एलएलबी कोर्स करायचा आहे ? पहा एलएलबी कोर्स बद्दल संपूर्ण माहिती : Information Of LLB Course 2024

Information Of LLB Course 2024 10 वी आणि 12 वी नंतर विद्यार्थ्यांना करिअर करण्याचे वेळ असते आणि म्हणूनच पारंपारिक अभ्यासक्रम शिकण्या ऐवजी तुम्हाला वेगवेगळ्या अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत विद्यापीठाने महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवायला हवी यासाठी चांगले अभ्यासक्रम डिझाईन केले जातात परंतु त्याच बरोबर सामाजिक जबाबदारी याचे भान राखून विद्यार्थी सामाजिक जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडू शकतात तसेच समाजामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता स्थापित करावी यासाठी विद्यापीठाने महाविद्यालय काही अभ्यासक्रमांची आखणी करत असतात या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून स्वतःचे उज्ज्वल करियर देखील विद्यार्थी घडवू शकतात.

Information Of LLB Course 2024
Information Of LLB Course 2024

आज आपण अशाच एका अभ्यासक्रमाबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत या अभ्यासक्रमाला समाजामध्ये मान्यता आहे या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा आहे आजही समाजामध्ये अनेक लोक आहेत ज्यांना अन्याय सहन करावा लागतो पीडित आहेत शोषित आहेत त्या सर्व लोकांना न्याय देण्याचे काम हा अभ्यासक्रम देण्याचा प्रयत्न करतो चला तर मग या अभ्यासक्रमाबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊ.

सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहायला मिळतात जे काही काळी कोट घालतात म्हणजेच ते वकील. अनेकदा आपण मूवी मध्ये सीन पाहत असतो या कोर्टामध्ये वकील न्यायाधीश आरोपी आणि पिढी त्यांचे म्हणणे ऐकत असतात आणि योग्य तो निर्णय देखील देत असतात मात्र जर आपल्याला भविष्यामध्ये ॲडव्होकेट म्हणजेच वकील बनायचे असेल तर यासाठी नेमके काय करावे लागते याबद्दल अनेकांना माहिती नसते. त्यामुळे आज आपण आपल्या लेखामध्ये या क्षेत्राबद्दल सर्व सविस्तर माहिती उमेदवारांना देणार आहोत.

अनेक उमेदवारांना लोक क्षेत्रांमध्ये स्वतःचे करिअर बनवायचे असते मात्र योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे करियर त्यांना बनवता येत नाही तर तुमच्या बाबतीत सुद्धा असे घडत असेल तर यशोदा चिंता करायची नाही कारण आज आम्ही अशा उमेदवारांना लॉ करियर बद्दल माहिती सांगणार आहोत तसेच जर तुम्हाला ॲडव्होकेट बनायचं असेल तर तुमच्या अंगी कोणते गुण कौशल्य असायला हवेत कोणत्या सामाजिक जबाबदारीची जाणीव तुम्हाला असायला हवी याबद्दल देखील माहिती जाणून घेऊ.

Information Of LLB Course 2024 एलएलबी अभ्यासक्रमाला बॅचलर ऑफ लॉ (Bachelor of Law) असे म्हटले जाते. LLB च्या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने कायद्या संदर्भातील शिक्षण विद्यार्थ्यांना शिकवले जाते.आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कायदा सुव्यवस्था अत्यंत महत्त्वाचे असतात आणि म्हणून जर विद्यार्थ्यांना कायद्याबद्दल शिक्षण दिले तर भविष्यामध्ये चांगल्या गुणवत्तेचे एडवोकेट म्हणजेच वकील निर्माण होऊ शकतात.

उमेदवारांना या कायद्यासंदर्भातील छोट्या-मोठ्या गोष्टीचे तसेच महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान देणारा अभ्यासक्रम म्हणून या पदवी कडे पाहिले जाते उमेदवारांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वकील क्षेत्रामध्ये उमेदवार आपले करियर बनवू शकतात तसेच न्यायाधीश म्हणून देखील करिअरच्या दिशेने वाटचाल करू शकतात आजकाल न्यायाधीश आणि वकील या पदांना खूप महत्त्व आहे दिवसेंदिवस घडणारे अपघात हल्ले कौटुंबिक अत्याचार हिंसाचार या सर्व विज्ञान मधून बाहेर काढण्याचे काम किंवा मार्ग या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे वकील करतात.

Information Of LLB Course 2024 या कोर्स साठी पात्रता :

जर तुम्हाला एलएलबी हा कोर्स करायचा असेल तर त्या संदर्भातील पात्रता देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे प्रवेश घेण्यासाठी दोन पद्धती प्रामुख्याने घेतल्या जातात एक म्हणजे तुम्ही 12 वी नंतर एलएलबी चा ऍडमिशन घेऊ शकता किंवा पदवी नंतर देखील 12 वी एलएलबी पुढील पदवीसाठी आवश्यक असणारे शिक्षण करता येऊ शकते.

