Career In Civil Engineering 2024 सिविल इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचा आहे परंतु सिविल इंजिनिअरिंग बद्दल माहिती नाही चला तर मग पाहूया सिव्हिल इंजिनिअरिंग एक असा कोर्स किंवा प्लॅटफॉर्म आहे यामध्ये तुम्ही स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करून करिअर करू शकता आणि जर तुम्ही इंजिनिअरिंग व्यवसाय करिअर करायचे ठरवले तर तुम्हाला सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये व्यवसाय करता येऊ शकतो उदाहरणार्थ इमारत वसाहत विमानतळ महामार्ग आणि स्टेशन अशा इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय करून करियर चांगल्या प्रकारे घडवू शकतात येते जर नोकरी क्षेत्रामध्ये करिअर करायचे ठरवले तर तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या नोकऱ्या तुम्ही करू शकता आणि नोकरी क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे आपले करिअर घडवू शकता अभियांत्रिकी मध्ये तुम्ही पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकता.
Career In Civil Engineering 2024 सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय ?
सिविल इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि सिविल इंजिनिअरिंग कशाप्रकारे काम करते अशा प्रकारे सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
अभियांत्रिकी शाखा म्हणजे व्यावसायिक शाखा आहे आणि या शाखेमध्ये सर्व यांत्रिकी प्रकारच्या अभियांत्रिकी क्षेत्रांमधील करिअर करता येऊ शकते या क्षेत्रामध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सिविल इंजिनियर बनण्यासाठी शिकता येते यामध्ये इमारत वसाहत विमानतळ महामार्ग रेल्वे स्थानके देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे काम देखील सिविल इंजिनियर करत असतात.
रिकाम्या जागेवर ती इमारत कशाप्रकारे बांधली पाहिजे रूम कुठे आणि कशी काढली पाहिजे त्या वाळू इतर सर्व गोष्टी या योजनेमधून कशाप्रकारे खरेदी केले जाते आणि इमारतीची सर्व कामे कशाप्रकारे पूर्ण केले जाते या सर्व प्रकारच्या गोष्टी सिव्हिल इंजिनियर चे कार्य खूप महत्त्वाचे असते.
Career In Civil Engineering 2024 धरणे स्टेडियम पाईपलाईन रस्ते इत्यादी गोष्टी घराच्या बांधल्या जातात आता आधुनिक बांधकाम शहरे जास्त विकसित होत असताना पाहायला मिळतात खनिज हे अनेक विभागांमध्ये विभागले गेले आहे आणि अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये दोन वेगवेगळ्या शाखा आहेत एक म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी आणि दुसरी म्हणजे लष्करी अभियांत्रिकी अशा दोन शाखा आहेत या दोन्ही शाखे बद्दल सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
सिविल इंजिनियर कसे बनावे ?
उमेदवारांना 10 वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण मंडळाद्वारे दरवर्षी घेतली जाणारी परीक्षा देणे गरजेचे असते आणि या परीक्षेच्या माध्यमातून निवड केली जाते आणि यानंतर सिविल इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश दिला जातो. अनेक तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत जे दहावीच्या टक्केवारी गुणांसह प्रवेश दिला जातो प्रवेश निश्चित झाल्यानंतर उमेदवारांनी कनिष्ठ अभियंता म्हणून तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स पूर्ण करणे गरजेचे असते.
12 वी विज्ञान रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही आयटीआय परीक्षेसाठी अर्ज करू शकता आणि बीई ला ही प्रवेश घेऊ शकता बी ला प्रवेश टक्केवारी गुणवान च्या आधारे दिला जातो आणि त्यानंतर चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश निश्चित केला जातो.
तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकी पदवी यशस्वी रित्या उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही दोन क्षेत्रांमध्ये करिअर करू शकता एक म्हणजे सरकारी आणि दुसरे म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये अभियंता म्हणून काम करता येऊ शकते आणि अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही तांत्रिक पदांसाठी पात्र ठरू शकता.
