Abdul Kalam & Annabhau Sathe Yojana 2024 पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे खूप विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे पुढील शिक्षण घेता येत नाही त्यामुळे आता या योजनांद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे या योजनांचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकष आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज प्रक्रिया पार पाडणे गरजेचे आहे याबद्दल आज आपण आपल्या लेखामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आता पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत राज्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही योजना अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे.
सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏
विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत होईल असा हेतू या योजनेचा आहे ही योजना पुणे महानगरपालिका मार्फत दोन प्रकारचे योजना राबविण्यात येणार आहेत 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी वेगळी योजना आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 15,000 ते 25 हजार पर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे डॉ अब्दुल कलाम आणि अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना 2024 बद्दलची माहिती तसेच योजनेच्या सर्व अटी नियम तसेच आवश्यक कागदपत्रे आणि योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा हे सर्व माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
Abdul Kalam & Annabhau Sathe Yojana 2024 अब्दुल कलाम व अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना :
आणि 12 वी विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीसाठी ही योजना राबवली जाणार आहे अब्दुल कलाम यांनी अण्णाभाऊ साठे योजना 2024 पुणे महानगरपालिकेच्या या दोन योजना आहेत अब्दुल कलाम शिष्यवृत्ती योजना आणि अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण पद्धतीने योजनेची आर्थिक मदत दिली जाणार आहे पुणे महानगरपालिका अब्दुल कलाम योजनेच्या माध्यमातून 10 वी विद्यार्थ्यांसाठी 15,000 शिष्यवृत्ती तसेच बारावी विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठे योजनेच्या माध्यमातून 25,000 रुपये दिले जाणार आहेत या योजनेची आर्थिक मदत कोण कोणत्या पद्धतीने मिळू शकते आणि शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी काय प्रक्रिया आहे ही सर्व माहिती खालील प्रमाणे आपण पाहणार आहोत.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे अब्दुल कलाम आणि अण्णाभाऊ साठे योजना महानगरपालिकेच्या दोन्ही योजना आहेत अब्दुल कलाम शिष्यवृत्ती योजना आणि अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण पद्धतीने योजनेची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे पुणे महानगरपालिका अब्दुल कलाम योजनेच्या माध्यमातून 10 वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 15,000 शिष्यवृत्ती दिली जाणार आहे आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठे योजनेच्या माध्यमातून 25000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे या योजनेची आर्थिक मदत कोणकोणत्या पद्धतीने मिळू शकते हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊ.
या योजनेसाठी नियम आणि अटी :
- दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील रहिवासी असावेत
- योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी 10 वी आणि 12 वी नंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी संस्था मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे Abdul Kalam & Annabhau Sathe Yojana 2024
या योजनेसाठी पात्रता :
- अर्जदार शैक्षणिक वर्षामध्ये 10 वी किंवा 12 वी मध्ये कमीत कमी 80% गुण आवश्यक आहेत
- अर्जदार मागासवर्गीय विद्यार्थी रात्र शाळेतील विद्यार्थी आणि पुणे महानगरपालिकेच्या विद्यार्थी असल्यास त्यांच्यासाठी 70 टक्के गुण आवश्यक आहेत
- अर्जदार विद्यार्थी 40% अपंग असेल किंवा त्याच्यासाठी दहावी आणि बारावी मध्ये कमीत कमी 65 टक्के गुण आवश्यक आहेत.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आपत्य पडताळणीसाठी रेशन कार्डची पहिले पान आणि दुसरे पान जोडणे गरजेचे आहे
- अर्जदार पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत कमीत कमी तीन वर्षे वास्तव्य असलेला पुरावा म्हणजेच तीन वर्षाच्या मनपा टॅक्स पावती, लाईट बिल, टेलिफोन बिल आणि घर भाडे करारनामा यांच्यापैकी कोणत्याही एकाची पावती असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे आधार कार्ड आणि बँक पासबुक आवश्यक आहे
- अर्जदाराचा जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र गरजेचे आहे
- अर्जदार मागासवर्गीय असल्यास जातीच्या दाखल्याचे झेरॉक्स आणि अर्जदार अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला आवश्यक आहे
- बोर्ड मार्कशीट, सीबीएससी आणि आयसीएससी शाळेमधील उत्तीर्ण असल्यास शाळेमधील टक्केवारी प्रमुख प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे
- अर्जदार ची महाविद्यालयामध्ये प्रवेश शुल्क पावती
- अर्जदाराचे मूळ कागदपत्रे स्कॅनिंग करून अर्जासोबत अपलोड करणे गरजेचे आहे. Abdul Kalam & Annabhau Sathe Yojana 2024
या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- या योजनांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी असणार आहे
- अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागणार आहे
- तेथे शिष्यवृत्ती योजनांचा विभाग शोधणे आवश्यक आहे
- तिथे विद्यार्थ्यांना अर्ज फॉर्म मिळेल
- अर्ज फॉर्म मध्ये विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक माहिती भरायची आहे
- सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहेत
- अर्ज सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्यांना एक अर्ज क्रमांक मिळेल तो जपून ठेवणे आवश्यक आहे , जो पुढील प्रक्रियेसाठी उपयोगी पडेल
जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वरीलपैकी सर्व पात्रता आणि कशावर कागदपत्रे आणि नियम व अटी सर्व पूर्ण करणे आवश्यक आहे तरच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो अन्यथा त्या विद्यार्थ्यांना या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे.
Abdul Kalam & Annabhau Sathe Yojana 2024 या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना भरती दिल्याप्रमाणे सर्व स्टेप समजून घेऊन तशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागणार आहे या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे तसेच विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ शिक्षणाद्वारे दिला जाणार आहे पंधरा हजार ते 25 हजार रुपये या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दिले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप महत्त्वाची अशी योजना मानली जात आहे
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?
FAQ :
या योजनेसाठी पात्रता काय आहे ?
अर्जदार मूळ पुणे महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असावा
विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत किती लाभ मिळतो ?
15000 ते 25 हजार रुपये