Scope Of Pharmacy 2024 आज आपण फार्मसी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत फार्मसी हा अभ्यास क्रम आहे या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केले तर त्यांना भविष्यामध्ये अनेक संधी प्राप्त होतात आपल्या सर्वांना माहीत आहे की नुकतेच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाले आहेत बारावीचे निकाल लागल्यानंतर प्रत्येक पालकांना असे वाटते की आपल्या विद्यार्थ्यांनी या शाखेमध्ये प्रवेश घ्यायला हवा ज्यामुळे त्यांचे भविष्य उज्वल बनू शकते भविष्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते तसेच आपल्या मुलाचे भवितव्य चांगले झाले पाहिजे तर जर तुम्ही याच विचारसरणीचा असाल तर आज आम्ही ची माहिती सांगणार आहोत ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Scope Of Pharmacy 2024 आपल्या सर्वांना माहीत आहे की अनेक जण असे विद्यार्थी आहेत ज्यांना चांगले मार्क मिळालेले असतात मात्र अनेकदा माहिती व्यवस्थित न मिळाल्यामुळे मनासारखे हवे तर कोर्स प्रवेश घेता येत नाही म्हणूनच भविष्यामध्ये नेमके काय करावे याबद्दल त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळत नाही आज आम्ही तुम्हाला अशाच एका बी फार्मसी कोर्स बद्दल सांगणार आहोत डी फार्मसी चा अभ्यासक्रम कसा असतो बी फार्मसी केल्यानंतर भविष्यात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या क्षेत्रामध्ये नोकरीची संधी मिळू शकते याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏
Scope Of Pharmacy 2024 बी फार्मसी म्हणजे काय ?
बी फार्मसी म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना फार्मसी म्हणजेच औषध शास्त्र बद्दल शिक्षण दिले जाते तुम्हा सर्वांना माहीत आहे की जस तंत्रज्ञान विकसित होत आहे त्याबरोबरच आरोग्य केंद्र सेवा आरोग्य शिक्षण देखील मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे जसे की अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आणि म्हणूनच त्या व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते त्या व्यक्तीचे जीवनदेखील निरोगी राहते असे म्हटले जाते निरोगी जीवन जगण्यासाठी औषध अनेकदा आपण सेवन करत असतो औषध शास्त्रामध्ये वेगवेगळ्या आजारांवर कोणकोणते औषधे निर्माण करता येऊ शकतात औषध शास्त्राच्या मदतीने वेगवेगळ्या आजारावर ती लसीकरण शोधणे तसेच वेगवेगळ्या औषधशास्त्र यांच्या मदतीने संशोधनावर भर दिला जातो.
या कोर्स साठी पात्रता :
औषधशास्त्र हा विज्ञान संबंधित अभ्यासक्रम आहे ज्या विद्यार्थ्यांना औषधशास्त्र म्हणजेच फार्मसी मध्ये करिअर करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे हा कोर्स एकूण चार वर्षाचा अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक शास्त्राच्या संदर्भातील विविध विषयांचे सखोल ज्ञान दिले जाते 12 वी नंतर चार वर्षे मेहनत करून विद्यार्थी फार्मसीमध्ये आपले करिअर घडवू शकतो या फार्मसी अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना फार्मर सायन्स औषध निर्मिती औषधी संशोधन इत्यादी विषयांबद्दल विविध प्रशिक्षण दिले जाते.
ज्या विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण असल्यावरच फिजिकल केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी हे विषय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे हे विषय असल्यावर तुम्ही या शाखेमध्ये सहज प्रवेश घेऊ शकता याबरोबरच मान्यताप्राप्त बोर्डातून तुमच्याकडे योग्य ते 12 वी ची पदवी असणे गरजेचे आहे.
या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कमीत कमी 45 ते 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे या अभ्यासक्रमांमध्ये जातीनुसार आरक्षण देखील दिले जाते तसेच शासन मान्यता असलेल्या सूट नुसार विद्यार्थ्यांना आरक्षण दिले जाते.
एकूण साठी प्रवेश परीक्षा काय आहे ?
