After 12th Career In CA बारावीचा निकाल लागल्यानंतर साधारणपणे अनेकांचा कल कॉमर्स या शाखेकडे प्रवेश घेण्यासाठी व्हायला असतो परंतु कॉमर्स हा प्रकारचा अभ्यासक्रम असला तरी सध्या या कॉमर्स शाखेमध्ये देखील अनेक कोर्स आपल्याला पाहायला मिळतात याबरोबरच 12 वी कॉमर्स केल्यानंतर देखील तुम्ही भविष्यात अनेक व्यावसायिक म्हणजेच प्रोफेशनली कोर्स करू शकतात त्यामुळे त्यांचे भवितव्य करू शकते जर तुम्हाला ई-कॉमर्स मध्ये रस असेल तर तुम्हाला कॉमर्स क्षेत्रामध्ये स्वतःचे करिअर घडवायचे असेल तर आज तुम्ही कॉमर्स क्षेत्राचा अभ्यास करताना तुम्ही भविष्यात एका व्यावसायिक क्षेत्राचा अभ्यास करून स्वतःचे जीवन चांगले बनवू शकतात.
सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट Chartered Accountant हे एक पद आहे तसेच हे पद मिळवण्यासाठी आपल्याला CA चा अभ्यास देखील करावा लागतो CA चा अभ्यास कसा करावा? यासाठी नेमकी काय पात्रता असते ? 12 वी नंतर आपण सीए करू शकतो का ? अशा विविध प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏
सीए हे पद महत्त्वाचे आहे परंतु त्याबरोबर त्याचा अभ्यासक्रम त्याचे शिक्षण देखील खूपच महत्त्वाचे मानले जाते हा अभ्यासक्रम खूपच कठीण मानला जातो लवकर सीएची परीक्षा पूर्ण करता येत नाही म्हणूनच जे विद्यार्थी CA च्या परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना वेळेचे नियोजन करावे लागते. हल्ली मोठा कंपन्यांमध्ये सीएची मागणी वाढलेली आहे सीए हे अनेक कंपन्यांना फायनान्शियल गाईडन्स म्हणजे आर्थिक सल्ला गुंतवणूक शेअर मार्केट ऑडिटिंग टॅक्स संदर्भातील माहिती कंपनीच्या विकासासाठी आवश्यक असणारी अनेक गोष्टी यांचे मार्गदर्शन करण्याचे कार्य करत असतात म्हणूनच सीए कंपनीद्वारे चांगला पगार लेकिन दिला जातो मात्र हा पगार जरी चांगला असला तरी त्यामागील मेहनत खूप कठीण असते ही परीक्षा देत असताना अनेकांचे आयुष्य निघून जाते.
After 12th Career In CA सीएची परीक्षा कोण देऊ शकते ?
सीए हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पात्रता देखील तितकीच महत्त्वाची असते मात्र जर तुम्ही दहावी नंतर कॉमर्स शाखा निवडली असेल आणि पुढील दोन वर्षे शिक्षण घेतले तर त्यानंतर तुम्हाला सीए चे प्रवेश सहज मिळतो जर तुम्ही पदवी शिक्षण पूर्ण केले तर त्यानंतर देखील सीएच्या अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतात. कोणत्याही शाखेमधील विद्यार्थी हा CA च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो परंतु फक्त योग्य त्या पात्रता आपल्याला आयसीआय च्या संकेतस्थळावर जाऊन तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
सीए अभ्यासक्रम :
सीए व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यामुळे त्याची संरचना देखील वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तयार करण्यात आली आहे जेणेकरून विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील त्यांना सुटसुटीत पणे आणि कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये न येता या अभ्यासक्रमातील विविध मॉडेलचा अभ्यास करता यावा यासाठी अधिकृत मंडळांनी सिल्याबस देखील तयार केला आहे या सिल्याबस च्या माध्यमातून विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेची अभ्यास रचना करत असतात तसेच हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना कमीत कमी तीन ते पाच वर्षे लागतात दरवर्षी टप्प्याटप्प्याने होणाऱ्या या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यावर भविष्यात सीए ही पदवी त्यांना मिळू शकते. After 12th Career In CA
सीए अभ्यासक्रम पुढील टप्प्यात विभागला आहे :
After 12th Career In CA सीए फाउंडेशन कोर्स :
सीए अभ्यासक्रमासाठी फाउंडेशन कोणता पहिला टप्पा आहे या टप्प्यामध्ये तुमच्या सीए या अभ्यासक्रमाची सुरुवात होते ज्या विद्यार्थ्यांना सीईओ अभ्यासक्रमाचे प्रवेश घ्यायचे आहे त्यांना फाउंडेशन कोर्स पूर्ण करावा लागतो आणि 10 वर्षे अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका देखील असतात मात्र या फाउंडेशन कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे याबरोबरच विद्यार्थी आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणत्याही शाखेतील विद्यार्थी या फाउंडेशन कोर्स साठी प्रवेश घेऊ शकतो. फक्त 12 वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 35 टक्के मार्क असणे आवश्यक आहे.
