Information Of Fashion Designing 2024 तुम्हा सर्वांना माहीत आहे की सध्या इंटरनेटचा विकास खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे हल्ली फॅशनचा जमाना आहे अनेक जण म्हणत असतात अनेकांच्या तोंडाद्वारे तुम्ही हे वाक्य ऐकले असेल परंतु फॅशनच्या या दुनियेमध्ये स्वतःला सिद्ध करायचे म्हणजे नेमके काय करायचे असा देखील अनेकदा प्रश्न निर्माण होत असतो.
जर तुमच्या मनामध्ये सुद्धा असा प्रश्न निर्माण झाला असेल तर फॅशनच्या दुनियेमध्ये तुम्हाला स्वतःची एक वेगळी फॅशन नव्याने सुरू करायचे असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे आज आम्ही तुम्हाला फॅशन डिझायनिंग म्हणजे काय याचा अभ्यासक्रम कसा असतो फॅशन डिझायनर बनण्यासाठी आपल्या अंगी कोणकोणते गुण कौशल्य असायला हवेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया.
सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏
लहानपणापासून ते आतापर्यंत अनेकदा आपण फॅशन हा शब्द ऐकलेला आहे. मात्र अनेकदा फॅशन म्हणजे काय हे आपल्याला माहीतच नसते तर फॅशन म्हणजे नेमका एखादा ट्रेंड किंवा एखादा काळ ज्या काळामध्ये एकच घटना एखादी गोष्ट आणि वस्तू लोक फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचं ट्रेंड अनेक जण रचत असतात फॅशन डिझायनर हे एक पद अनेकदा तुम्ही ऐकले असते या आपल्यापैकी अनेक जण चित्रपट सिरीयल पाहतात.
Information Of Fashion Designing 2024 या चित्रपटांमध्ये नायक नाईका यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान केलेले असतात हे कपडे पाहून आपल्याला खूप आकर्षण वाटते आपण देखील अशा प्रकारचे कपडे विकत घ्यावे आणि अशा प्रकारचे कपडे आपणही परिधान करावे असे आपल्याला नेहमी वाटत असते तर फॅशन डिझायनिंग म्हणजे फक्त कपडेच नाही तर वेगवेगळ्या अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही फॅशन डिझायनर म्हणून काम सुद्धा करू शकता यासाठी इंटेरियर आर्किटेक्चर इत्यादी या सगळ्या क्षेत्रांमध्ये फॅशन डिझायनर ची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि म्हणूनच या स्पर्धात्मक जगामध्ये तुम्हाला कलात्मक दृष्टीने पाहण्यासाठी आणि एक अनेकांना देखील कलात्मक दृष्टी मिळावी यासाठी तुम्ही देखील फॅशन डिझायनर हा अभ्यासक्रम सहज करू शकता.
Information Of Fashion Designing 2024 फॅशन डिझायनिंग म्हणजे काय ?
जर तुम्हाला फॅशन डिझायनर बनायचे असेल तर यापूर्वी फॅशन डिझायनिंग म्हणजे काय हे समजणे आवश्यक आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे की सध्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन फॉलो करत असतात अशा वेळी नागरिकांना आणि आपल्याला टार्गेट ऑडियन्स ला नेमके काय हवे असते याचा विचार करून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कलात्मक दृष्टीने काही डिझाईनिंग तयार करावे लागतात मग या डिझायनिंग ड्रेस बद्दल असतात काही डिझायनिंग तुमच्या शूज बद्दल असता तर अनेकदा या डिझायनिंग कार मॉडेलिंग यांच्या बद्दल देखील असतात आणि म्हणूनच जर तुमच्या अंगामध्ये कला असेल आणि तुम्हाला चित्रकला जास्त आवडत असेल तर तुम्ही देखील फॅशन डिझायनिंग मध्ये नक्कीच करिअर करू शकता.
Information Of Fashion Designing 2024 अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर कोणत्याही गोष्टीची डिझाईन तयार करणे म्हणजेच फॅशन डिझायनिंग होय. जेव्हा एखादी कलाकृती सातत्याने येत असते तेव्हा कलाकार स्वतःच्या अंगी असणाऱ्या अनेक कलेच्या माध्यमातून काही गोष्टी कॅनव्हास वर पेन्सिल आणि चित्राच्या सहाय्याने रेखाटत असतो आणि कलात्मक दुसऱ्याने सुंदर पद्धतीने आपल्यासमोर सादर देखील करत असतो यालाच डिझाईनिंग असे म्हटले जाते डिझायनिंग हे ज्वेलरी शूज कपडे होम इंटेरियर डेकोरेशन इंजिनिअरिंग ग्राफ या सर्व क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात केले जाते.
कोर्ससाठी पात्रता :
फॅशन डिझायनिंग हा असा एक अभ्यासक्रम आहे ज्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे जर तुम्ही दहावी किंवा ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असाल तर या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरू शकतात तसेच आपल्या आजूबाजूला अशा अनेक फॅशन इंडस्ट्री मधील अकॅडमी असतात जे तुम्हाला फॅशन डिझायनिंगचे कोर्स शिकवत असतात प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून अभ्यासक्रम देखील वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेला असतो ज्यासाठी तुम्हाला संस्था आणि त्यांची पात्रता तपासणी आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा ?
Information Of Fashion Designing 2024 फॅशन डिझायनिंग या अभ्यासक्रमासाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर अनेक शासकीय संस्था देखील सध्या फॅशन डिझायनिंग हा कोर्स राबवत असतात त्याबरोबरच हा सेल्फ प्रोफेशनल कोर्स असल्या कारणामुळे अनेक प्रोफेशनल संस्था देखील या कोर्स मोठ्या प्रमाणावर ती चालवत असतात त्यामध्ये लेखणी पेंटा लोन फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा अकॅडमी यासारखे अनेक चित्रपट विश्वामध्ये अग्रेसर असणारे फॅशन डिझायनर यांच्या स्वतःच्या काही इन्स्टिट्यूट आहेत जे उमेदवारांची निवड करण्यासाठी आधी काही प्रवेश परीक्षा घेत असतात ही प्रवेश परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर संस्थेमध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकतो.
सर्टिफिकेट कोर्स :
या सर्टिफिकेट च्या अंतर्गत तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा तुम्ही बनवलेल्या डिझाईनच्या माध्यमातून सेलिब्रिटी यांच्यासाठी वेगवेगळ्या ट्रेन चे कपडे देखील डिझाईन करू शकता तुम्हा सर्वांना माहीत आहे सध्या सेलिब्रिटी वेगवेगळ्या फॅशन मध्ये फॅशन डिझायनिंग करून फॅशन डिझायनर यांनी डिझाईन केलेले कपडे मोठ्या प्रमाणावर परिधान करत असतात म्हणून सध्या फॅशन डिझायनर यांना मार्केटमध्ये खूप मोठे डिमांड आहे.
भविष्यातील संधी :
फॅशन डिझाईन चा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केल्यानंतर भविष्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतात तुम्ही स्वतःचा बिझनेस देखील करू शकतात तसेच काही फॅशन डिझायनर यांच्या हाताखाली आणि त्यांच्या अकॅडमी मध्ये काम करून वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनिंग देखील करू शकता याबरोबरच हल्ली फॅशन डिझायनिंग क्षेत्राला स्कोप आल्यामुळे ज्वेलरी डिझाईनिंग करू शकता होम डेकोरेट होम डिझायनिंग या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅशन डिझायनर यांना मागणी आहे या पदावर ती काम करणाऱ्या व्यक्तींना पगार देखील खूप चांगला मिळतो 50000 पासून ते 4 लाख इतका पगार दिला जातो तुमच्या अंगी असणाऱ्या गुण कौशल्य आणि अनुभव यामुळे देखील उमेदवारांना पगार दिला जातो.
सोशल मीडियाच्या जमाना आल्यामुळे तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब च्या माध्यमातून वेगवेगळ्या कलाकृती सादर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमची कला पोहोचवू शकता यामधून दर देखील खूप चांगले पैसे कमवू शकतात अनेक सेलिब्रिटी आणि फॅशन डिझायनर सध्या त्यांनी स्वतः बनवलेले कपडे शूज यांचे डिझाईन सोशल मीडिया वरती अपलोड करून मोठ्या प्रमाणावर त्याचे मार्केटिंग करून त्याद्वारे पैसे कमवत असतात. Information Of Fashion Designing 2024
इंटरशिप :
फॅशन डिझायनिंग हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर अनेकदा उमेदवारांना तीन ते सहा महिन्यांची इंटरप करावी लागते या इंटरप काळामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कलाकृती स्वतः सादर करावे लागतात त्यांनी केलेले स्केचेस डिझाईनिंग यांचे प्रदर्शन देखील होत असते म्हणूनच अनेक होतकरू उतरून स्वतःच्या अंगी असणाऱ्या कला या इंटरच्या माध्यमातून सादर करत असतात याबरोबरच फाईन आर्ट या कलेच्या माध्यमातून फॅशन डिझायनिंग लोकांपर्यंत पोहोचवली जाते अनेक ठिकाणी तरुणांनी बनवलेल्या डिझाईन यांचे एक्झिबिशन भरवले जाते आणि अनेक कलाकृती विक्रीसाठी देखील ठेवल्या जातात उमेदवारांनी इंटरप पूर्ण केल्यानंतर त्यांना इंटर सर्टिफिकेट देखील दिले जाते तसेच संस्थेमध्ये मिळालेला अनुभव याद्वारे दुसऱ्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी देखील दिली जाते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शिष्यवृत्ती योजना
FAQ :
या कोर्स साठी पात्रता काय आहे ?
दहावी किंवा पदवीधर
या कोर्स साठी वयोमर्यादा किती आहे ?
अठरा वर्षे पूर्ण