Banking Career 2024 आज आपण आपल्या लेखामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये करियर कसे करायचे याविषयी सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर कसं करायचं आहे तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे बँकिंग क्षेत्राकडे वळण्यास नकार देतात परंतु बँकिंग क्षेत्रामध्ये जर तुम्ही आवडीने उतरला तर मित्रांनो तुमचे करिअर चांगल्या प्रकारे करू शकता येते आणि त्यासोबतच चांगल्या प्रकारे पैसे सुद्धा कमवू शकतात बँकिंग क्षेत्रामध्ये कोणाला करिअर घडवायचे आहे पण त्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये कसं उतरायचं काय आहे शैक्षणिक अशा इत्यादी गोष्टींबद्दल काही माहीत नसते त्यामुळे आज आपण बँकिंग क्षेत्रामधील करिअर बद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Banking Career 2024 बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचा आहे का नाही कसे करायचे याची काहीच माहिती नसते तुम्हाला माहित आहे की तुम्ही बँकिंग क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही सरकारी किंवा खाजगी बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू शकता. बँकिंग क्षेत्रामधील पदवी उत्तीर्ण झाला असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे नोकरी करून सुद्धा कमवू शकता.
सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏
बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर कसे करता येईल याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली. बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचा आहे परंतु कोणते कोर्स करायला हवे आणि ते कोर्स केल्यानंतर बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर होईल का ? हे कोर्स तुम्ही पूर्ण केल्यानंतर या क्षेत्रामध्ये नक्कीच करिअर होईल. आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर सुद्धा पडेल सरकारी किंवा खाजगी बँकेमध्ये करिअर करू शकता आणि सर्टिफिकेट याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
Banking Career 2024 बँकिंग क्षेत्रामध्ये कोणकोणते पदे असतात ?
तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोर्स पूर्ण झाल्यानंतर कोणत्या पदासाठी आपल्याला नोकरी मिळणार आणि बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर कसे करायचे. खालील प्रमाणे दिलेल्या कोणत्याही पदांसाठी तुम्ही तयारी करू शकता आणि त्या कोर्स बद्दल सर्व सविस्तर माहिती घेऊन बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करा.
प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट :
Banking Career 2024 प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट या पदाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि यामध्ये करिअर करता येऊ शकत. प्रोफेशनली ऑफिसर या पदासाठी उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर दरवर्षी एक दिनांक जाहीर होते हे दिनांक जाहीर झाल्यानंतर त्या दिवशी सामायिक प्रकारे परीक्षा घेतली जाते आणि या पदासाठी सामायिक परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन प्रोबेशनरी ऑफिसर ही कंपनी घेते आणि या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते त्यावर लिंक दिलेली असते त्यावर आपले अर्ज दाखल करावेत.
प्रोफेशनली ऑफिसर/ मॅनेजमेंट वयोमर्यादा :
बँकिंग क्षेत्रामधील प्रोफेशनल ऑफिसर मॅनेजमेंट या पदासाठी वयोमर्यादा लागत नाही
मागासवर्गीय उमेदवारांसाठी : किमान वय 20 वर्ष आणि कमाल वैयक्तिक 33 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : किमान वय 20 आणि कमाल 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे
अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी : किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे
लिपिक :
या पदासाठी जर अर्ज दाखल केले तर तुम्हाला एक विनोद घेते आणि त्यादिवशी सामायिक परीक्षा दरवर्षीप्रमाणे घेतली जाते या पदासाठी ही कंपनी सामायिक परीक्षा घेते आणि या पदासाठी अर्ज प्रसिद्ध झाल्यानंतर जाहिरातीवर दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपले अर्ज सादर करावेत. Banking Career 2024
लिपिक पदासाठी लागणारी वयोमर्यादा :
बँकिंग क्षेत्रामध्ये लिपिक पदासाठी करिअर करायचे आहे परंतु लिपिक पदासाठी वयोमर्यादा काय आहे माहित नाही पहा संपूर्ण माहिती.
मागासवर्गीय उमेदवारांसाठी : किमान वय 20 वर्ष आणि कमाल वैद्य 33 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : किमान वय 20 वर्ष आणि कमाल व 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे
अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी : किमान वय 20 वर्ष आणि कमाल व 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे
स्पेशलिस्ट ऑफिसर :
प्रामाणिक प्रोफेशनली ऑफिसर मॅनेजमेंट लिपिक या पदासाठी लागणारे वयोमर्यादा सविस्तर पाहिले आता आपण स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी सविस्तर माहिती पाहणार आहोत
स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज दाखल करू शकता ची माहिती तुमच्यासाठी अर्ज दाखल केल्यानंतर काही दिवसानंतर सामायिक परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल या वेळापत्रकानुसार तुमची सामायिक परीक्षा घेतली जाते आणि सामायिक परीक्षा ही आयबीपीएस कंपनीद्वारे घेतले जाते अर्ज करण्याच्या अगोदर मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे त्यामध्ये दिलेल्या लिंक वरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. Banking Career 2024
स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी लागणारी वयोमर्यादा :
तुम्हाला माहित आहे का स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी लागणारी वयोमर्यादा काय आहे तर ते आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत आणि तुम्ही स्पेशलिस्ट ऑफिसर मॅनेजमेंट या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुम्ही चांगल्या प्रकारे या क्षेत्रामध्ये करिअर करू शकता.
मागासवर्गीय उमेदवारांसाठी : किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 33 वर्षे असणे आवश्यक आहे
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 30 वर्षे असणे आवश्यक आहे
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गामध्ये उमेदवारांसाठी : किमान वय 20 वर्षे आणि कमाल व 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे
बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचा आहे परंतु वरील सर्व पदांसाठी पात्रता आणि शैक्षणिक पात्रता काय असायला हवी याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे :
प्रोफेशनली ऑफिसर मॅनेजमेंट, लिपिक, स्पेशलिस्ट ऑफिसर :
- वरीलपैकी तिन्ही पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आली आहे
- उमेदवारांकडे बँकिंग क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
- उमेदवारांनी संबंधित विभागामध्ये संगणक प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे
- वरील दिलेल्या वयोमर्यादा मध्ये बसणे आवश्यक आहे Banking Career 2024
या आहेत सर्वोच्च 10 बँका :
- SBI बँक
- आयसीआयसीआय बँक
- एचडीएफसी बँक
- अॅक्सिस बँक
- कोटक महिंद्रा बँक
- इंडस लँड बँक
- येस बँक
- बँक ऑफ अमेरिका
- बँक ऑफ इंडिया
- सी आय टी आय बँक
LG कंपनीकडून पदवीधर विद्यार्थ्यांना मिळणार ₹1 लाख रुपये स्कॉलरशिप
FAQ :
स्पेशलिस्ट ऑफिसर साठी वयोमर्यादा किती आहे ?
किमान 20 ते कमाल 35
बँकिंग क्षेत्रामध्ये कोणकोणती पदे आहेत ?
प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट, लिपिक, स्पेशलिस्ट ऑफिसर