आपण विचार करत नाही की हा आपल्यापर्यंत पोहोचतो कसा.

मर्चंट नेव्ही चा उगम…

  • मर्चंट नेव्ही ची कल्पना खूप आधीपासून आहे सुरुवातीच्या काळात सुद्धा लोकांनी नेहमी मालाचा व्यापार करण्यासाठी जहाजांचा वापर केलेला आहे After 12th Merchant Navy Officer
  • मर्चंट नेव्ही हा शब्द युद्धकाळात या जहाजाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यासाठी महायुद्धानंतर हा शब्द अधिकृत करण्यात आला आहे.
  • दोन्ही महायुद्धात दरम्यान मर्चंट नेव्ही ची जहाजे शत्रूच्या पाणबुड्या यासारख्या धोक्याला तोंड देत सामन्याचा पुरावा आणि सैन्य वाहून नेत होते या महायुद्धामध्ये अनेक खलाशांचा जीव सुद्धा गमवावा लागला
  • ब्रिटनची मर्चंट नेव्ही एकेकाळी जगातील सर्वात मोठी ओळखली जात असे 23 व्या शतकाच्या सुरुवातीस जागतिक व्यापाराचा एक मोठा भाग नियंत्रित करत होते After 12th Merchant Navy Officer
  • महायुद्ध दोन पासून ब्रिटिश मर्चंट नेव्ही कमी झाली आहे परंतु जागतिक व्यापारासाठी हे अजून महत्त्वाचे आहे इतर देशांकडे आता मोठे ताप आहेत
  • एकंदरीत मर्चंट नेहमी जगभरातील हलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्यांच्या खलास यांचे महायुद्ध मधील शौर्याला मान्यता दिलेली आहे After 12th Merchant Navy Officer

After 12th Merchant Navy Officer

हे आहेत 12वी नंतरचे सर्वोत्तम डिप्लोमा कोर्सेस , पहा संपूर्ण माहिती

मर्चंट नेव्ही आणि इंडियन नेव्ही मधील काय आहे ?

  • भरपूर जणांना मर्चंट नेणे आणि इंडियन नेव्ही या दोन्ही सारख्याच करिअरचा भाग वाटतात पण असं नाही मर्चंट नेव्ही आणि इंडियन नेव्ही हे दोन भिन्न क्षेत्रे आहेत जी एकमेकांपासून वेगळे उद्देश पूर्ण करतात.
  • मर्चंट नेव्ही हे आयात निर्यातीत गुंतलेले खाजगी क्षेत्र आहे आणि भारतीय नौदल हे देशाचे बाह्य धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी जबाबदार असलेले सरकारी क्षेत्र आहे. After 12th Merchant Navy Officer
  • मर्चंट नेव्ही मध्ये सामील झालेल्या अनेकांसाठी पैसा हा एक महत्त्वाचा घटक असला तरी भारतीय नौदलात सामील होणे हे आदर सन्मान आणि देशाची सेवा करण्याची इच्छा अधिक आहे.
  • दोन क्षेत्रांमध्ये सामील होण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम देखील बिना है मर्चंट नेव्ही साठी ड होण्यासाठी डेक ऑफिसर होण्यासाठी एखादी व्यक्ती डीएनए आणि बीएससी नॉटिकल सायन्स कोर्स करू शकते.
  • आणि इंजिनीयर ऑफिसर साठी बी टेक मरीन इंजिनियर कोर्स करू शकतात एखादी व्यक्ती इलेक्ट्रिकल मध्ये बी टेक किंवा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन बी टेक करू शकते 10 वी पूर्ण केल्यानंतर कोणीही सहभागी होऊ शकते.
  • दुसरीकडे भारतीय नौदलात इंडियन नंतर तीन वर्षांचा अभ्यासक्रम केरळ मध्ये एक वर्षाचा अभ्यासक्रम करावा लागतो.

करियर म्हणून मर्चंट नेव्ही ची निवड का करावी ?

मर्चंट नेव्ही मध्ये करियर का निवडले पाहिजे याची अनेक कारणे आहेत :

  • एक रोमांचक आणि साहसी व्यवसाय
  • उत्कृष्ट सॅलरी After 12th Merchant Navy Officer
  • एक स्वतःचा बिझनेस म्हणून तुम्ही डेक कॅडेट म्हणून चांगली कमाई सुद्धा करू शकता
  • अगदी लहान वयात मोठी जबाबदारी
  • संपूर्ण जग फिरण्याची वेगवेगळ्या देशातील लोकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी
  • करियर मध्ये कमी वेळात प्रगती करण्याचे साधन
  • तुम्ही तुमचा कामाचा कालावधी निवडू शकता
  • नोकरीची सुरक्षितता आहे
  • कामांमध्ये मिळणाऱ्या मोठ्या सुट्ट्या ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य चांगले लक्ष देऊ शकता आणि आयुष्यातील विविध गोष्टींचा आनंद घेऊ शकता. After 12th Merchant Navy Officer
  • जहाजावरील उत्तम निवास आणि भोजन
  • जहाजांवर असताना निवास किंवा घोषणा साठी कोणताही स्वतःच्या खर्च केला जात नाही

मर्चंट नेव्ही नोकरीसाठी सामील कसे होऊ शकतात ?

  • डेक ऑफिसर या पदासाठी ज्यांना जहाज चालवण्याचे आणि जहाज ऑपरेटर करण्याची जबाबदारी घ्यायची आहे .
  • त्यांच्यासाठी हा मार्ग आहे इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी सारखी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला मान्यताप्राप्त नेहमी संस्थेतून नॉटिकल सायन्स मध्ये बॅचलर ऑफ सायन्स बीएससी पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • मरीन इंजिनियर हा मार्ग निवडण्यासाठी ज्यांना जहाज चालवण्याचे तांत्रिक बाबींमध्ये आणि इंजिना नियंत्रण सामग्रीच्या देखभाल करण्यात रस आहे .
  • त्यानंतर 12 वी नंतर सागरी अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा किंवा नामांकित संस्थेतून सागरी अभियांत्रिकी मध्ये बॅचलर ऑफ इंजीनियरिंग करू शकता .

मर्चंट नेव्ही ला अप्लाय कसे करावे ?

  • पात्रता तपासणी करण्यासाठी तुम्ही मुलगी शैक्षणिक आवश्यक पूर्ण करत असल्याची खात्री करा सामान्यता 12 वी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स किमान टक्केवारी सहज 60% असणे आवश्यक आहे
  • ऑफिसर व्हायचे असेल तर मरीन इंजिनियर आहे ते ठरवा After 12th Merchant Navy Officer
  • तुम्ही समुद्र कर्तव्यासाठी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याची खात्री करण्यासाठी अनिवार्य वैद्यकीय चाचणी घ्या
  • प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम तुमच्या निवडलेल्या संकेत आवश्यक पूर्व समुद्र प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करा
  • कॉम्पिटिशन एक्झाम सरकारी सागरी प्राधिकरणा द केलेल्या योग्यता परीक्षा उत्तीर्ण करा
  • समुद्रात तुमची पहिली नोकरी सुरक्षित करण्यात मदत करण्यासाठी अनेक संस्थांमध्ये प्लेसमेंट सहाय्यक कार्यक्रम आहेत तुम्ही थेट शिपिंग कंपन्यांसह अर्ज करू शकता.

FAQ :

मर्चंट नेव्ही साठी बारावी मध्ये किती टक्के असणे आवश्यक आहे

मर्चंट नेव्ही मध्ये बारावी मध्ये किती टक्के गुण असणे आवश्यक आहे

मर्चंट नेव्ही मध्ये बारावी मध्ये 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे .

मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी करण्यासाठी बारावीनंतर कोणत्या क्षेत्रातून शिक्षण घ्यावे ?

मध्ये नोकरी करण्यासाठी बारावी नंतर सागरी अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा किंवा नामांकित संस्थेतून सागरी अभियांत्रिकी मध्ये बॅचलर ऑफ इंजीनियरिंग करावे .

Leave a Comment