हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय ? वाचा सविस्तर माहिती : After 12th Hotel Management 2024

After 12th Hotel Management 2024 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारंपारिक कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश घेण्याऐवजी हॉटेल मॅनेजमेंट ला प्रवेश घेतल्यास त्यांच्या करिअरला वेगळे वळण देणारे हा निर्णय ठरू शकतो भारतामध्ये गेल्या काही वर्षापासून पर्यटन आणि हॉस्पिटलिटिल सह हॉटेल इंडस्ट्री वाढत आहे 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारंपारिक कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश घेण्याऐवजी हॉटेल मॅनेजमेंट ला प्रवेश घेतल्यास त्यांच्या करिअरला एक वेगळे वळण देण्याचे निर्णय हा ठरू शकतो हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटल सातत्याने वाढत असल्यामुळे या क्षेत्रामध्ये करिअरच्या चांगल्या पगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

After 12th Hotel Management 2024
After 12th Hotel Management 2024

After 12th Hotel Management 2024 हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्र म्हणजे काय ?

हॉस्पिटल लिपी आणि हॉटेल इंडस्ट्रीचा विस्ताराने अभ्यास हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये केला जातो यामध्ये हॉटेल हॉटेल रेस्टॉरंट मॅनेजमेंट कोर्स पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण देशभरातील विविध संस्थांच्या माध्यमातून दिले जाते.

हॉटेलमधील सर्व कामे विद्यार्थी कशाप्रकारे उत्तम पद्धतीने करू शकतील तसेच हॉटेलमध्ये जे क्लायंट येत असतात त्यांच्याशी आपल्याला कशा पद्धतीने आपली वर्तनुक शैली ठेवायचे असते त्यांच्याशी वागणूक कशा पद्धतीने करायचे असते याचे सखोल ज्ञान आपल्याला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकायला मिळते.

हॉटेल मॅनेजमेंट शिकत असताना तुम्हाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पद्धतशीर पार पाडणे अत्यंत गरजेचे असते तसेच वेळेचे योग्य पद्धतीने नियोजन करणे हे देखील मुलांना शिकवले जाते. या क्षेत्रामध्ये वेळेचा नियोजन करणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. याबरोबरच तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की सध्या हॉटेल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर विकसित होत असल्यामुळे हे इंडस्ट्री विकसित होत असताना भविष्यामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी देखील तितकीच लवकर मिळत आहे.

हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी किमान 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा सहा महिन्यांचा असून डिप्लोमा हा एका वर्षाचा किंवा दोन वर्षांचा अनुभव असेल तर पदवी अभ्यासक्रमातील वर्षांचा आहे शासकीय हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयांमध्ये प्रदेशासाठी दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या एन सी एच एम जेईई ही परीक्षा द्यावी लागते.

हॉटेल मॅनेजमेंट साठी पात्रता :

After 12th Hotel Management 2024 जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम निवडायचा असेल तर त्यासाठी काही पात्रता देखील विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी ठरवून दिलेल्या आहेत हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम एकंदरीत तीन वर्षाचा असतो या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय शिकवून त्यांना योग्य ते ज्ञान दिले जाते काही महाविद्यालयांमध्ये हा चार वर्षाचा कोर्स असतो तसेच हॉटेल मॅनेजमेंट जर तुम्हाला डिग्री मिळवायची नसेल तर तुम्ही एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स देखील करता येऊ शकतो.

जर विद्यार्थ्यांना तीन आणि चार वर्षे सातत्याने अभ्यास करता येणे शक्य नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ आणि काही कोर्सेस देखील निर्माण केले आहेत डिप्लोमा कोर्स सर्टिफिकेट ,कोर्स मॅनेजमेंट, डिग्री कोर्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार आणि क्षमतेनुसार कोणत्याही प्रकारचा कोर्स सहजपणे करू शकतात.

जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अधिकृत मंडळाद्वारे विद्यार्थी उत्तीर्ण असायला हवे तसेच विद्यार्थ्यांना 50% पेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणत्याही शाखेमधील विद्यार्थी सहज प्रवेश घेऊ शकतात काही मी महाविद्यालय विद्यापीठांमध्ये या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी परीक्षा देखील घेतल्या जातात.

12 वी नंतरचे अभ्यासक्रम :

After 12th Hotel Management 2024 बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बीएससी इन हॉटेल मॅनेजमेंट, बीए इन हॉटेल मॅनेजमेंट, बीबीए इन हॉस्पिटल, ट्रॅव्हल अँड टुरिझम, बीबीए इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट.

दहावीनंतरचे अभ्यासक्रम :

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल अँड हॉस्पिटल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस ऑपरेशन, डिप्लोमा इन फूड अँड बेवरेज सर्विसेस, डिप्लोमा इन फूड अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम असतो.

पदवी नंतर चा अभ्यासक्रम :

After 12th Hotel Management 2024 मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर इन टुरिझम अँड हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए इन हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, एम एस सीईटी टुरिझम अँड हॉस्पिटल लिपी मॅनेजमेंट, एमबीए हॉस्पिटल ई टी इत्यादी अभ्यासक्रम पदवी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये असतो.

महाराष्ट्र मधील प्रमुख शहरांमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम चालवले जातात शासकीय हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते या परीक्षेमध्ये इंग्रजी रीजनिंग अबिलिटी जनरल नॉलेज गणितीय क्षमता यावर ती आधारित प्रश्न विचारले जातात.

कोणत्या पदावर ती नोकरी मिळते ?

हॉटेल मॅनेजमेंट मधील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजर रेस्टॉरंट मॅनेजर इव्हेंट मॅनेजर एक्झिक्युटिव्ह शेफ इव्हेंट कोऑर्डिनेटर हाउसकीपिंग मॅनेजर हॉटेल डायरेक्टर रिसॉर्ट मॅनेजर इत्यादी पदांवर नोकरी मिळू शकते. After 12th Hotel Management 2024

हॉटेल मॅनेजमेंट फी :

After 12th Hotel Management 2024 हॉटेल मॅनेजमेंट पूर्णपणे व्यवसायिक अभ्यासक्रम असल्यामुळे या अभ्यासक्रमासाठी सध्या मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे आणि म्हणूनच या अभ्यासक्रमाची फी देखील त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांकडून आकारले जाते विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि विद्यापीठाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या विविध सुविधा या द्वारे पिक घेतली जाते तसेच या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल जास्त गोष्टी शिकवल्या जातात जसे की केक बेकरी पदार्थ वेगवेगळ्या रेसिपी तयार करणे याचे संपूर्ण ज्ञान दिले जाते आणि म्हणूनच या अभ्यासक्रम शिकवत असताना विद्यार्थ्यांकडून फी देखील त्या पद्धतीने आकारली जाते जर तुम्ही सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणार असाल तर खाजगी म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज पेक्षा फी कमी असते मात्र प्रायव्हेट कॉलेज या अभ्यासक्रमासाठी जास्त प्रमाणात फी आकारले जाते.

आयटीआय म्हणजे काय ?

FAQ :

हॉटेल मॅनेजमेंट साठी पात्रता काय आहे ?

दहावी आणि बारावी उत्तीर्ण तसेच 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे

हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर कोणत्या पदावर ती नोकरी मिळते ?

हॉटेल मॅनेजर रेस्टॉरंट मॅनेजर इव्हेंट मॅनेजर एक्झिक्युटिव्ह शेफ इव्हेंट कोऑर्डिनेटर हाउसकीपिंग मॅनेजर हॉटेल डायरेक्टर रिसॉर्ट मॅनेजर इत्यादी

Leave a Comment