बारावी नंतर काय करावे ? जाणून घेऊया सविस्तर माहिती : Career Options After 12th

Career Options After 12th : भरपूर विद्यार्थ्यांना बारावी नंतर काय करावे असे प्रश्न पडलेले असतात .तसेच बारावीनंतर उत्तीर्ण झाल्यावर पुढे काय करायचे. हा प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांना पडलेला असतो कोणता कोर्स निवडावा कुठे शिक्षण घ्यावे .कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळेल या सर्व प्रश्नांमुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो .म्हणून बारावी नंतर काय करावे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत .

Career Options After 12th
Career Options After 12th

Career Options After 12th : स्वतः मधली क्षमता ओळखा…

  • सर्वप्रथम बारावी झाल्यानंतर आवडी तसेच कौशल्यांचे आत्मपरीक्षण करून तुम्हाला स्वभावाला जास्त मिळतील. वाटचाल निवडावी लागेल .तुम्हाला विज्ञान आवडते .
  • का व्यवसाय व्यवस्थापन तुमच्या रस्त्याला जास्त जवळचा आहे.किंवा कलाक्षेत्रात तुमच्या कौशल्याची सोनेरी भविष्य आहेत. का यासाठी स्वतःमधील क्षमता ओळखणे गरजेचे असते .
  • निवडलेल्या क्षेत्रात कोणते कोर्स उपलब्ध आहेत. किंवा त्यांचा काळ खर्च संधी यांची माहिती गोळा करणे आवश्यक आहे .तसेच इंजिनिअरिंग मेडिकल शिक्षण व्यवसाय डिझाईन आणि माहिती तंत्रज्ञान असे अनेक क्षेत्र आहेत.
  • प्रत्येक विविध पर्याय उपलब्ध आहेत .स्वतःला ओळखून घेऊन आपण क्षेत्रामध्ये रुची दाखवणे आवश्यक असते .
  • कुटुंब मित्र शिक्षक यांच्याकडून मार्गदर्शन घ्या तज्ञांची संवाद साधा करियर फेवरेट वेबसाईट शैक्षणिक संस्थांची माहिती द्या .विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधा आणि त्यांच्या अनुभवातून शिकून घ्या.

कौशल्य विकसित करा…

  • एकदा तुम्ही हवेचे क्षेत्र निवडल्यानंतर तुम्ही निवडलेल्या क्षेत्राशी संबंधित कौशल्य विकसित करा . ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्सेस स्पर्धांमध्ये सहभागी व्हा इंटर शिप करा . Career Options After 12th
  • स्वतंत्रपणे अभ्यास आणि वाचन करा सतत शिकत राहणे . हा आजच्या जगात यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे .
  • तुमचे ध्येय ठरवून त्या दिशेने प्रयत्नशील राहा संकटांना सामोरे जाऊन देरे आणि पुढे जा मेहनत आणि चिकाटी हाच यशाचा मार्ग आहे .
  • तुमच्या गुणानुसार आणि रसायन नुसार कोर्स निवडा फक्त नोकरी नाही . तर तुमचे स्वप्न पूर्ण करा मार्ग निवडा आर्थिक बाबतीत विचार करा .
  • पण केवळ त्यावर अवलंबून राहू नका क्षेत्रातील बदलत्या ट्रेनची माहिती ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि कठोर परिश्रम करा .
  • अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन करून घेऊन यशस्वी होण्याचे ध्येय सामर्थ्य करा .
  • तसेच स्वतःच्या अंगी असणारे कठोर परिश्रम आणि चिकाटी तसेच जिद्दीच्या बळावर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा
  • उत्तम लोकांचे मार्गदर्शन घेऊन आपल्या कामावर तसेच स्वतःवर विश्वास ठेवून कठोर परिश्रम करा .
  • त्यासाठी ध्येय ठरवून त्या दिशेने सतत प्रयत्नशील राहा संकटांना सतत सामोरे जावून देणे आणि पुढे जात राहा .
  • मेहनत आणि स्वतःच्या अंगी असलेली जिद्द तसेच चिकाटी हा एकमेव पर्याय यशाचा खरा मार्ग आहे .

आवडीनुसार करिअर कसे निवडावे ?

विज्ञान :

  • इंजीनियरिंग – मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स संगणक बायो टेक्नॉलॉजी
  • वैद्यकीय क्षेत्र – डॉक्टर नर्स फार्मसिस्ट आयुर्वेदिक डॉक्टर
  • संशोधन क्षेत्र – जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र
  • अंतराळ अभियांत्रिकी
  • पर्यावरण विज्ञान

कला :

  • भाषाशास्त्र – संस्कृत मराठी इंग्रजी
  • पत्रकरिता आणि जनसंचार
  • मानसशास्त्र
  • इतिहास आणि पुरातत्त्व
  • सामाजिक कार्य
  • कायदा
  • कला आणि डिझाईन लिंक – ग्राफिक फॅशन आंतरिक साधी संज्ञा

वाणिज्य :

  • व्यवसाय व्यवस्थापन
  • अर्थशास्त्र
  • लेखा
  • बँकिंग आणि वित्त
  • मार्केटिंग
  • विक्री क्षेत्र
  • उद्यमशीलता
  • विज्ञान इंजिनिअरिंग मेडिकल बायोटेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स गणित तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये तुम्ही पदवी किंवा डिप्लोमा अभ्यासक्रम करू शकता .Career Options After 12th
  • कॉमर्स व्यवसाय प्रशासन बँकिंग अर्थशास्त्र खातरजमा मार्केटिंग इत्यादी क्षेत्रांमध्ये तुम्ही पदवी किंवा डिप्लोमा अभ्यास करू शकता
  • भाषाशास्त्र इतिहास समाजशास्त्र पत्रा करिता कायदा शिक्षण साहित्य संगीत ललित कला इत्यादी क्षेत्रांमध्ये तुम्ही पदवी किंवा डिप्लोमा अभ्यासक्रम करू शकता

Career Options After 12th : ज्या क्षेत्रात आवड आहे तोपर्यंत यशस्वी होण्यासाठी निवडणे अत्यंत उपयुक्त ठरते तसेच तुमच्या गुणांनुसार पाणी रसानुसार कोर्स निवडावा फक्त नोकरी नाही तर त्या नोकरीतून तुमची स्वप्न पूर्ण करणारा एक उत्तम मार्ग निवडा आर्थिक बाबतींचा विचार करा पण केवळ त्यावर अवलंबून राहणे चुकीचे आहे

आवडी आणि कौशल्यांवर भर…

Career Options After 12th : तुम्हाला तंत्रज्ञान आवडत असेल तर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स सेक्टर कडे वळू शकता तुम्हाला लोकांची संवाद साधणे . आवडत असेल तर व्यवसाय प्रशासन पत्रकारिता शिक्षण इत्यादी क्षेत्राकडे वळू शकता . तुम्हाला कलात्मक व्यक्ती अभिव्यक्ती आवडत असेल . तर साहित्य संगीत ललित कला इत्यादी क्षेत्राकडे वळू शकता . सरकारी नोकरी करायची असेल तर यूपीएससी एमपीएससी इत्यादी परीक्षा देऊ शकता खाजगी क्षेत्रात नोकरी करायची असेल . तर कंपन्यांमध्ये इंटरनॅशनल करून अनुभव मिळवा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी इच्छा असेल तर उद्योजकता विकास कार्यक्रम करा .

महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ?

  • कौशल्य विकास : कोणते क्षेत्र यशस्वी होण्यासाठी कौशल्य विकास महत्त्वाचा असतो त्यामुळे तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील कौशल्य विकास करा .
  • अभ्यासक्रमाने पदवी निवड : तुमच्या करिअरच्या ध्येया नुसार योग्य अभ्यासक्रमाने पदवी निवडा .
  • आत्मचिंतन : तुमच्या आवडीने पसंती कौशल्य आणि क्षमता यांचा विचार करा तुमच्या स्वप्नांशी सुसंगत क्षेत्र निवडा .
  • मार्गदर्शक मिळवा : सल्लागार यांच्याकडून मार्गदर्शन घ्या .
  • परिश्रम आणि चिकाटी : यश मिळवण्यासाठी परिश्रम आणि चिकाटी महत्त्वाचे असते तुमच्या क्षेत्रात सतत अभ्यास आणि स्व विकास करत राहा .

Career Options After 12th : तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे ते क्षेत्र तुम्ही निवडून त्याविषयी भरपूर मेहनत करून तुम्ही आयुष्यात यशस्वी बनवू शकता जर तुम्हाला इंजीनियरिंग आणि कम्प्युटर सायन्स क्षेत्राकडे वळू वाटले तर ते तुम्ही देखील करू शकता तसेच अनेक अनुभवी व्यक्तींकडून सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते .

अधिक माहितीसाठी खालील संसाधनांचा वापर करा :

  • महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या वेबसाईट
  • शासकीय पोर्टल्स
  • करियर मार्गदर्शन केंद्र
  • ऑनलाइन संसाधने

एमपीएससी शैक्षणिक पात्रता तुमच्या आवडीनुसार करिअर निवडा .तसेच फॅशन किंवा इतरांच्या दबावात राहू नका आणि कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुमची कठोर परिश्रमाने सतत शिकण्याची तयारी असणे अत्यंत गरजेचे आहे . आर्थिक आणि इतर संसाधनाचा विचार करा तुमच्या निवडीबद्दल शंका असल्यास करिअर मार्गदर्शक किंवा तज्ञांचा सल्ला घ्या . Career Options After 12th

FAQ :

सरकारी नोकरी करायची असेल तर कोणत्या परीक्षा देऊ शकता ?

सरकारी नोकरी करायची असेल तर यूपीएससी एमपीएससी इत्यादी परीक्षा देऊ शकता.

यशस्वी बनण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ?

कौशल्य विकास, अभ्यासक्रमाने पदवी निवड, आत्मचिंतन, मार्गदर्शन, परिश्रम आणि चिकाटी यशस्वी बनण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत .

Leave a Comment