या आहेत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या योजना ; वाचा सविस्तर माहिती : Vidyarthi Yojana 2024
Vidyarthi Yojana 2024 समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद मार्फत विद्यार्थी लाभाच्या योजना प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलांसाठी प्रदान केल्या जातात ग्रामीण भागामधील तसेच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी याचा खूप मोठा उपयोग होणार आहे. Vidyarthi Yojana 2024 माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती : अस्वच्छ व्यवसायामध्ये कामगार पालकांच्या मुलांना शालांत पूर्व शिष्यवृत्ती योजना : व्यावसायिक पाठ्यक्रमात … Read more