12वी नंतर वाणिज्य शाखेतील ‘हे’ आहेत सर्वोत्तम कोर्स , पहा संपूर्ण माहिती : After 12th Carrer In Commerce 2024

After 12th Carrer In Commerce 2024 12 वी उत्तीर्ण झाला असेल किंवा 12 वी मध्ये शिकत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे तुम्ही आता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आता 12 वी नंतर चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो आहोत पण आता पुढे काय करायचे तर मित्रांनो तुम्ही 12 वी वाणिज्य शाखेमधून उत्तीर्ण झाला असाल आणि तुम्हाला कोणत्या कोर्समध्ये प्रवेश करावा हेच माहीत नसेल तर आज आपण आपल्या लेखामध्ये याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आता वाणिज्य शाखेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचे करिअर करण्यासाठी कोणता कोर्स करावा लागेल आणि तुम्हाला ते वाटत आहे पण कोणता कोर्स करावा हेच कळत नसेल तर सर्व कोर्स बद्दल माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

After 12th Carrer In Commerce 2024
After 12th Carrer In Commerce 2024

After 12th Carrer In Commerce 2024 वाणिज्य शाखेमधून 12 वी उत्तीर्ण झाला असाल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं वाणिज्य शाखा म्हणजे काय मित्रांनो दहावीनंतर वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतला आणि वाणिज्य शाखेमधून 12 वी उत्तीर्ण झालाय तर वाणिज्य शाखा म्हणजे व्यापार आणि व्यवसाय संदर्भातील अभ्यासक्रम आहे आणि वाणिज्य शाखेमध्ये विद्यार्थ्यांची निवड ही फायनान्स अकाउंट ची बिझनेस स्टडी बुक कीपिंग इत्यादी अभ्यासक्रमाची ओळख करणे वाणिज्य शाखा होय. वाणिज्य शाखा उत्तीर्ण झाल्यानंतर कोणते कोर्स असतात त्याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏

12 वी वाणिज्य शाखेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी खालील प्रमाणे दिलेल्या कोर्स अभ्यासक्रम करू शकतात खालील प्रमाणे दिलेल्या कोर्सचा कालावधी हा वेगळा असू शकतो परंतु कोर्स करू शकता ज्या कोर्समध्ये तुम्हाला आवड किंवा ज्या कोर्स साठी तुम्ही इच्छुक असाल तर कोर्स तुम्ही निवडू शकता आणि तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकता सरकारी नोकरी किंवा व्यवसाय करून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता.

After 12th Carrer In Commerce 2024 बीबीए कोर्स :

बीबीए कोर्स करू शकता यासाठी तुम्ही 12 वी वाणिज्य शाखेमध्ये उत्तीर्ण झाला असेल तर हा कोर्स तुम्ही करू शकता या कोर्समध्ये औद्योगिक आणि व्यवस्थापन या दोन अभ्यासक्रमासह हा कोर्स करू शकता किंवा फायनान्स मार्केटिंग आणि इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये बीबीए कोर्स करू शकता येतो आणि बीबीए कोर्स हा एकूण तीन वर्षांचा असतो.

कोणत्या पदावर नोकरी मिळते ? असिस्टंट मॅनेजर ट्रेडर इत्यादी पदावर नोकरी मिळू शकते

बीबीए कोर्स पूर्ण झाल्यानंतर चे कोर्स : एमबीए एलएलबी पी जी डी एम सीए सी आय एम इत्यादी कोर्स करता येऊ शकतात.

बीकॉम :

बीकॉम बद्दल जाणून घेऊ बीकॉम हा सर्वात सामान्य कोर्स आहे हा कोर्स तुम्ही बारावी वाणिज्य शाखेमध्ये झाला असेल तर करू शकता येतो हा कोर्स भारतामधील जवळपास सर्व महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये उपलब्ध असतो हा कोर्स तुम्ही गणित विषयासह आणि गणिता शिवाय हा कोर्स तुम्ही करू शकता हा कोर्स एकूण तीन वर्षे कालावधीचा आहे हा कोर्स तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊन तुमचे करिअर घडवू शकता. After 12th Carrer In Commerce 2024

या कोर्सनंतर कोणत्या पदावर नोकरी मिळते ? बेकर अकाऊंट्स कर सल्लागार फायनान्स सल्लागार इत्यादी पदावर नोकरी मिळू शकते

हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर चे कोर्स : एमबीए एम फॉर्म ए सी सी ए, सी एम ए, सी आय एम ए, सीए, इत्यादी कोर्स करता येऊ शकतात

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज :

जर मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हा कोर्स मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी एक सर्वोच्च पर्याय आहे आणि बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हा कोर्स थोडक्यात बीबीए सारखा कोर्स आहे या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त मॅनेजमेंट कौशल्यावर जास्त भर दिला जातो हा कोर्स एकूण तीन वर्षे कालावधीचा आहे.