सिविल इंजिनिअरिंग चे काम :
Career In Civil Engineering 2024 प्रकल्पांच्या नियोजन आणि बांधकाम खर्च सरकारी नियम या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि प्रकल्पांची बांधणी करण्यासाठी सर्वेक्षण अहवाल विश्लेषण करणे आणि तुम्ही पूर्णपणे प्रकल्पाची तयारी केल्यास नगरपालिका कडे परवानगी अर्ज राज्य आणि सुरक्षा विभागाकडे सबमिट करणे गरजेचे असते पाया चांगला आहे की नाही हे पाहण्यासाठी बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे.
सिविल इंजिनिअरिंग चे फायदे :
सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर आपण सरकारी नोकरी आणि खाजगी नोकरी या दोन्ही क्षेत्रांमध्ये नोकरी करता येऊ शकते किंवा या व्यतिरिक्त व्यवसाय सुरू करता येऊ शकतो बांधकाम कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी संपर्क वाढवून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून काम करू शकता येते काही लोकांना काम देखील देता येऊ शकते.
जर तुम्ही स्वतः इमारत वसाहत विमानतळ महामार्ग आणि स्टेशन यासारख्या गोष्टी बांधल्या तर तुम्हाला तुमच्या स्वतःचा अभिमान वाटेल. अभियंता पदावर ती असल्यास तुम्हाला नवीन लोकांना भेटण्याची संधी आणि नवीन ठिकाणी काम करण्याची संधी मिळते.
ज्या लोकांचे तुम्ही बांधकाम किंवा इमारत वसाहत विमानतळ महामार्ग आणि स्टेशन या गोष्टी बांधत असतात ती लोक मला कायमस्वरूपी आणि आदरही करतील त्यामुळे तुम्हाला काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण होईल. बांधकाम क्षेत्रामध्ये कामगार खूप आहेत मात्र सिविल इंजिनियर कमी आहेत या मध्ये तुम्ही सहभागी झाल्यानंतर तुमचे भविष्य निर्माण होईल.
सिविल इंजिनिअरिंग चे तोटे :
Career In Civil Engineering 2024 सिविल इंजिनियर झाल्यानंतर सुरुवातीला काम मिळणे खूप कठीण असते. सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर तुम्हाला घरापासून दूर जावे लागते आणि वेगवेगळ्या वातावरणामध्ये काम करावे लागते तसेच एखाद्या शहरापासून खूप दूर तुमच्या साईट वरती जाऊन काम करावे लागते.
आपल्या आजूबाजूला बघतोच नवीन रस्ते असो पूल असो इमारत असून नवीन रस्त्यावरती खड्डे पडले किंवा फुल लवकर पडला किंवा इमारत व्यवस्थित बनले नसेल अशा ठिकाणी आपल्या नावाची बदनामी होऊ शकते. चांगले गुण आणि कौशल्य असणारे उमेदवार दुसरा व्यवसाय निवडू शकतात आणि चांगल्या प्रकारे करिअर करून पैसे कमवू शकतात.
सिविल इंजिनियर कोर्स ची यादी :
- सिविल इंजिनियर पदवी
- सिव्हिल इंजिनिअर डिप्लोमा
- सिव्हिल इंजिनियर बी टेक
- सिविल इंजिनियर बीए
सिविल इंजीनियरिंग साठी पात्रता :
- किमान उमेदवार 12 वी विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे
- विद्यार्थ्याचे वय किमान 14 वर्षे असणे आवश्यक आहे.
सिविल इंजिनिअरिंग साठी सर्वोत्तम कॉलेज :
- राजीव गांधी तंत्रज्ञान संस्था
- देशांमधील आयआयटी भारतीय तंत्रज्ञान संस्था
- बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालय
- मालवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालय
- मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मणिपाल
- मोतीलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालय. Career In Civil Engineering 2024
FAQ :
सिव्हिल इंजिनिअरिंग साठी पात्रता काय आहे ?
12 वी विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण
सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सर्वोत्तम कॉलेज कोणते आहेत ?
राजीव गांधी तंत्रज्ञान संस्था
देशांमधील आयआयटी भारतीय तंत्रज्ञान संस्था