हा एक व्यावसायिक अभ्यासक्रमात असल्यामुळे बारावीनंतर विद्यार्थ्यांना सीईटी देणे गरजेचे असते सीईटीमध्ये मिळालेले गुण यांच्या अनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेमध्ये उत्तम मार्क मिळतात अशा विद्यार्थ्यांना बी फार्मसी मध्ये लगेचच प्रवेश केला जातो विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी एमएचटी सीईटी दिलेली असावे अनेकदा काही संस्थेमध्ये एमएचटी-सीईटी चे वेगवेगळे निकष देखील ग्राह्य धरले जातात आणि म्हणूनच प्रवेश घेत असताना संस्था आणि महाविद्यालय यांच्या अटी आणि शर्ती तपासून प्रवेश घ्यावा लागतो.
जर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मध्ये बी फार्मसी अभ्यासक्रम शिकायचा असेल तर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची प्रवेश परीक्षा द्यावी लागते एमएचटी-सीईटी म्हणजेच महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन इंटरेस्ट टेस्ट द्यावी लागते या परीक्षेमध्ये मिळालेले गुण आणि ची रँक यादी असते यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट नुसार विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश मिळण्याची शक्यता जास्त असते. Scope Of Pharmacy 2024
‘हे’ आहेत बारावीनंतरचे उत्तम कोर्सेस
या कोर्ससाठी फी :
हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यामुळे या अभ्यासक्रमाची फी देखील वेगवेगळे संस्था आणि महाविद्यालय आणि विद्यापीठ यांच्यानुसार वेगवेगळ्या आकारले जातात अनेकदा विद्यापीठाने महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सुविधा आणि सुरक्षा देतात या संविधानाच्या अनुसार विद्यार्थ्यांकडून फी आकारली जाते तसेच पहायला गेले तर व्यावसायिक बी फार्मसी अभ्यासक्रमाची फी 50,000 पासून ते पाच लाख इतके असते जर विद्यार्थी आरक्षण वर्गामध्ये बसत असेल तर शासकीय तरतुदीनुसार विद्यार्थ्यांकडून फी घेतली जाते मात्र यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र द्यावे लागतात. Scope Of Pharmacy 2024
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या संधी :
फार्मासिस्ट :
बी फार्मसी हा चार वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना फार्मसिस्ट म्हणून देखील संधी मिळते फार्मासिस्ट म्हणजे असे कर्मचाऱ्याचे आपल्याला प्रामुख्याने औषधी संस्था येथे कार्यरत असताना दिसतात त्याबरोबरच फार्मासिस्ट अधिकारी म्हणून तुम्ही एखाद्या मेडिकल मध्ये देखील काम करू शकता याबरोबरच बी फार्मसी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वतःचे मेडिकल सुद्धा उघडू शकता.
फार्मर सायंटिस्ट :
औषधशास्त्र ही पदवी मिळाल्यानंतर तुम्ही फार्मर सायंटिस्ट म्हणून काम करू शकता या पदांवर ते कार्य करणाऱ्या व्यक्तींना औषध बनवणाऱ्या वेगवेगळ्या हेल्थकेअर संस्थेमध्ये वैज्ञानिक म्हणून काम पाहावे लागते आरोग्य क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या संशोधन करणे हे त्यांचे प्रमुख कार्य असते.
मेडिकल राईटर :
पूर्ण केल्यानंतर या क्षेत्रात अनेक सुवर्णसंधी उपलब्ध आहेत यापैकी एक म्हणजे मेडिकल राईटर हे सध्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत आहे आणि म्हणूनच वैद्यकीय शास्त्र संदर्भातील लेखन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे मेडिकल राईटर आपल्याला एखाद्या आजाराविषयी माहिती देत असतात तसेच त्यांच्या अंगी असणाऱ्या लिखाण कौशल्यामुळे वेगवेगळे संशोधन रिसर्च पेपर लिहिण्याचे कार्यदेखील मेडिकल राईटर करत असतात तर तुमच्या अंगी देखील अशी काही लिखाण कौशल्य असतील तर तुम्ही मेडिकल रायटर म्हणून काम करू शकता मेडिकल राईटर यांना पर आर्टिकल प्रमाणे चांगले पैसे देखील दिले जातात तसेच वेगवेगळे हेल्थ केअर संस्थेमध्ये आणि त्यांच्या वेबसाईटवर लिखाण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी देखील केली जाते Scope Of Pharmacy 2024
FAQ :
या कोर्स साठी फी किती आहे ?
50,000 ते 2 लाख
या कोर्स साठी पात्रता काय आहे ?
10 वी आणि 12 वी उत्तीर्ण