या कोर्सनंतर कोणत्या पदावर नोकरी मिळते ? कार्यकारी व्यवस्थापक ग्राहक संबंध कार्यकारी एचआर व्यवस्थापक अशा प्रकारे इत्यादी पदावर हा कोर्स केल्यानंतर नोकरी मिळू शकते

हा कोर्स झाल्यानंतर चे कोर्स : एमबीए एमएमएस पी जी डी एम एम सी ए अशा प्रकारे कोर्स करता येऊ शकतात

बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन :

बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत . हा कोर्स तुम्ही 12 वी वाणिज्य शाखेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर करू शकता हा कोर्स परमेश्वर आहे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन ऑफ कोर्स संगणक आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या अभ्यासक्रमावर आधारित असतो जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये आवड असेल तर तुम्ही हा कोर्स नक्की करू शकता आणि हा कोर्स एकूण तीन वर्षात कालावधीचा आहे हा कोर्स केल्यानंतर तुम्ही पुढे विविध कोर्स करू शकता आणि आपले करिअर घडवू शकता. After 12th Carrer In Commerce 2024

हा कोर्स केल्यानंतर कोणत्या पदावर नोकरी मिळते ? संगणक अभियंता सॉफ्टवेअर डेव्हलपर सॉफ्टवेअर बेस्टर इत्यादी पदावर नोकरी मिळू शकते

हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर चे कोर्स : एमसीए डेटा सायंटिस्ट एमबीए सायबर सुरक्षा अशा प्रकारे कोर्स तुम्ही करू शकता.

बॅचलर ऑफ एज्युकेशन :

बॅचलर ऑफ एज्युकेशन हा कोर्स करणे पूर्व कोर्स आहे आणि या ज्यांना या शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे ते या क्षेत्रामध्ये कोर्स करू शकतात यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र अभ्यासक्रमाचा समावेश आहे आणि दोन वर्षांपूर्वीचा आहे . हा कोर्स करून तुम्ही आपले करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकता.

हा कोर्स केल्यानंतर या पदावर नोकरी मिळते : शिक्षक, लेखक इत्यादी अनेकपदावर नोकरी करता येऊ शकते.

कोर्स पूर्ण झाल्यानंतर चे कोर्स : एम इ डी, एम ए, एमबीए, इत्यादी कोर्स करता येऊ शकतात

बॅचलर ऑफ अकाउंटिंग :

12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना आणि वाणिज्य शाखेमध्ये बॅचलर ऑफ अकाउंटिंग कोर्स करता येऊ शकतो हा कोर्स पदवीपूर्व आहे विविध विषयांच्या अभ्यासक्रमासह समाविष्ट आहे. या कोर्सचा कालावधी हा एकूण तीन वर्षाचा आहे हा कोर्स मुले आणि मुली करू शकतात आणि चांगल्या प्रकारे आपले करिअर घडवू शकतात.

हा कोर्स केल्यानंतर या पदावर नोकरी मिळते : लेखा विश्लेषण विपणन व्यवस्थापक आर्थिक सल्लागार इत्यादी पदावर नोकरी मिळू शकते

हा कोर्स झाल्यानंतर चे कोर्स : एमकॉम, एमबीए, सीए ,एमबीए ,इत्यादी कोर्स करता येऊ शकतात

बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स :

बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स कोर्स करायचा असेल तर हा कोर्स एकूण तीन वर्षांच्या कालावधीचा असतो. हा कोर्स चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही सहज नोकरी प्राप्त करू शकता आणि आपले करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकता.

हा कोर्स केल्यानंतर कोणत्या पदावर नोकरी मिळते ? गुंतवणूक बँकिंग विम्याचा समायोजित करणारे दावा कोणतेही क्रेडिट विश्लेषक अशा पदावर ती नोकरी मिळू शकते

हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर चे कोर्स : एमकॉम एमबीए इत्यादी कोर्स बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर करता येऊ शकतात. After 12th Carrer In Commerce 2024

नर्सिंग मध्ये करिअर करू शकता

Leave a Comment