आयटीआय म्हणजे काय ? जाणून घ्या सविस्तर माहिती : Information Of ITI 2024

Information Of ITI 2024 अनेकांनी आयटीआय हा शब्द ऐकला असेल आयटीआय चा फुल फॉर्म असा आहे की इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि कन्हैया क्षेत्रामध्ये करिअर देखील करायचे असते. जर तुम्हाला देखील भविष्यामध्ये आयटीआय या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर आजच आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे 10 वी 12 वी झाल्यानंतर प्रत्येकाला आयटीआय या क्षेत्रामध्ये करिअर करावेसे वाटते ते स्वप्न साकार करणे गरजेचे आहे.

Information Of ITI 2024
Information Of ITI 2024

आपली भवितव्य उज्वल व्हावे आणि आपल्याला एक चांगला अभ्यासक्रम असताना व्यावसायिक उद्योजक होण्याची शक्ती किंवा युक्ती मिळावी आणि एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून आपण भविष्यामध्ये स्वतःला घडवावे असे सर्वांचे स्वप्न असते तर तुमच्याही मनामध्ये देखील असेच काही असेल तर आयटीआय हा अभ्यासक्रम तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.

सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏

औद्योगिक प्रशिक्षण संस्था बद्दल अधिक माहिती जाणून घेतली असल्यास तुम्हाला ही एक शासकीय संस्था आहे ही संस्था विद्यार्थ्यांना अनुदानित आणि विनाअनुदानित त्यावरती शिक्षण देते या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्यावसायिक आणि औद्योगिक ज्ञान कसे देता येईल याचा विचार केला जातो तसेच या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देण्यावर ती जास्त भर दिला जातो. पुस्तकी ज्ञान खूप कमी प्रमाणामध्ये दिले जाते तसेच हा अभ्यासक्रम शासकीय तसेच खाजगी संस्थांमध्ये देखील सुरू करण्यात आला आहे आणि म्हणूनच विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार शासकीय संस्था आणि खाजगी संस्थेमध्ये प्रवेश घेऊ शकतात.

Information Of ITI 2024 महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेर देखील अनेक औद्योगिक संस्था दिवसेंदिवस उदयास येत आहेत आणि या संस्थांमध्ये आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मागणी केली जाते आणि म्हणूनच हा अभ्यासक्रम विद्यार्थी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत असताना दिसून येतो हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये वेगवेगळ्या पदांवर ती काम करत आहे ते तसेच हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळते अनेकदा शासकीय संस्थांमध्ये देखील विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी दिली जाते म्हणूनच अनेक विद्यार्थी हा अभ्यासक्रम निवडतात.

आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी फिटर ,इलेक्ट्रिशियन, वेल्डर ,वायरमेन, टर्नर अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम करू शकतात.

Information Of ITI 2024 या कोर्ससाठी पात्रता :

  • विद्यार्थी ट्रेड नुसार विषय निवडतात आणि या पद्धतीनेच विषयानुसार विद्यार्थ्यांना ज्ञान दिले जाते वेगवेगळ्या विषयानुसार आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विषय निवडीचे स्वातंत्र्य या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असते.
  • हा अभ्यासक्रम निवडण्यासाठी शासकीय संकेतस्थळावरती विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते या ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. परीक्षा देखील घेतली जाते.
  • डीवीइटी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करू शकतात.
  • या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जर विद्यार्थी बारावीला उत्तीर्ण नसेल तर तो आयटीआय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकतो मात्र त्या विद्यार्थ्यांना दहावीच्या मार्कांवर प्रवेश घ्यावा लागतो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज केल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते.
  • अर्ज भरत असताना या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेत असताना यावेळी विद्यार्थ्यांचे कमीत कमी वय 14 वर्ष असणे आवश्यक आहे. विद्यार्थी निवडून नुसार ट्रेड निवड करतात आणि त्यानंतर मेरिट लिस्ट लागते पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये काही कॉलेज विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जातात विद्यार्थी आवडीनुसार ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तेथे प्रवेश घेऊ शकतात तू नाही तर दुसरा मेरिट लिस्ट साठी देखील वाट पाहू शकता येते अशाप्रकारे एकूण तीन मेरिट लिस्ट लागतात.

