After 12th Pharmacy Career 2024 विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाले असाल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता पुढे कोणत्या क्षेत्रांमध्ये शिक्षण घेऊन किंवा कोणत्या क्षेत्रांमध्ये करिअर करू तर विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर फार्मसी करण्याचा पर्याय काही विद्यार्थी निवडतात पण त्यामध्येही बी फार्मसी करावी की डी फार्मसी करावी याबद्दल अनेकांना प्रश्न पडत असतात तर फार्मसी मध्ये दोन प्रकारे करिअर करता येते ते म्हणजे एक बी फार्मसी आणि दुसरे म्हणजे डी फार्मसी अनेक विद्यार्थ्यांना बी फार्मसी आणि डी फार्मसी यामधील फरक काय आहे हे माहीत नसते आज आपण याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात.
After 12th Pharmacy Career 2024 फार्मसीला मराठी औषध निर्माण शास्त्र म्हणतात 12 वी नंतर तुम्ही या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकता यासाठी बारावीला पीसीएमबी म्हणजेच भौतिकशास्त्र केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचे असेल तर बारावीला किमान 50 टक्के आणि त्याहून जास्त गुण असणे आवश्यक आहे आणि केवळ या गुणांवर फार्मसीला प्रवेश मिळत नाही तर महाराष्ट्र शासनाची एमएचटी सीईटी ही पूर्वपरीक्षा देखील उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे या दोन्ही परीक्षांचे गुण ग्राह्य धरले जातात आणि त्यानंतर उमेदवारांचा या क्षेत्रामधील प्रवेशासाठी विचार केला जातो.
सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏
फार्मसी चे दोन प्रकार अभ्यासक्रमाला आहेत ते म्हणजे एक बी फार्मसी आणि दुसरा म्हणजे डी फार्मसी या दोन्ही कोर्स मधील फरक आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे.
After 12th Pharmacy Career 2024 बी फार्मसी :
बी फार्मसी हा कोर्स 12 वी नंतर करता येतो या कोर्ससाठी बॅचलर इन फार्मसी या नावाने ओळखले जाते हा अभ्यासक्रम कोर्स एकूण चार वर्षांचा आहे अभ्यासक्रम एकूण आठ 17 मध्ये परीक्षा घेतली जाते आणि हा कोर्स पूर्ण करून चांगल्या प्रकारे औषध निर्माण कंपनीमध्ये नोकरी करून करियर करता येऊ शकते याशिवाय तुम्ही मेडिकल पण टाकून स्वतःचे चार व्यवसाय सुरू करू शकता आणि चांगल्या प्रकारे या क्षेत्रामध्ये करिअर करून चांगले पैसे मिळू शकतात.
डी फार्मसी :
डी फार्मसी हा कोर्स 12 वी नंतर करता येतो या कोर्ससाठी डिप्लोमा इन फार्मसी या नावाने ओळखले जाते हा अभ्यासक्रम एकूण दोन वर्षांचा आहे आणि या कोर्समध्ये अभ्यासक्रम हा एकूण चार सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाते हा कोर्स केल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे आपले करिअर करू शकता हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही मेडिकल परवाना मिळू शकता आणि औषध निर्मिती कंपनीमध्ये देखील नोकरी मिळवू शकता चांगल्या प्रकारे पगारही मिळतो आणि चांगल्या प्रकारे आपले करिअरही घडवता येते. After 12th Pharmacy Career 2024
या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया :
बारावी झाल्यानंतर फार्मसीला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी प्रवेश परीक्षा द्यावी लागते प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला तुमची रँक कळते यानंतर फार्मसी ऍडमिशन कौन्सिलिंग साठी अर्ज करावा लागतो कॅप राऊंड चा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे त्याचा ऑप्शन फॉर्म भरावा लागतो यानंतर फार्मसी ऍडमिशन कौन्सिलने प्लेन राऊंड होतात या ग्राउंड मध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजची वाटणी केली जाते तसेच कॅप राऊंड मध्ये कॉलेजची निवड झाल्यानंतर त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला तुम्हाला जावे लागते.
