Meaning Of Digital Marketing 2024 हल्ली सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण डिजिटल मार्केटिंग हा शब्द रोज ऐकत असतो अनेक जण आपल्या उत्पादनाची ब्रँड आणि सेवांची जाहिरात करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग याचा वापर करत असतात आणि त्यापासून त्यांना खूप चांगला फायदा सुद्धा होत असतो पण हे डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कसे करतात याचे प्रकार कोणकोणते असतात या बद्दलची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही सुद्धा आपला व्यवसाय वाढवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग चा वापर करू इच्छित असाल किंवा तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायची इच्छा असेल तर आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
Meaning Of Digital Marketing 2024 डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?
डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप साऱ्या गोष्टींचा समावेश असतो सर्वसाधारणपणे डिजिटल मार्केटिंग ची व्याख्या करायची झाल्यास आपल्याला पुढील प्रमाणे करता येते डिजिटल मार्केटिंग मध्ये एखादी वस्तू किंवा उत्पादन सेवा यांचे इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या मदतीने ऑनलाइन मार्केटिंग करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय.
आपला व्यवसाय जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आणि आपल्या वस्तू व सेवा उत्पादनांचा जास्तीत जास्त पुरवठा करण्यासाठी या वस्तूंची चांगल्या प्रकारे मार्केटिंग करणे आणि चांगल्या पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे खूप आवश्यक असते आणि ते आपण डिजिटल मार्केटिंग अंतर्गत सहज साध्य करू शकतो आपण बऱ्याच वेळा पाहतो की हल्ली बरीचशी उत्पादने इलेक्ट्रॉनिक यांची ऑनलाइन खरेदी विक्री केली जाते या सर्व उत्पादनांची माहिती आपल्याला ग्राहकांपर्यंत जास्तीत जास्त पोहचवण्यासाठी त्या कंपन्यांकडून डिजिटल मार्केटिंगचा प्रभावीपणे वापर केला जातो.
ॲमेझॉन फ्लिपकार्ट स्नॅपडील या मोठ्या कंपन्यांबरोबरच आपण प्रत्येक जण व्यक्तिगतरित्या सुद्धा आपण उत्पादन करत असलेल्या वस्तूचे देत असलेल्या सेवेची संगणक ई-मेल मोबाईल सोशल मीडिया इत्यादीच्या माध्यमातून घरबसल्या मार्केटिंग करता येऊ शकते.
डिजिटल मार्केटिंग चे प्रकार :
डिजिटल मार्केटिंग हे इंटरनेटच्या सहाय्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या माध्यमातून केले जाते त्यामध्ये वेबसाईट सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन सोशल मीडिया सेटिंग मोबाईल मार्केटिंग, पे पर ॲडव्हर्टायझिंग ई-मेल मार्केटिंग कंटेंट मार्केटिंग यासारख्या प्रकारांचा समावेश असतो.
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन :
सीईओ म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे तंत्रज्ञान आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या वेबसाईटला सर्च रिझल्ट पेज वरच्या रँक वरती आणू शकतो अनेक लोक जेव्हा गुगल भिंग यासारखे सर्च इंजिन वर एखादी माहिती शोधतात त्यावेळी आपल्या वेबसाईट वरील माहिती सगळ्यात वर दिसण्यासाठी आपल्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चा उपयोग होतो. Meaning Of Digital Marketing 2024
सीईओ चे प्रकार :
- ऑन पेज सीईओ : सीईओ हे आपल्या वेबसाईटच्या पेज वरती केले जाते यामध्ये टायटल टॅग मेटा डिस्क्रिप्शन इमेज ऑफ डिव्हाइसेस कीवर्ड ऑप्टिमायझेशन यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो.
- ऑफ पेज सीईओ : यामध्ये वेबसाईटच्या बाहेर काम केले जाते म्हणजेच आपल्या वेबसाईट साठी चांगल्या बाटलीन मिळवणे सोशल मीडियावर मार्केटिंग करणे तसेच गेस्ट पोस्ट लॉगिन करणे इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.
सोशल मीडिया मार्केटिंग :
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशांमध्ये खूप सारे सोशल मीडिया युजर्स असतात त्यामुळे आपल्या उत्पादनाची जाहिरात सोशल मीडिया एप्लीकेशन द्वारे करणे खूप फायद्याचे ठरते यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून आपल्या टारगेट ऑडियन्स च्या पर्यंत आपल्या व्यवसायाची किंवा उत्पादनाची माहिती आकर्षित रित्या पोहोचवली जाते.
- सोशल मीडिया मार्केटिंग मुळे आपली वेबसाईट अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते तसेच अधिक लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे आपले ग्राहकाने विक्री वाढण्याची संभाव्यता जास्त असते
- तसेच आपल्या व्यवसायाचा विशिष्ट ब्रँड निर्माण करणे आणि तो अधिक प्रसिद्ध करण्यास मदत होते
- सोशल मीडिया मार्केटिंग मुळे आपल्या ग्राहकांशी संवाद साधू शकतो आपल्या उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल ग्राहकांची असलेली मते त्यांच्या समस्या इत्यादी बद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो
- आपले जे स्पर्धक आहेत त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंग आपल्याला मदत करते
पे पर क्लिक ॲडव्हर्टायझिंग :
या जाहिरातीच्या प्रकारामध्ये जेव्हा एखाद्या जाहीर जाहिरातीवर एखादी व्यक्ती क्लिक करते त्यावेळी तो संबंधित जाहिरात आरती जाहिरात प्रकाशित करण्यासाठी ठराविक कमिशन देते हे अशा प्रकारच्या जाहिराती साधारणतः सर्च इंजिन रिझल्ट पेजेसवर तसेच इतर वेबसाईटवर दाखवल्या जातात.
पे पर क्लिक ॲडव्हर्टायझिंग दोन प्रकारचे :
- SEM सर्च इंजिन मार्केटिंग : त्यामध्ये गुगल एड्स बिंग एड्स यासारख्या प्लॅटफॉर्मवर पे पर जाहिराती लावल्या जातात
- डिस्प्ले ऍडव्हर्टायझिंग : यामध्ये जाहिरातदारांच्या माध्यमातून वेबसाईट ब्लॉग यूट्यूब चैनल या वरती जाहिरात प्रकाशित केल्या जातात या जाहिराती इमेजेस व्हिडिओ किंवा टेक्स्ट च्या स्वरूपात असू शकतात Meaning Of Digital Marketing 2024
ई-मेल मार्केटिंग :
ई-मेल मार्केटिंगचा असा पर्याय आहे की यामध्ये ई-मेलच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची माहिती किंवा जाहिरात इतर ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते हा मार्केटिंगचा फायदेशीर पर्याय असून याच्या माध्यमातून नवीन ग्राहक मिळवणे असलेल्या ग्राहकांना टिकवणे तसेच ग्राहकांना आपल्या उत्पादनाबद्दल अद्यावत ठेवणे इत्यादी उद्देश साध्य करता येतात
यामध्ये नवीन ग्राहकांसाठी स्वागत ई-मेल नवीन ऑफर सवलती आणि नवीन उत्पादन याबद्दल माहिती देण्यासाठी प्रचारात्मक ईमेल आपले प्रॉडक्ट चा वापर कसा करावा आणि कोणती काळजी घ्यावी याबद्दल सर्व माहिती देण्यासाठी शैक्षणिक ईमेल नवनवीन बातम्या तसेच लेख यासाठी न्यूज लेटर्स तसेच खरेदी-विक्री बिल यासारख्या गोष्टींसाठी ट्रांजेक्शन ई-मेलचा वापर केला जातो.
मोबाईल मार्केटिंग :
आजकाल प्रत्यक्ष मोबाईलचा वापर करत असतात भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशांमध्ये तर खूप मोबाईल युजर्स आहेत त्यामुळे आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी मोबाईल मार्केटिंगचा वापर प्रचंड प्रमाणात अनेक कंपन्यांकडून केला जातो यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून मेसेजेस पाठवणे मेसेजच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची माहिती किंवा ऑफर सवलती इतर ग्राहकांपर्यंत पोहोचवणे इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.
मोबाईल मध्ये प्रत्येकजण इंस्टाग्राम यासारखे एप्लीकेशन वापरत असतो या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा ग्राहकांना आपल्या व्यवसायाची माहिती पाठवली जाते.
Affiliate मार्केटिंग :
Meaning Of Digital Marketing 2024 हे मार्केटिंग हा डिजिटल मार्केटिंग चा असा प्रकार आहे की ज्यामध्ये एखादी कंपनी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा कंपनींना तिच्या वस्तू उत्पादन सेवेची जाहिरात करण्यासाठी कमिशन देते ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या अनेक मोठ्या कंपन्या ऑफ लेट मार्केटिंग प्रोग्राम ऑफर करतात.
- अफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्या कंपनीच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागते त्यानंतर आपण त्या प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी सबंधित कंपनी ठरवलेली प्रक्रिया पूर्ण करते.
- यानंतर त्या ऑफिशियल कंपनी कडून आपल्याला एक त्यांच्या उत्पादनाची लिंक दिली जाते
- आपण आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठेवा वेबसाईट वरती लिंक समाविष्ट करतो
- जेव्हा कोणताही व्यक्ती त्यांनी च्या माध्यमातून त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तेथील प्रोडक्ट खरेदी करतो त्यावेळी आपल्याला त्या कंपनीच्या माध्यमातून ठराविक कमिशन दिली जाते
- अफिल मार्केटिंग हा डिजिटल मार्केटिंग चा खूप महत्त्वाचा आणि प्रभावशाली पर्याय आहे अनेक प्रसिद्ध यूट्यूब वर इंस्टाग्राम इन्फ्ल्यूंसर्स फोलोवर्स हे आपल्या मार्केटिंगच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पैसे कमावत असतात Meaning Of Digital Marketing 2024
12 नंतर थेट केंद्र सरकारची कामे करण्यासाठी मंत्रालयात नोकरी मिळवा
FAQ :
डिजिटल मार्केटिंग साठी कोण कोणते ऑप्शन्स आहेत ?
युट्युब, इंस्टाग्राम, facebook, twitter
पे-पर क्लिक ऍडव्हर्टायझिंगचे किती व कोणते प्रकार आहेत ?
एकूण 02, सर्च इंजिन मार्केटिंग, डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग