10 वी नंतर काय करावे ? जाणून घेऊया शैक्षणिक पर्याय : Career Options After 10th

Career Options After 10th : 10 वी नंतर पुढे काय करावे हा प्रश्न सर्वच 10 वी मध्ये शिकत विद्यार्थ्यांना येतो. जीवनामध्ये पुढे काय करावे कोणत्या क्षेत्रात करिअर करावे हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे 10 वी नंतर पुढे काय करावे त्याचे शैक्षणिक पर्याय कोणते आहेत. हे आपण जाणून घेणार आहोत .

career options after 10th

10 वी नंतर काय करावे ?

सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏

10 वी नंतर काय करावे हे जाणून घेण्याअगोदर आपल्याला करियर कोणते करावे . किंवा करिअर निवडावे लागेल . हे माहीत करून घेणे आवश्यक आहे .मुख्य म्हणजे करिअर निवडणे अगोदर करिअर निवडण्याचे सूत्र काय आहेत सर्व जाणून घेणे आवश्यक आहे .

Career Options After 10th : करिअर म्हणजे काय ?

करिअर म्हणजे ज्या क्षेत्रात करिअर निवडण्यासाठी आपल्याला असलेली आवड क्षमता भविष्यातील संधी या गोष्टींची ज्यावेळी आपण विचार करतो .स्वतःमधील क्षमतांचा शोध घेऊ तेव्हा खऱ्या अर्थाने आपण योग्य करिअर निवडले असे म्हणता येईल .

Career Options After 10th : स्वतःमधील क्षमतांचा शोध कसा घ्यावा ?

Career Options After 10th : करियर निवडताना आपल्याला ज्या क्षेत्रात विषयात आवड आहे त्या क्षेत्रात काम करण्याची आपली क्षमता आहे .आणि त्या क्षेत्रात भविष्यात संधी देखील तितक्याच अधिक प्रमाणात आहेत तेव्हा आपण योग्य करिअर निवडले असे म्हणता येईल .

10वी नंतर करिअरचे शैक्षणिक पर्याय कोणते आहेत ?

दहावीनंतर करियर कोणत्या क्षेत्रात करावे हा मोठा प्रश्न पालक आणि मुलांसमोर असतो. मित्रांसोबत केला तर आपणही तोच कोर्स करू इच्छितो नातेवाईकांमध्ये कोणी मेडिकल इंजिनिअरिंग केले म्हणून अनेक विद्यार्थी त्याकडेच वळतात हा खूप गोंधळून टाकणारे प्रश्न सध्या दहावीची परीक्षा दिलेल्या मुलांसमोर आणि विशेष करून पालकांसमोर हा प्रश्न आहे .Career Options After 10th

10वी नंतर करिअरचे शैक्षणिक पर्याय कोणते आहेत ?

  • इयत्ता अकरावी आणि बारावी
  • डिप्लोमा कोर्सेस
  • मेडिकल आणि पॅरामेडिकल कोर्सेस
  • पॉलिटेक्निक कोर्सेस
  • प्रोफेशनल कोर्सेस
  • आयटीआय कोर्सेस

10 वी आणि 12 वी नंतर करिअरचे पर्याय कोणत्या आहेत ?

Career Options After 10th : पारंपारिक चालत आलेला पहिला पर्याय म्हणजे दहावीनंतर अकरावी व बारावी टाकणारा कोणत्या शाखेला प्रवेश घेऊ तसेच 12 वी नंतर पुढे पुढे स्कोप आहे . हे आता आपण विस्तारित पणे जाणून घेणार आहोत म्हणजेच अकरावीला प्रवेश घेताना आपण निश्चित असा घेऊ शकतो 12 वी नंतर कुठे प्रवेश मिळतात .

  • विज्ञान
  • कला
  • वाणिज्य
  • तांत्रिक

दहावीनंतर विज्ञान कला वाणिज्य आणि तांत्रिक कशाच्या पर्याय आपल्यासमोर असतो मध्ये प्रवेश घेतल्यानंतर विस्तार कसा होतो . हे आपण जाणून घेणार आहोत .

विज्ञान शाखेतील करिअर कोणते आहे ?

Career Options After 10th : दहावीनंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा . हे सुद्धा एकमेकांचे पाहून आपण बऱ्याचदा ठरवतो त्याने या शाखेला प्रवेश घेतला म्हणून मी पण घेणार परंतु आता आपण आपल्या आवडीच्या आणि क्षमतेच्या शाखेत प्रवेश घेणार आहोत .विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी शक्यतो इंग्रजीचा पाया बऱ्यापैकी पक्का असणे आवश्यक असते .कारण विज्ञान शाखेतील विज्ञान विषयाचा अभ्यास हा इंग्रजीत करावा लागतो .विज्ञान शाखेत रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र तसेच गणित या मुख्य विषयांचा समावेश असतो .आणि मराठी व इंग्रजी या दोन मुख्य भाषा अभ्यासा साठी असतात तर भूगोल व कृषी क्षेत्राशी संबंधित विषय हे ऐच्छिक असतात .Career Options After 10th

विज्ञान शाखेतून 12 वी नंतरचे शैक्षणिक पर्याय

  • वैद्यकीय शाखा
  • पॅरामेडिकल कोर्सेस
  • अभियांत्रिकी
  • तांत्रिक डिप्लोमा
  • बीएससी हॉटेल मॅनेजमेंट
  • बीएससी आयटी
  • बीएससी बायोटेक्नॉलॉजी
  • बीएससी
  • बीएससी एग्रीकल्चर
  • बीबीए
  • बीसीएस

कला शाखेतील करिअरच्या संधी कोणत्या आहेत ?

Career Options Afte r 10th कला शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर इयत्ता अकरावी बारावी मध्ये मराठी इंग्रजी मानसशास्त्र राज्यशास्त्र व हिंदी इतिहास सामाजिक शास्त्र अर्थशास्त्र भूगोल या विषयांचा अभ्यास अकरावी व बारावी यात केला जातो .

कला शाखेतून 12 वी नंतरचे पर्याय

  • बीएस एलएलबी
  • बीए
  • आयटीआय
  • तत्सम सर्टिफिकेट कोर्सेस

वाणिज्य शाखेतील करिअर संधी कोणत्या आहेत ?

वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यानंतर या शाखा मध्ये मुख्यतः व्यवसाय आणि वित्तीय या दोन प्रमुख बाबी अभ्यासल्या जातात. उदाहरणार्थ अर्थशास्त्र संघटन अकाउंट से ऑडिटिंग गणित चिटणीसाची कार्यपद्धती कास्टिंग या विषयाचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो . वाणिज्य शाखेमध्ये असंख्य संधी उपलब्ध आहेत . या संधी तुम्हाला पुढील वेगवेगळ्या कोर्सेससाठी प्रवेश घेऊन मिळवता येतात . अर्थविषयक सर्वनाम मुलींसाठी अभ्यास वाणिज्य शाखेत केला जातो . वाणिज्य शाखेची पदवीधरांना पोस्ट ग्रॅज्युएशन साठी वेगवेगळे कोर्सेस करता येतात . या कोर्समध्ये प्रामुख्याने व्यवस्थापन चार्टर्ड अकाउंटंट एम कॉम यज्ञाच्या समावेश होतो .

वाणिज्य शाखेतून 12 वी नंतरचे शैक्षणिक पर्याय

  • बीकॉम
  • आयसीडब्ल्यूए
  • सीएफए

सीएफए हे कोर्स ग्रॅज्युएशन चालू असताना पूर्ण करताना म्हणजेच बीकॉम करत असताना पूर्ण करता येतात . त्यामुळे तुम्ही कॉस्ट अकाउंटंट विचारतात फायनान्शियल मग काम करू शकता .

दहावीनंतर काय करावे विचार कसा करावा ?

  • दहावीनंतर काय करावे यासंदर्भात विविध पर्याय घेतलेले आहेत करिअर निवडणे जेवढे महत्त्वाचे आहे . मात्र आपण निवडलेले कोर्स कॉलेज शैक्षणिक शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती भविष्यातील नोकरी इतका इन्कम मिळू शकतो उत्तर आपल्याला पोर्टल मध्ये मिळून जाते .
  • महाराष्ट्र शासनाने करिअर निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी दोन वर्षांपूर्वी महा करियर पोर्टल सुरू केलेले आहे .
  • महाकरियर पोर्टलचा वापर करण्यासाठी इयत्ता नववी ते बारावीच्या मुलांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे .
  • महाकरियर पोर्टलवर लोगिन करण्यासाठी आपल्याला सरल आयडी आवश्यक आहे तो आपणास आपली शिक्षकांकडून मिळतो .
  • महापौर महा करियर पोर्टल मध्ये आपणास विविध कोर्स शैक्षणिक पात्रता कॉलेज महाविद्यालयाची माहिती शिष्यवृत्ती माहिती भविष्यातील संधी तुम्ही किती पैसे कमवू शकता साठी प्रवेश परीक्षा विविध आवश्यक क्षमता नोकरीच्या संधी अशा विविध परिपूर्ण माहिती आपणास महा करियर पोर्टल द्वारे मिळते .

करिअर बद्दल माहितीसाठी :

भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या https://www.ncs.gov.in/
महाकरिअरच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या https://maharashtracareerportal.com/#googtrans(en)

FAQ :

करिअर म्हणजे काय ?

करियर म्हणजे आपल्याला असलेली आवड क्षमता भविष्यातील संधी या गोष्टींची ज्यावेळी आपण विचार करतो स्वतःमधील क्षमतांचा शोध घेतो तेव्हा करिअर निवडले जाते.

स्वतःमधील क्षमतांचा शोध कसा घ्यावा ?

करिअर निवडताना आपल्या ज्या क्षेत्रात विषयात आवड आहे त्या क्षेत्रात काम करण्याची आपली क्षमता आहे क्षेत्रात तितक्याच अधिक प्रमाणात आहेत योग्य करिअर निवडले असते म्हणता येईल.

Leave a Comment