फार्मसी प्रवेश साठी लागणारी कागदपत्रे :
- आधार कार्ड
- दहावी आणि बारावी मार्कशीट
- शाळा सोडल्याचा दाखला
- जात वैधता प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
- ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असल्यास संबंधित प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- एमएचटी – सीईटी निकाल/ नीट निकाल/ जीईई मेन निकाल
फार्मसी साठी उत्तम 10 कॉलेज :
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
- नागपूर भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई
- जी एच रायसोनी विद्यापीठ
- अमरावती वाय बी चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी, औरंगाबाद
- आर सी पटेल फार्मासिटिकल एज्युकेशन शिरपूर
- शोभा बेन प्रताप भाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट मुंबई
- पूना कॉलेज ऑफ फार्मसी पुणे
- बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई. After 12th Pharmacy Career 2024
बी फार्मसी नंतर सर्वोत्तम कोर्स कोणता आहे ?
After 12th Pharmacy Career 2024 बी फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एक तर कामाचे ठिकाणी पाऊल ठेवू शकता येते किंवा फक्त उच्च शिक्षण घेऊ शकतात ते उच्च शिक्षणाचा पाठपुरावा केल्यामुळे विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाते ती फार्मसी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही विचार करू शकता असे अनेक पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहेत जसे की मास्टर ऑफ फार्मसी फार्मास्युटिकल मॅनेजमेंट मध्ये एमबीए क्लिनिकल रिसर्चमध्ये डिप्लोमा एम एस सी फार्म शितल केमिस्ट्री डिप्लोमा इन ग्रुप मॅनेजमेंट आणि इतर अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत.
हे प्रगत अभ्यास क्रम विद्यार्थ्यांना उद्योगांच्या अनेक क्षेत्रांमध्ये ही सखोल ज्ञान आणि कौशल्य सचिव करतात त्यामुळे त्यांना वास्तविक जगामधील समस्या हाताने साठी सक्षम बनवतात विद्यार्थी फक्त त्यांच्या ज्ञानाची क्षितिजेत वाढवत नाही तर फार्मास्युटिकल कुटुंबामध्ये त्यांच्या करिअरच्या शक्यताही वाढवतात कोणत्या पदवीधर अभ्यासक्रम त्यांना सर्वोच्च असतो उत्तेजित करतो आणि त्यांच्या करिअरच्या उद्दिष्ट अशी किंवा स्वारस्त्यांशी संरक्षित करतो हे निर्धारित करणे विद्यार्थ्यांवर अवलंबून असते.
बी फार्मसी नंतरचे अभ्यासक्रम :
विशेष पदव्युत्तर पदवी तुम्हाला त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये मास्टर बनण्याची परवानगी देते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात बी फार्मसी केल्यानंतर पुढे काय करायचे ? बी फार्मसी नंतर कोणता कोर्स सर्वोत्तम आहे ? बी फार्मसी नंतरचे पुढील शिक्षण भविष्यासाठी भरपूर संधी देत असते आणि तुम्हाला नोकरीच्या बाजारपेठेमध्ये उच्च पगाराच्या संधी सोबत अधिक स्पर्धात्मक बनवते तुम्ही तुमची स्वतःची फार्मसी हेल्थकेअर स्टार्टअप कन्सल्टन्सी फार्म इत्यादी सुरू करू शकता बी फार्म नंतर पीजी कोर्स करण्याचे काही प्रमुख फायदे खालील प्रमाणे देण्यात आले आहेत.
विशेष कौशल्य :
बी फार्मसी नंतर पीजी अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी विशेष कौशल्य किंवा ज्ञान मिळवतात जे त्यांना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रांमध्ये तज्ञ बनण्यासाठी मदत करतात अनेक उद्योगात विशिष्ट अभ्यासक्रमामध्ये सखोल ज्ञान मिळवणे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे ते एखाद्या संस्थेमध्ये उच्च स्थानावर पोहोचतात.
उच्च कमाईची क्षमता :
फार्मास्युटिकल उद्योगात जास्त कमाईच्या संधी मिळतात तुम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जेवढे अधिक विशेषज्ञ व्हाल तेवढे तुम्हाला अधिक फायदे मिळतात फार्मास्युटिकल उद्योगांमधील प्रगत पदवी तुम्हाला उत्तम भूमिका आणि जबाबदाऱ्यांसाठी पात्र ठरते ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होते. After 12th Pharmacy Career 2024