एलएलबी तीन वर्षाचा अभ्यासक्रम:

LLB चा हा अभ्यासक्रम करत असताना विद्यार्थ्यांना कायद्यासंदर्भातील शिक्षण शिकवले जाते तसेच अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र यांचे सखोल ज्ञान देखील दिले जाते.

  • एलएलबी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कमीत कमी 50 टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे
  • याबरोबरच अभ्यासक्रमामध्ये जातीनिहाय आरक्षण देखील उपलब्ध करण्यात आले आहे
  • जर तुम्हाला भारताबाहेर परदेशातील रेल्वे शिक्षण घ्यायचे असेल तर कमीत कमी तुम्हाला 60% गुण असणे आवश्यक आहे तसेच तुम्ही एलएलबी पदवीचे शिक्षण घेऊ शकता
  • एलएलबी साठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी देखील द्यावे लागते ही सीईटी राज्यस्तरीय आहे वर्षातून एकदा या परीक्षेचे अर्ज निघतात परीक्षा नोंदणी करून विद्यार्थी सीईटीची तयारी करून देखील एलएलबी मध्ये प्रवेश घेऊ शकता येतो Information Of LLB Course 2024

इंटर्नशिप :

तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किंवा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना अनेक विद्यार्थी इंटर्नशिप करत असतात स्टेटस. जाताना एडवोकेट असोसिएशन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते अनेक विद्यार्थी तज्ञ ॲडव्होकेट यांच्यासोबत काम करून वेगवेगळे प्रकरण हाताळण्याचा सराव करत असतात

अनेक विद्यार्थ्यांचा कल हा प्रामुख्याने प्रॅक्टिस करण्यावर दिसून येतो या उमेदवारांना हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट यासारखे न्यायालयामध्ये जाऊन वेगवेगळे प्रकरण हाताळावे लागतात तसेच जे काही कार्बनी काम आहे ते देखील करावे लागतात प्रत्येक केसात तनया केस मधील बारकावे पाहणे देखील वकिलांचे महत्त्वपूर्ण कार्य असते.

आर्ग्युमेंट करताना नेमकी कोणकोणते मुद्दे हाताळायचे आहेत तसेच आपल्या असशील आला कशाप्रकारे न्याय मिळवता येईल याचा देखील विचार करावा लागतो इंटरशिप प्रामुख्याने सहा महिने ते एक वर्ष असते या इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पगार देखील दिला जातो.

एलएलबी अभ्यासक्रम फी :

अभ्यासक्रमाची फी देखील अनेक विद्यापीठाने महाविद्यालय वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतात काही वेळा तुम्ही एलएलबी चे शिक्षण पाच वर्षांमध्ये करत आहात की तीन वर्षांमध्ये करत आहात यावर देखील अवलंबून असते सर्वसाधारणपणे 20 हजार ते दोन लाख रुपये हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना फी मोजावी लागते याबरोबरच महाविद्यालय आणि विद्यापीठ तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या सुविधा देतात यावर देखील अवलंबून असते.

जर तुम्हाला जातीनिहाय आरक्षण उपलब्ध असेल तर अशावेळी ती देखील कमी प्रमाणात घेतली जाते शासकीय महाविद्यालय आणि प्रायव्हेट महाविद्यालय यांच्या एकंदरीत संरचनेवर देखील विद्यार्थ्यांकडून फी आकारली जाते.

एलएलबी चा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना शिक्षण घेत असताना विषय नेमके कोणकोणते असतात याबद्दल देखील माहिती जाणून घेणे गरजेचे असते एलएलबी चा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना 6 सेमिस्टर चा अभ्यास करावा लागतो सेमिस्टर मध्ये वेगवेगळे विषय नुसार परीक्षादेखील घेतली जाते ही परीक्षा विद्यापीठ पातळीवर आयोजित केली जाते. Information Of LLB Course 2024

एलएलबी प्रथम वर्ष विषय :

  • एलएलबी सब्जेक्ट सेमिस्टर वन
  • लॉ ऑफ क्राईम्स
  • फॅमिली लॉ
  • लीगल मेथड्स

एलएलबी सब्जेक्ट सेमिस्टर 2 :

  • क्रिमिनल प्रोसिजर कोड, प्रोफेशन ऑफ ऑफेंडर ॲक्ट
  • लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट
  • कॉन्स्टिट्यूशन लॉ 1
  • कॉन्स्टिट्यूशन लॉ 2

12 झाल्यानंतर मर्चंट नेव्ही मध्ये ऑफिसर पद कसे मिळवावे

FAQ :

या कोर्स साठी फी किती आहे ?

20 हजार ते 02 लाख

या कोर्स साठी पात्रता काय आहे ?

10 वी आणि 12 वी उत्तीर्ण

Leave a Comment