After 12th Nursing Courses 2024 आता बारावी उत्तीर्ण झाला असाल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावा तर विचार कशाचा करताय बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही नर्सिंग कोर्स साठी प्रवेश निश्चित करू शकता आणि प्रवेश निश्चित करण्यासाठी खूप काही स्टेप्स असतात त्याप्रमाणे तुम्ही नर्सिंग कोर्समध्ये प्रवेश निश्चित करू शकतात.
After 12th Nursing Courses 2024 भारतामध्ये मेडिकल सुविधा खूप वाढल्या आहेत आणि त्यामुळे नर्सिंग कोर्सची मागणी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असताना दिसत आहे नर्सिंग कोर्स साठी सरकारी आणि खाजगी आरोग्य संस्थेमध्ये सुद्धा खूप मागणी वाढत आहे आणि मागे कोरोना महामारी आली असताना नर्सिंग कोर्स नेत्यांची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली आणि चांगली भूमिका बजावत आहेत नरसिंग मध्ये विविध पदव्या दिल्या जातात.
सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏
बारावीनंतर प्रवेश निश्चित करून उत्तीर्ण झाल्यानंतर आणि बीएससी एनर्जी मधील पदव्या आहेत नर्सिंग कोर्सची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घ्या.नर्सिंग मध्ये किती प्रकार आहेत आणि या सर्व प्रकारच्या कोर्समध्ये नोकरी मिळते. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नर्सिंग कोर्स हा एक उत्तम करिअरचा मार्ग आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला उत्तम नोकरी आणि उत्तम पगार म्हणून देणारे नोकरी मिळू शकते हा कोर्स एकूण चार वर्षाचा असतो. हा कोर्स सरकारी खाजगी कॉलेजेस किंवा महाविद्यालयांमध्ये करू शकतात.
After 12th Nursing Courses 2024 बीएससी नर्सिंग कोर्समध्ये प्रवेश निश्चित कधी करावा :
बीएससी नर्सिंग हा खूप प्रसिद्ध कोर्स आहे आणि या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे या कोर्ससाठी विविध ठिकाणी महाविद्यालय उपलब्ध आहेत या कोर्समध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी या कोर्सचे फॉर्म हे दोन वर्षे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होतात आणि तुला महिन्यामध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते एमबीबीएस मधून सुद्धा तुम्ही नर्सिंग कोर्समध्ये प्रवेश निश्चित करू शकता याचे फॉर्मच्या जानेवारी महिन्यामध्ये सुरू होतात आणि यासाठी सर्वांनी अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे.
नर्सिंग कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा आपला हा लेख खूप महत्त्वाचा आहे. आज आपण आपले लेखांमध्ये नर्सिंग कोर्स बद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत हा कोर्स केल्यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते या कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता काय असते या कोर्ससाठी उपलब्ध कॉलेजेस कोणते आहेत याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
या कोर्स साठी वयोमर्यादा किती आहे ?
बीएससी नर्सिंग मध्ये कोणत्याही वयामध्ये प्रवेश निश्चित केले जाऊ शकते कॉलेज आणि महाविद्यालयांमध्ये वयाची अट असू शकते.
या कोर्ससाठी शुल्क :
- बीएस्सी नर्सिंग कोर्से एकूण चार वर्षाचा असतो
- बीएससी नर्सिंग कोर्स सरकार आणि खाजगी कॉलेज आणि महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत
- सरकारी कॉलेजमध्ये अंदाजे चाळीस हजार ते 80 हजार नर्सिंग फी असू शकते
- खासगी कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये अंदाजाने मी एक ते चार लाख पर्यंत असू शकते
बीएससी नर्सिंग कोर्स साठी शैक्षणिक पात्रता :
- बीएससी नर्सिंग मध्ये प्रवेश घेण्याआधी एक परीक्षा देणे बंधनकारक असते
- या कोर्ससाठी एप्लीकेशन फॉर्म बारावी सायन्स या विभागामध्ये पीसीबी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
- तुम्ही बारावी सायन्स मध्ये 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
- बीएससी नर्सिंग कोर्स साठी प्रवेश निश्चित करण्यासाठी उमेदवार शारीरिक आणि मानसिक रित्या व्यवस्थित असणे आवश्यक आहे.
बीएससी नर्सिंग कोर्स साठी उपलब्ध कॉलेज :
- सीएससी कॉलेज
- आचार्य इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स
- सशस्त्र वैद्यकीय दल
- एम्स दिल्ली
बीएससी नर्सिंग पूर्ण झाल्यानंतर कोणत्या पदावर नोकरी मिळते :
- नर्सर एज्युकेटर
- स्टाफ नर्स
- सर्टिफाइड नर्स मेडवाइफ
- क्लीनिकल नर्स स्पेशलिस्ट
जी एन एम नर्सिंग साठी पात्रता :
- जी एन एम नर्सिंग मध्ये प्रवेश घेण्या अगोदर एक परीक्षा द्यावी लागेल
- या कोर्स साठी बारावी सायन्स या विभागामध्ये पीसीबी या विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
- बारावी सायन्स या विभागामध्ये 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. After 12th Nursing Courses 2024
या कोर्स साठी उपलब्ध कॉलेज :
- बियाणे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट जयपुर
- कोसी कॉलेज ऑफ नर्सिंग बंगलोर
- इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी भुवनेश्वर
- (Guru Ramdas Institute)रामदास इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च
- युनिव्हर्सल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर कोणत्या पदावर नोकरी मिळते ?
- आयसीयू नर्स
- नर्सिंग ट्विटर
- नर्सिंग असिस्टंट
- सीनियर नर्स एज्युकेटर
- होम केअर नर्स
ए एन एम नर्सिंग साठी पात्रता :
- ए एन एम नर्सिंग मध्ये प्रवेश घेण्याआधी एक परीक्षा द्यावी लागते
- या कोर्ससाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
या कोर्स साठी उपलब्ध कॉलेज :
- तीर्थकर महावीर विद्यापीठ
- साईनाथ विद्यापीठ
- कैलाश इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग
हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर कोणत्या पदावर नोकरी मिळते ?
- हेल्थ विजिटर्स
- बेसिक हेल्थ वर्कर
- रुरल हेल्थ वर्कर
- कम्युनिटी हेल्थ वर्कर
- होम नर्स
वरील सर्व कोर्स केल्यानंतर पगार किती मिळतो ?
After 12th Nursing Courses 2024 तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण कोर्समध्ये प्रवेश निश्चित केला आहे आता नर्सिंग कोर्स प्रमाणामध्ये लवकर मिळवून आणि कुठेतरी नोकरी करून पण तुम्हाला अजून एक विचार पडला असेल की आपण नोकरी करणार आहे पण या नोकरी अंतर्गत पैसे करिअर होईल का जर बीएससी नर्सिंग कोर्से उत्तीर्ण झाला असेल आणि तुम्हाला नोकरी करायची असेल तर नोकरी करू शकता नोकरी करत असताना पैसे कमवायचे आहेत आणि तुम्ही विचार करत असाल या सर्व प्रकारच्या कोर्स केल्यानंतर तुम्हाला किती पगार मिळेल तर साधारणपणे वीस ते पंचवीस हजार रुपये असते आणि विशेष प्रकरणांमध्ये 50 ते 80 हजार प्रति महिना मिळू शकतात.
हे पण वाचा: NEET परीक्षा न देता वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करायच आहे
FAQ :
बीएससी नर्सिंग कोर्स साठी पात्रता काय आहे ?
बीएससी नर्सिंग मध्ये प्रवेश घेण्याआधी एक परीक्षा देणे बंधनकारक असते
या कोर्ससाठी एप्लीकेशन फॉर्म बारावी सायन्स या विभागामध्ये पीसीबी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
तुम्ही बारावी सायन्स मध्ये 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
बीएससी नर्सिंग कोर्स साठी प्रवेश निश्चित करण्यासाठी उमेदवार शारीरिक आणि मानसिक रित्या व्यवस्थित असणे आवश्यक आहे.
जी एन एम नर्सिंग कोर्ससाठी उपलब्ध कॉलेज कोणते आहेत ?
बियाणे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट जयपुर
कोसी कॉलेज ऑफ नर्सिंग बंगलोर
इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी भुवनेश्वर
गुरु रामदास इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च
युनिव्हर्सल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट