ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ? पहा संपूर्ण माहिती : Meaning Of Graphic Design 2024

Meaning Of Graphic Design 2024 सोप्या शब्दात ग्राफिक डिझाईन म्हणजे डिझाईनच्या द्वारे तुम्ही समोरच्याला एखादा मेसेज देणे ग्राफिक म्हणजे काय तर त्याला चित्रकला असेही म्हणता येईल असे म्हणतात की शब्दांपेक्षा फोटो खूप काही फील करून देतात त्यामधील हा एक प्रकार आहे असे म्हणावे लागेल डिझायनर यांचे कौशल्य पणाला लावून वेगवेगळे ग्राफिक्स तयार करतात आणि मार्केटिंग सेल्स करायला हातभार लावतात ग्राफिक डिझायनर व्हिज्युअल कार्याद्वारे इतर कनेक्ट होण्यासाठी त्यांची डिझाईन कौशल्य वापरतात.

Meaning Of Graphic Design 2024
Meaning Of Graphic Design 2024

Meaning Of Graphic Design 2024 ग्राफिक डिझाईन ला हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे जेव्हा माणूस गुहांमध्ये राहत होता तेव्हापासून तो चित्रे रंग यांचा वापर करत होता काहीतरी वर्षांच्या इतिहासाचा अंदाज आपण त्या चित्रांवरून तर लावत आलोय अगदी अलीकडच्या काळामध्ये मुद्रण उद्योगाने 1920 नंतर टायपोग्राफी लोगो निर्मिती आणि रंग या सिद्धांताचा उपयोग करण्यासाठी ग्राफिक डिझाईन हा शब्द तयार केला आहे.

सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏

जसे घराला आपण डेकोरेट करत असतो कोणत्या रंगाच्या कपड्यांचे कॉम्बिनेशन कधी चांगले दिसेल याचा एक बेसिक सेंस सगळ्यांनाच असतो तर याच कलर ही थेअरी चा उपयोग ग्राफिक बनवणारे लोक करत असताना पाहायला मिळतात. मात्र क्रिएटिव्हिटी यांच्याकडे असावे लागते ही गोष्ट खरी आहे.

Meaning Of Graphic Design 2024 ग्राफिक डिझायनर चे पाच मुख्य प्रकार :

प्रॉडक्ट :

प्रॉडक्ट म्हणजे एखाद्या प्रॉडक्टचे डिझाईन करणे आणि त्यामध्ये एखाद्या छोट्या खेळण्यापासून ते एखाद्या टूल्स पर्यंत सर्व गोष्टी येऊ शकतात यासाठी बराच मार्केटिंग रिसर्च करणे गरजेचे असते आणि आपण आपल्याला कॉम्प्युटरचे कॉपीराईट क्लेम पासून वाचून आपल्या अप्रतिम डिझाईन तयार करायला लागतात.

ब्रँडिंग डिझाईन :

यामध्ये मुख्य आपल्या कंपनीचे ब्रँडिंग करणे हा उद्देश असतो आणि त्यामध्ये डिझायनर ला कोणता मेसेज द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचायचे आहे या गोष्टींची काळजी घ्यावी लागते यामधील लोगो वेबसाईट प्रिंटिंग बिझनेस कार्ड्स लेटर हेड कंपनी ब्रांचेस या सारख्या गोष्टींचा समावेश होतो.

प्रिंट डिझाईन :

जग हे डिजिटल योगाकडे चाललेले आहे परंतु अजून देखील मोठमोठे होर्डिंग्स तयार केल्या जातात पोस्टर स्प्रिंट केले जातात कारण हा देखील एक मार्केटिंग प्रकार मानला जातो बिल बोर्ड पासून बिझनेस कार्ड पर्यंतचा हा प्रवास ग्राफिक डिझायनर शिवाय पूर्ण होऊच शकत नाही प्रिंटर डिझाईन मध्ये मुख्य करून बिल बोर्ड कप स्टेशनरी स्टेट्स टी-शर्ट ब्राऊजर्स यासारख्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो यासाठी ग्राफिक डिझायनर कडे योग्य असे ज्ञान प्रिंट डिझाईन कलर थेरी यासारख्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

पब्लिशिंग डिझाईन :

मुख्य ग्राफिक डिझायनर ला पुस्तके किंवा मॅगझीनच्या कव्हर चे डिझाईन बुकले आऊट आणि त्यांचे डिझाईन ग्राफ किंवा इमेजेस एखाद्या पुस्तकामध्ये टाकायच्या असतील तर या गोष्टींचा समावेश इथे होतो डिझायनर चे मुख्य काम वाचकांना इमेजेस बघून गोष्टी लक्षात याव्या असे असणे आवश्यक आहे. Meaning Of Graphic Design 2024

ॲनिमेशन :

यामध्ये ग्राफिक डिझायनर ला काही ठराविक सॉफ्टवेअरचे ज्ञान असणे आवश्यक असते जसे की कॅट सॉफ्टवेअर व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर यांचा उपयोग करून ते कार्टून पासून वेगवेगळ्या सोशल मीडिया ग्राफिक्स पर्यंत गोष्टी करत असतात हे ग्राफिक्स मुख्यता मनोरंजनाच्या दृष्टीने बनवलेले असतात ॲनिमेटेड डिझायनर्स ला ग्रुप मध्ये काम करावे लागते कारण एखाद्या कार्टूनचे स्केच काढण्यापासून ते त्याचे थ्रीडी इफेक्ट मध्ये ग्राफिक करण्यापर्यंत गोष्टींचा समावेश असतो त्यामुळे टीमवर्क अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

ग्राफिक डिझाईनर साठी पात्रता :

ग्राफिक डिझायनर कोणाला म्हणावे ?

जे आपली कौशल्य वापरून मासे केले बल जाहिरात आणि चिन्हे यासारखी मीडिया उत्पादने तयार करतात त्यांना ग्राफिक कलाकार म्हणून ओळखले जाऊ शकते.

यासाठी पात्रता काय ?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप आशा एंट्रन्स एक्झाम किंवा ग्रॅज्युएट असावे लागते असे अजिबात नाही तुमचे शिक्षण दहावी किंवा बारावीत झालेले असणे गरजेचे आहे ग्रॅज्युएशन केलेले असेल तर उत्तमच आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स अशा कोणत्याही शाखेचे तुम्ही विद्यार्थी असाल तर काहीही हरकत नाही तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करत असताना देखील हा कोर्स करता येऊ शकतो ग्राफिक डिझाईन कोर्स तुम्हाला बऱ्याच वेबसाईट वरती मिळू शकते.

यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असणे गरजेचे आहे
  • स्किल्स
  • एचटीएमएल
  • सीएसएस
  • कलर थेरी
  • फोटो शॉप
  • टाइपोग्रफी
  • टाईम मॅनेजमेंट

यामधून पगार किती मिळतो ?

Meaning Of Graphic Design 2024 मागील काही वर्षांमध्ये ग्राफिक डिझायनर या पोझिशनला अतोनात महत्त्व आलेले आहे डिजिटल माध्यमांचा वापर वाढत आहे कोणत्या क्षेत्राचा विचार करत असताना तिथे आपल्याला पैसे किती मिळतील याचा विचार आपल्या डोक्यात असतो साधारण तुम्ही सुरुवात तुमच्या करिअरची करता तेव्हा या क्षेत्रामध्ये तुम्हाला 1,450 वार्षिक इतके उत्पन्न मिळवू शकता येथे मात्र जसा तुमचा अनुभव वाढतो तसे तुमचे पैसे देखील वाढतात यानंतर साधारणपणे सहा लाख 20000 पर्यंत वार्षिक रक्कम तुम्ही कमवू शकता. या क्षेत्राचा फायदा असा आहे की तुम्ही फ्रीलान्सिंग काम देखील करू शकता त्यामुळे तुमचा इन्कम अजून वाढण्यास मदत होते.

ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रामध्ये फायदे आणि तोटे :

फायदे :

  • सध्याच्या घडीला तुम्ही ग्राफिक डिझाईन ही एक आघाडीची फिल्ड आहे एकदा का तुम्ही तुमचे काम चांगल्या पद्धतीने दाखवून दिले तर तुम्हाला बऱ्याच संदीप प्राप्त होतात
  • पूर्णपणे क्रिएटिव्हिटी वरती आधारित अशी ही फिल्ड आहे तुम्ही तुमच्या इमॅजिनेशन ला क्रिएटिव्हिटी ची जोड दिली तर यासारखी दुसरी फिल्ड असू शकत नाही
  • हे काम रोज नव्या प्रोजेक्ट्स वरती काम करण्याची संधी इथे दिली जाते

तोटे :

  • या फिल्डमध्ये प्रचंड कॉम्पिटिशन पाहायला मिळते
  • तुम्हाला रोज नवीन क्रिएटिव्हिटी दाखवून हे काम करावे लागते
  • सध्या काय ट्रेंड चालू आहे त्याला ओळखून तुम्हाला हे काम करणे गरजेचे आहे Meaning Of Graphic Design 2024

सॉफ्ट स्किल काळाची गरज 

FAQ :

ग्राफिक डिझाईन मध्ये पगार किती मिळतो ?

एक लाख पंचेचाळीस हजार ते सहा लाख वीस हजार रुपये

ग्राफिक डिझायनर साठी पात्रता काय आहे ?

दहावी किंवा बारावी पास

Leave a Comment