या कोर्स चे प्रकार :

इंजीनियरिंग ट्रेड –

आयटीआय चा अभ्यासक्रम शिकत असताना विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग ट्रेड निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते या ट्रेडमध्ये विद्यार्थी गणित विज्ञान तंत्रज्ञान कम्प्युटर इंटरनेट या विषयासंदर्भातील माहितीचा अभ्यासक्रम करतात या विषयानुसार विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये शिक्षण देखील पुरवले जाते विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग ट्रेड निवडल्यानंतर हार्डवेअर नेटवर्क कम्प्युटर सायन्स नेटवर्क मेंटेनन्स डेस्कटॉप ऑपरेटर टेक्नॉलॉजी मेंटेनन्स यासारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो तसेच भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देखील पुरवले जाते.

नॉन इंजिनिअरिंग ट्रेड –

आयटीआय चा अभ्यासक्रम निवडत असताना विद्यार्थ्यांना नॉन इंजिनिअरिंग ट्रेड हा पर्यायदेखील उपलब्ध करून दिला जातो या पर्यायांमध्ये विद्यार्थ्यांना जर तांत्रिक गोष्टींमध्ये आवड असेल किंवा तांत्रिक गोष्टी त्यांना जमत नसतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय खूप महत्त्वाचा ठरतो या पर्यायांमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रमांमध्ये तांत्रिक माहितीचा आणि संगणक गणित विज्ञान यांचे ज्ञान दिले जात नाही या नॉन इंजिनिअरिंग ट्रेडमध्ये विद्यार्थ्यांना शिवणकाम पेंटिंग सुतारकाम ड्रेस मेकिंग यासारख्या क्षेत्राबद्दल शिक्षण पुरवले जाते.

या कोर्ससाठी फी :

Information Of ITI 2024 आयटीआय हा एक व्यावसायिक दृष्ट्या आणि औद्योगिक दृष्ट्या संपन्न असलेला अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचे काम केले जाते आणि म्हणूनच या अभ्यासक्रमाची फी देखील वेगळी असते सर्वसाधारणपणे हा अभ्यासक्रम खाजगी तसेच शासकीय संस्थांमध्ये देखील शिकवला जातो. खाजगी संस्थेमध्ये या अभ्यासक्रमाची फी 5000 पासून ते 20 हजार पर्यंत असते तसेच शासकीय संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना जातीनुसार सवलती दिल्या जातात आणि म्हणूनच 2000 ते 9000 पर्यंत प्रशासकीय संस्थेमध्ये विद्यार्थ्यांकडून आकारले जाते जर विद्यार्थ्यांचे शासकीय संस्थेच्या मेरिट लिस्टमध्ये नाव आले नाही तर विद्यार्थी अनेकदा खाजगी संस्थांमध्ये प्रवेश घेऊन आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करतात.

व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची इन्कम वाढवू शकतात जसे की हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर टेक्निशियन फिटर टेक्निशियन शिवणकाम डिझायनिंग संगणक तंत्रज्ञान हार्डवेअर नेटवर्क यासारख्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी स्वतःचे भविष्य घडवू शकतात. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रायव्हेट सेक्टर तसेच गव्हर्मेंट जॉब मध्ये देखील नोकरी करण्याची संधी मिळते.

या क्षेत्रामध्ये वेतन किती असते ?

Information Of ITI 2024 आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी उमेदवार वेगवेगळ्या पदांवर कार्य करू शकतात याबरोबरच टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदानुसार विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुण आणि कौशल्यानुसार अनेकदा त्यांना वेतन दिले जाते. अनेक शासकीय संस्था आणि खाजगी संस्थांमध्ये वेगवेगळ्या लेबल नुसार उमेदवारांची निवड केली जाते आणि म्हणूनच आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कमीत कमी 20 हजार ते 50 हजार वेतन मिळण्याची शक्यता असते.

शिवदासणी फाउंडेशन अंतर्गत शिष्यवृत्ती

FAQ :

या कोर्स फी किती आहे ?

5000 पासून ते 20 हजार

या क्षेत्रामध्ये वेतन किती असते ?

20 हजार ते 50 हजार

Leave a Comment