E – Commerce Job 2024 ॲमेझॉन वरून सर्वात प्रथम घेतली गेलेली वस्तू हे पुस्तक होते. 1995 मध्ये तीन एप्रिल या दिवशी ऑस्ट्रेलियामधील John Wainwright या इंजीनियरने ही वस्तू विकत घेतली ॲमेझॉन साठी की पहिली ऑनलाईन ऑर्डर सोपी नव्हती ते खरेदी अजून ॲमेझॉन मधील इतिहासाचा भाग आहे.
E – Commerce Job 2024 शून्यापासून सुरुवात झालेली अमेझॉन कंपनी आज जवळजवळ 2019 पण 14 विज्ञान डॉलरचा बिझनेस करतो म्हणजे भारतीय करंसी मध्ये 1,73,63,67,28,65,000 रुपये. आज ॲमेझॉन प्रमाणे फ्लिपकार्ट , इन्स्टा मार्ट, अशा बऱ्याच कंपन्यांची नावे तुम्ही ऐकत असाल या आजच्या काळामध्ये मोठा ई-कॉमर्स कंपनी आहेत सध्याच्या व्यस्त जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी वेळही खूप महत्त्वाचे झाले आहे त्यामुळे एका ग्राहकाप्रमाणे विचार कराल तर स्वतः बाजारामध्ये न जाता किंवा घराच्या बाहेर जाऊ नये म्हणून आपल्या कोणतीही वस्तू अगदी काही मिनिटांमध्ये ग्राहकाच्या हातामध्ये पोहोचवणे घरगुती झाले आहे आणि हेच काम ई-कॉमर्स कॉल केले जाते त्यामुळे मी कॉमर्स हा फक्त आजच्या काळामध्येच नाही तर येणाऱ्या पुढील काळामध्ये सुद्धा महत्त्वाचा ठरताना दिसत आहे.
सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏
ई कॉमर्स म्हणजे काय ? ई कॉमर्स कधी उद्या शाळेतील कॉमर्स चे फायदे कोणते आहेत ते कॉमर्स मधील जॉब कोणते आहेत ? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला खालील छोट्या भाषेमध्ये माहिती वाचून नक्की मिळते.
E – Commerce Job 2024 ई-कॉमर्स म्हणजे काय ?
- इलेक्ट्रॉनिक कॉमर्स बुक कोणत्या भाषेत ऑनलाइन खरेदी विक्री करणे
- एक ग्राहक म्हणून दुकानांमध्ये जाण्याऐवजी तुम्ही वेबसाईट किंवा एखाद्या वस्तूची माहिती फोटो आणि त्याची किंमत बघू आणि त्याची खरेदी करू शकता
- यामध्ये कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी इतकेच नव्हे तर आजच्या काळामध्ये फिरायला मालापासून विमानाचे तिकिटापर्यंत तुम्ही गोष्टी विकत घेऊ शकता
- इ कॉमर्स मध्ये तुम्ही डेबिट कार्ड किंवा इतर ऑनलाइन पेमेंट पद्धतीने पेमेंट करता आणि वस्तू तुमच्या घरापर्यंत पोहोचवले जातात
ई कॉमर्स केव्हा उदयास आले ?
- 1979 मध्ये मायकेल नावाच्या व्यक्तीने एक सिस्टम शोधून काढली त्यामध्ये फोनची लाईन एका विशिष्ट स्क्रीन शी जोडली गेली होती ज्यामुळे फोन लँडद्वारे वस्तूंची ऑर्डर करणे शक्य झाले होते
- याचा वापर प्रथम सामान्य माणसांसाठी केला नव्हता तर फक्त व्यवसायामधील खरेदी विक्री करण्यासाठी ही सिस्टम वापरली गेली होती
- . काही वर्षानंतर १९९२ मध्ये Charls नावाच्या व्यक्तीने सामान्य लोकांच्या वापरण्यायोग्य वस्तू खरेदी करण्यासाठी पहिले ऑनलाइन स्टोअर तयार केले हे पुस्तकांची ऑनलाइन स्टोअर होते त्यामध्ये डायलॉग कनेक्शन हे स्टोअर आज तो काळामध्ये प्रसिद्ध ऍमेझॉन च्या आधी अस्तित्वात होते. E – Commerce Job 2024
इ कॉमर्स चे फायदे :
कोणत्याही ठिकाणाहून खरेदी :
तुम्ही तुमच्या घरी आरामात बसून कामावर किंवा अगदी सुट्टीच्या दिवशीही मोबाईल किंवा लॅपटॉपवर प्रॉडक्ट बघू शकता आणि खरेदी करू शकतात स्टोअर मध्ये जाण्याची गरज नाही
विस्तृत निवड :
नेहमीच्या दुकानांपेक्षा ऑनलाइन स्टोअर मध्ये खूप जास्त प्रमाणात प्रॉडक्ट उपलब्ध असतात त्यासोबत वेगवेगळ्या विक्रेत्याकडून वेगवेगळ्या प्रोडक्टच्या किमती आणि वैशिष्ट्यांची सहज तुलना करू शकता. E – Commerce Job 2024
24/7 प्रवेश :
ऑनलाइन स्टोअर नेहमी उघडे असतात त्यामुळे तुम्ही दिवसा किंवा रात्री जेव्हा हवे तेव्हा खरेदी करू शकतात
जागतिक पोहोच :
एक विक्रेता म्हणून विक्रेते आपले प्रोडक्शन घरामधील ग्राहकांना विकू शकतात फक्त स्वतःच्या देशातच नाही तर विदेशी सुद्धा मालाची विक्री करण्यास सोपे होते
कमी खर्च :
विक्रेत्यांना दुकानाचे भाडे देअर हाऊस उपलब्धता आणि दुकानांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी पैसे देण्याची आवश्यकता येतच नाही त्यामुळे त्यांचे बरेच पैसे वाचतात
अधिक डेटा :
ई कॉमर्स सिक्युरिटी त्यांच्या ऑनलाइन स्टोअरलाच किती लोक भेट देतात आणि ते कोणती प्रॉडक्ट पाहतात याचा आढावा घेऊ शकतात त्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय सुधारण्यास मदत होऊ शकते
इ कॉमर्स मधील नोकरीच्या संधी :
डिजिटल मार्केटिंग मॅनेजर :
E – Commerce Job 2024 मार्केटिंग मॅनेजर कंपनीचे ऑनलाईन मार्केटिंग ऑपरेशन हँडल करतात यामध्ये प्रोडक्टची मार्केटिंग बिझनेस मॅन ची अंमलबजावणी करणे सोशल मीडियावरील ऍडव्हर्टाइजिंग व्यवस्थित करणे वेबसाईटचा सीईओ आणि प्रोडक्ट मार्केट करणे समाविष्ट असते
सीईओ कन्टेन्ट रायटर :
कस्टमर मेसेज केल्यानंतर प्रॉडक्ट गुगलचा रिझल्ट पेजवर सर्वात वर कसे दिसेल हे विचारत घेऊन उत्तम कन्टेन्ट बनवणे यामध्ये प्रोडक्टची वैशिष्ट्य नीतपणे लिहिले प्रॉडक्ट रिलेटेड ब्लॉक पोस्ट सर्वांसाठी उपलब्ध करून देणे आणि प्रॉडक्ट वेबसाईट उत्तम बनवणे यांचा समावेश असतो.
सोशल मीडिया मॅनेजर :
कंपनीच्या सोशल मीडिया संबंधित गोष्टी हाताने कंटेंट तयार करणे आणि पोस्ट करण्याच्या सोबत फॉलोवर सोबत संवादसाठी आणि प्रॉडक्ट विषयी माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. E – Commerce Job 2024
PPC स्पेशलिस्ट :
पेपर लीक जाहिरातींची कामे हाताळते आणि व्यवस्थित करते गूगल यूट्यूब आणि फेसबुकच्या जाहिराती पेपर द्वारे काम करतात
प्रॉडक्ट मॅनेजर :
प्रॉडक्ट मॅनेजर कंपनीसाठी प्रोडक्टची लाईन तयार करतात आणि व्यवस्थापित करतात यामध्ये कच्चामाची प्रोडक्टचे वर्णन तयार करणे आहे प्रोडक्टची किंमत ठरवणे हे त्यांचे काम असतं.
ग्राहक सेवा प्रतिनिधी :
ग्राहकांना ग्राहक सेवा प्रदान करण्याचे काम ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणजेच कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह करतात प्रॉडक्ट ऑर्डर आणि प्रॉडक्ट रिटर्न याविषयी प्रश्नांची उत्तरे कस्टमरला देतात.
ई-कॉमर्स मध्ये स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करावा ?
- तुम्ही कोणती गोष्ट चांगल्या प्रकारे विकू शकता हे शोधून काढा
- मार्केटमधील स्पर्धकांना ओळखून त्यावर विसर्ज करा आणि प्लॅनिंग करा
- तुमचा बिजनेस कायद्याप्रमाणे नीट रजिस्टर करा बिजनेस ला नाव द्या आणि तुमचा स्वतःचा प्लॅटफॉर्म निवडा
- प्रॉडक्टच्या सप्लायची नीट मॅनेजमेंट करा आणि त्याचा खर्च ठरवा. E – Commerce Job 2024
FAQ :
ई-कॉमर्स म्हणजे काय ?
इलेक्ट्रॉनिक कॉमर्स बुक कोणत्या भाषेत ऑनलाइन खरेदी विक्री करणे
एक ग्राहक म्हणून दुकानांमध्ये जाण्याऐवजी तुम्ही वेबसाईट किंवा एखाद्या वस्तूची माहिती फोटो आणि त्याची किंमत बघू आणि त्याची खरेदी करू शकता
ई-कॉमर्स केव्हा उदयास आले ?
1979 मध्ये मायकेल नावाच्या व्यक्तीने एक सिस्टम शोधून काढली त्यामध्ये फोनची लाईन एका विशिष्ट स्क्रीन शी जोडली गेली होती ज्यामुळे फोन लँडद्वारे वस्तूंची ऑर्डर करणे शक्य झाले होते