फाउंडेशन कोर्स ला ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आयसीएआय च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करावे लागते आणि त्यानंतर परीक्षेसाठी फॉर्म देखील भरावा लागतो या दोन्ही प्रक्रिया वेगवेगळ्या असतात त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या सिल्याबस प्रमाणे तुम्ही परीक्षेची तयारी करू शकता फाउंडेशन कोर्स ची परीक्षा वर्षातून दोन वेळा होते या परीक्षा मे आणि नोव्हेंबर या महिन्यात घेतली जाते मात्र आधीच या परीक्षेची पूर्वतयारी आणि रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी विशिष्ट कालावधी देखील दिला जातो जर या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केले नाही तर विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागते. तुम्ही ही परीक्षा 03 वर्षाच्या आत उत्तीर्ण होऊ शकता आणि कमीत कमी सहा प्रयत्नांमध्ये तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता.
सीए इंटरमीडिएट कोर्स :
दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर 12 वी उत्तीर्ण किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे मात्र बारावीनंतर प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्स हा पहिला टप्पा पूर्ण केलेला असावा यानंतर सीए इंटरमीडिएट कोर्स साठी प्रवेश महत्त्वाच्या विद्यार्थ्यांनी पदवी मध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि पदवी पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्स पूर्ण करण्याची गरज नाही पदवी नंतर सीए इंटरमिजिएट कोर्सला प्रवेश घेता येतो या कोर्ससाठी म्हणजेच या टप्प्यासाठी परीक्षादेखील दोन वेळा घ्यावी लागते तसेच विद्यार्थ्यांना विशिष्ट असा कालावधी देखील देण्यात येतो या कालावधीत अंतर्गत विद्यार्थ्यांना हा कोर्स पूर्ण करावा लागतो अन्यथा तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागते तसेच जे विद्यार्थी इंटरमीडिएट परीक्षा देणार आहेत त्यांना 04 वर्षाचा कालावधी दिला जातो या चार वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना आठ प्रयत्नांमध्ये परीक्षा उत्तीर्ण होणे अपेक्षित असते अन्यथा तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागते यासाठी फी देखील वेगवेगळ्या पद्धतीने आकारली जाते. After 12th Career In CA
सीए आर्टिकल शिप :
सीए इंटरमीडिएट कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी सीए आर्टिकल शिफ्ट करू शकतात यासाठी देखील काही पात्रता आहेत इंटरमीडिएट कोर्समध्ये दोन गट असतात यामधील जर आपण एखादा गट देखील उत्तीर्ण झालो तर आपल्याला सीए आर्टिकल शिफ्ट करता येते ही आर्टिकल शिफ्ट तीन वर्षांचे असते आणि म्हणूनच जे विद्यार्थी सीए तयारी करतात त्यांना सीए आर्टिकल शिफ्ट पूर्ण करणे गरजेचे आहे.
फायनल कोर्स :
सीए फायनल अभ्यासक्रमाचा अंतिम स्तर आहे हाच तर पूर्ण करून विद्यार्थ्यांना सीएची परळी मिळते मात्र या फायनल कोर्स चे रजिस्ट्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांना मर्यादित वेळ दिलेली नसते तसेच ही परीक्षा वर्षातून दोन वेळा असते साधारणपणे मी आणि नोव्हेंबर महिन्याच्या प्रत्येक वर्षी ही परीक्षा घेतली जाते या परीक्षेच्या रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला पाच वर्षाचा कालावधी असतो या कालावधीमध्ये तुम्हाला ही परीक्षा पूर्ण करावी लागते या परीक्षेचे मूल्यांकन प्रामुख्याने दोन गटांमध्ये केले जाते या दोन्ही गटांमध्ये विद्यार्थ्यांना कमीत कमी 40 ते 50 टक्के मार्क्स असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे विद्यार्थी सीए पास म्हणून ओळखले जातात आणि त्यांना सीएची पदवी मिळते.
सीए साठी फी किती असते ?
After 12th Career In CA सीए अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना खर्च देखील जास्त येतो हा खर्च आणि तर तुम्ही किती वर्षात परीक्षा पूर्ण करता यावर देखील अवलंबून असते साधारणपणे 50 हजार पासून ते 03 लाख इतका खर्च सीए चा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागतो.
कॉलेज विद्यार्थ्यांना मिळणार या टॉप 5 शिष्यवृत्ती
FAQ :
या कोर्स साठी पात्रता काय आहे ?
12वी उत्तीर्ण
फाउंडेशन हा कोर्स साठी पात्रता काय आहे ?
35 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण