Free Education For Girl’s 2024 राज्यातील मुलींना अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीय सह इतर अभ्यासक्रमांना जून 2024 पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण शास्त्र विभागाच्या इमारतीच्या आणि नव्याने सुरू झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी शिक्षक यांच्याशी संवाद साधला तसेच पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून येथे उपस्थित होते.
सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏
चंद्रकांत पाटील यांनी भाषण पूर्वी विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांशी त्यांचे प्रश्न प्रतिनिधी स्वरूपात मांडावेत असे आवाहन केले जामनेर तालुक्यामधील एका विद्यार्थ्याने गरीब विद्यार्थ्यांना स्वस्त दरांमधील वसतिगृह आणि भोजन कमी शुल्क अशी सवलत मिळण्याची मागणी केली.
पाटील यांनी जून 2024 पासून महाराष्ट्र मधील एकाही विद्यार्थिनीला उच्च अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही जवळपास 800 अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा केली आहे.
Free Education For Girl’s 2024 यासाठी पात्रता काय आहे ?
- महाराष्ट्र मधल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग अशा कोणत्याही कोर्सला एक रुपयाही भरावा लागणार नाही
- महाराष्ट्र मधल्या मुलीला आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही
- मुलींना मेडिकल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक अशा 800 कोर्सेस ला फी भरावी लागणार नाही.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 08 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- फक्त महाराष्ट्र मधील मुली या फ्री शिक्षणासाठी पात्र असतील.
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- डोमासाईल प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- मार्कशीट प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
12 वी नंतर कुटुंबातील आरती अडचणीमुळे अनेक हुशार मुली येथे माध्यमिक शाळा सुरू करतात दुसरीकडे अनेक पालक 12 वी नंतर लग्न करतात कारण ते आणखी शिक्षण सहन करू शकत नाहीत बारावीनंतर जास्त गुण मिळवणाऱ्या मुलींची संख्या कमी होत आहे हे खरे आहे परंतु आता राज्य सरकारने मार्ग शोधला असून उच्च शिक्षणाच्या 642 अभ्यासक्रमांचे शुल्क सरकार भरत आहे.
Free Education For Girl’s 2024 मुलींच्या शिक्षणाची टक्केवारी वाढवावी जास्त शिक्षा सहन होत नसल्यामुळे बालविवाह थांबावेत राज्य सरकारचा हा निर्णय फक्त मुलींसाठी लागू असणार आहे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या उच्च महाविद्यालयांमधील सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे हुशार असूनही आरती अडचणींमुळे त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही.
पात्रता निकष :
- मुलींना मोफत शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे मूळ महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे बंधनकारक आहे
- या योजनेचा लाभ राज्यामधील मुलींना मिळणार आहे
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींचे वार्षिक उत्पन्न किंवा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे
- मुलींना मोफत शिक्षण योजनेसाठी वयोमर्यादा निश्चित केलेली नाही
- पुढील शिक्षण घेणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे Free Education For Girl’s 2024
मुलींना मोफत शिक्षण योजना :
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महाराष्ट्र मुलींना मोफत शिक्षण योजनेअंतर्गत राज्यांमधील गरीब मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही मात्र राज्य सरकारने महाराष्ट्र मुलींना मोफत शिक्षण योजनेसाठी 2000 कोटी रुपयांचे बजेट जाहीर केले आहे. याद्वारे राज्यांमधील गरीब आणि मध्यमवर्गीय मुलींना मोफत उच्च शिक्षण घेता येईल.
बहुचर्चित मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय घेण्यात आला आहे परंतु यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग आणि इतर मागासवर्ग प्रवर्गातील मुलींचे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क शासनाकडून भरले जाणार आहेत आता अन्य प्रवर्गातील मुलींचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Free Education For Girl’s 2024 मराठा आरक्षण आणि सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी इतर मागास प्रवर्ग प्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एकसमान करण्याबद्दल सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या 7 ऑक्टोबर 2017 च्या शासन निर्णयानुसार ईडब्ल्यूएस आरक्षणा मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे जे विद्यार्थी नोकरी करत असतील त्यांच्या आई-वडील यांच्या उत्पन्ना सोबतच विद्यार्थ्यांचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेतले जाणार आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणा मधून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षासाठी मिळाल्यानंतर ही सवलत त्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दिला जाणार आहे अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून उत्पन्न प्रमाणपत्र देण्याची गरज नाही असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
जीआर मधील ठळक गोष्टी :
- व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% उच्च आणि तंत्रशिक्षण वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग, कृषी आणि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यपालन विभागासाठी आदेश लागू
- शासकीय ,अनुदानित शासकीय, अंशतः अनुदानित, कायम विना अनुदानित, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठ, शासकीय अभिमत विद्यापीठ, आणि सार्वजनिक विद्यापीठांमधील व्यावसायिक शिक्षण मुलींना मोफत
- आठ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी मोफत शिक्षण मिळणार आहे
- दरवर्षी 906.05 कोटींचा भार शासन उचलणार आहे महिला आणि बाल विकास विभागाकडील अनाथ मुलींनाही मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार Free Education For Girl’s 2024
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया :
Free Education For Girl’s 2024 महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही इच्छुक आणि पात्र मुलींना महाराष्ट्र कन्या मोफत शिक्षण योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवायचा असेल तर त्यांना वेगवेगळे अर्ज करण्याची गरज नाही ही योजना जुलै 2024 पासून सुरू होणार आहे राज्यांमधील विद्यार्थ्यांना सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू होईल या योजनेच्या माध्यमातून प्रवेश घेत असताना वेगळा अर्ज करण्याची गरज राहणार नाही लाभार्थी मुलींना इच्छित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत असताना प्रवेश पत्रा सोबतच वरती नमूद केलेली सर्व कागदपत्रे सोडावी लागणार आहेत आणि मुलींच्या निवड प्रक्रियेमध्ये सर्व पात्र मुलींना उच्च शिक्षणासाठी थेट प्रवेश केला जाईल.
FAQ :
या योजनेसाठी पात्रता काय आहे ?
महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी
या योजनेचे फायदे काय आहेत ?
या योजनेअंतर्गत मुलींना उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण सुविधा