12वी कॉमर्स नंतर ‘हे’ आहेत जास्त पगार मिळवून देणारे कोर्स : Courses After 12th Commerce With High Salary 2024

Courses After 12th Commerce With High Salary 2024 आत्ताच 12वी चा निकाल जाहीर झाले आहेत आणि प्रत्येक जण आता पुढील शिक्षण कोणत्या क्षेत्रामध्ये घ्यायचे याचा विचार करत असेल आपण बघतोय की दिवसेंदिवस कॉमर्सच्या तिकडे मुलांचा कल वाढत चाललेला आहे 10 वी नंतर कॉमर्स शाखा ताऱ्यांची संख्या प्रचंड आहे अर्थातच बँकिंग फायनान्स मॅनेजमेंट यासारखे अत्यंत महत्त्वाचा विषय कॉमर्स या विषयाशी संबंधित असल्यामुळे या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी ही खूप असतात.

Courses After 12th Commerce With High Salary 2024
Courses After 12th Commerce With High Salary 2024

12 वी कॉमर्स नंतर असे अनेक चांगले कोर्सेस आहेत जे केल्यानंतर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकता. आणि आपल्या करिअरमध्ये एक वेगळी उंची गाठू शकता. पुढे अशाच काही महत्त्वाच्या कोर्सची यादी दिली आहे.

सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏

Courses After 12th Commerce With High Salary 2024 बीकॉम :

बीकॉम म्हणजेच बॅचलर ऑफ कॉमर्स हा तीन वर्षांचा पदवी कोर्स आहे. या कोर्स मध्ये अकाउंट फायनान्स करप्रणाली ऑडिट मॅनेजमेंट या विषयांचे मूलभूत शिक्षण दिले जाते अनेक उद्योगांमध्ये या विषयाचे ज्ञान हे अत्यावश्यक रशियामधील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्या खूप मागणी असते.

बँकिंग आणि फायनान्स मध्ये जर बीकॉम केले तर यामध्ये आपल्याला उत्तम पॅकेज देणारे करिअर घडवण्याची खूप मोठी संधी मिळते या विद्यार्थ्यांना विविध फायनान्शियल इन्स्टिट्यूट फॉर्म कंपन्या तसेच सरकारी कार्यालयांमध्ये नोकरीची संधी आहे.

  • पात्रता : 12 वी कॉमर्स
  • कालावधी : 3 वर्ष
  • नोकरीच्या संधी : विविध सरकारी आणि खाजगी बँका वित्तीय संस्था कॉर्पोरेट कंपन्या आणि विविध सहकारी संस्था
  • वेतन श्रेणी : फ्रेशर्स साठी वार्षिक 3.5 ते सहा लाख रुपये.

Chartered Accountancy :

Courses After 12th Commerce With High Salary 2024 चार्टर्ड अकाउंट मंजूर झाला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये सीए म्हणतो.चार्टर्ड अकाउंट हा एक प्रतिष्ठित हा खूप जास्त पगार मिळवून देणारा करिअर मानला जातो. साहजिकच सीए होण्यात इतके सोपे नसते परंतु त्यामध्ये जर जिद्द असेल आणि काहीतरी मोठे करून दाखवण्याची इच्छा असेल तर बारावी कॉमर्स मध्ये चार्टर्ड अकाउंटंट हा उत्तम पर्याय होऊ शकतो.

चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी तीन स्तरावर परीक्षा घेतली जाते एक म्हणजे फाउंडेशन तिसरी इंटर मिडियात आणि तिसरी फायनल. या तीनही परीक्षेत क्लिअर केल्यानंतर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट बनता या तीनही स्तरांचे नियोजन आणि आखणे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्सी ऑफ इंडिया मार्फत केली जाते.

  • पात्रता : 12 वी कमीत कमी 50%
  • कालावधी : तीन वर्षे
  • नोकरीची संधी : KPMG , Deloitte,BDO International, RSM International ,Earnst & Young , Grant Thornton International , या विविध सरकारी संस्था.
  • पगार : प्रेशर साठी वार्षिक सात ते आठ लाख रुपये

कंपनी सेक्रेटरी :

सेक्रेटरी हा 12 वी कॉमर्स नंतर चा सर्वात जास्त पगार देणारा करिअरचा उत्तम पर्याय आहे. इंजीनियरिंग कंपनी सेक्रेटरी हा कंपनीमधील अत्यंत महत्त्वाचे पद असून कंपनीच्या सर्व कायदेशीर गोष्टी सांभाळण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्यावरती असते आपली कंपनी सर्व नियम आणि कायद्यानुसार काम करते हे पाहण्याचे काम कंपनी सेक्रेटरी करतो हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना करियरच्या खूप साऱ्या संधी विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध होतात. Courses After 12th Commerce With High Salary 2024

  • पात्रता : 12 वी कॉमर्स 50 टक्के
  • कालावधी : तीन वर्षे
  • पगार : फ्रेशर साठी तीन ते 4:30 लाख रुपये

बीए इकॉनॉमिक्स :

Courses After 12th Commerce With High Salary 2024 बीए इकॉनॉमिक्स हा सुद्धा 12 वी कॉमर्स नंतर करिअरचा उत्तम आणि खात्रीशीर पर्याय मानला जातो हा कोर्स तीन वर्षांचा पदवी कोर्सेस बँकिंग फायनान्स आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेमधून कमीत कमी 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

बीए इकॉनॉमिक्स हा उच्च पगार मिळवून देणारा 12 वी नंतर चा पदवी कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थी इन्वेस्टमेंट बँकर, फायनान्शिअल कन्सल्टंट, ऑडिटर यासारख्या वित्तीय क्षेत्रातील विविध पदांवर खाजगी किंवा सरकारी कंपन्यांमध्ये काम मिळू शकतात.

  • पात्रता : 12 वी उत्तीर्ण 50% गुण
  • कालावधी : तीन वर्ष
  • नोकरीच्या संधी : विविध सरकारी आणि खाजगी कंपन्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या आणि आयटी कंपन्या सरकारी तसेच खाजगी बँक
  • पगार : फ्रेशर साठी दोन ते तीन लाख रुपये

Banking Finance & FinTech :

BBA Banking & FinTech तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम बारावी कॉमर्स नंतर जास्त पगार मिळवून देणारा कोर्स शोधत असाल तर हा सर्वात उत्तम पर्याय आहे. यामध्ये बँकिंग फायनान्स आंतरराष्ट्रीय बँकिंग टॅक्स याबद्दल मूलभूत अभ्यासक्रम शिकवला जातो.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर फायनान्शियल एनालिसिस, फायनान्शियल ॲडव्हायझर, टॅक्स असिस्टंट, म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

  • पात्रता : 12 वी पास कमीत कमी 50% गुणांसह
  • कालावधी : तीन वर्ष
  • पगार : तीन ते सहा लाख रुपये
  • नोकरीच्या संधी : आयसीआयसीआय लोंबार्ड, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, टाटा एआयजी, डिलाइट, केपीएमजी आणि पी डब्ल्यू सी अशा विविध सरकारी आणि खासगी वित्तीय संस्था.

वास्तविक विज्ञान :

दिवसेंदिवस वास्तविक विज्ञान मधील कुशल कर्मचाऱ्यांची गरज वित्तीय सेवा पुरवणाऱ्या संस्थांमध्ये वाढत आहे कोविड-19 काळापासून ही मागणी आणखीन वाढलेली पाहायला मिळते भारतामध्ये बीएससी वास्तविक विज्ञान हा कोर्स 12 वी कॉमर्स नंतर उत्तम पर्याय आहे जो तुम्हाला एक उच्च पगार मिळवून देणारा करिअर म्हणून देऊ शकते

  • पात्रता : कोणत्याही शाखेतून बारावी 50% गुणांसह उत्तीर्ण
  • कालावधी : तीन वर्ष
  • पगार : तीन ते सहा लाख रुपये
  • नोकरीच्या संधी : आयसीआयसीआय लोंबार्ड, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, टाटा एआयजी, इंजीनियरिंग डेलाइट , केपीएमजी, आणि पी डब्ल्यू सी

बिझनेस स्टडीज :

बी बी एस बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज मधील एक बेस्ट कोर्स आहे या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना बिजनेस मार्केटिंग फायनान्स याबद्दल अभ्यासक्रम शिकवला जातो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी बिझनेस अनालिस्त बिझनेस कन्सल्टंट बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर रिसर्च ॲनालिस्ट ह्यूमन रिसोर्स मॅनेजर अकाउंटंट यासारख्या पदांवर काम करू शकतात. Courses After 12th Commerce With High Salary 2024

  • पात्रता : इंजीनियरिंग 12 वी पास कमीत कमी 50% गुणांसाठी
  • कालावधी : तीन वर्षे
  • पगार : चार ते पाच LPA सुरुवातीला

फॅशन डिझाईन :

फॅशन डिझाईन हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आणि खूप मागणी असलेला कोर्स पाहायला मिळते. तुम्ही सुद्धा फॅशन डिझाईन मध्ये करिअर बनवायचे स्वप्न पाहत असाल तर बारावीनंतर बीएससी फॅशन डिझायनिंग हा अभ्यासक्रम निवडता येईल. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर मग मोठ्या फॅशन कंपन्यांमध्ये कोणकोणती संधी मिळू शकते. किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा पर्याय देखील विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असतो.

  • पात्रता : कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण
  • कालावधी : तीन वर्ष
  • पगार : चार ते पाच LPA
  • नोकरीच्या संधी : फॅशन कंपन्या – आदित्य बिर्ला, आयटीसी लिमिटेड, मार्क आणि स्पेन्सर, लाइफस्टाइल, रेमंड, Pantaloons इत्यादी

हॉस्पिटल आणि हेल्थकेअर क्षेत्र :

हॉस्पिटल आणि हेल्थकेअर क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत असून या क्षेत्रांमधील कुशल लोकांची गरज आणि मागणी वाढत आहे या क्षेत्रामधील मॅनेजमेंट कौशल्य शिकण्यासाठी बीबीए इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट हा कोर्स 12 वी नंतर कोर्स आफ्टर 12th कॉमर्स विथ हाय सॅलरी साठी उत्तम पर्याय आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यवस्थापन कौशल्य शिकवणारा हा कोर्स असून क्षेत्रामध्ये अनेक नोकरीच्या संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.

बारावी नंतर काय करावे ?

FAQ :

कंपनी सेक्रेटरी कोर्स किती वर्षाचा आहे ?

03 वर्षे

फॅशन डिझायनिंग कोर्स साठी पात्रता काय आहे ?

कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण

Leave a Comment