हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील ‘हे’ आहेत सर्वोत्तम कोर्स , पहा कोणते आहेत कोर्स : Meaning Of Hotel Management 2024

Meaning Of Hotel Management 2024 पारंपारिक अभ्यासक्रम अनेकदा आपण निवडत असतो परंतु पारंपारिक अभ्यासापेक्षा एक नवीन वाट निवडणे हे अनेकदा कठीण होते परंतु ही निवडलेली वाट जर तुम्हाला भविष्यात यश प्राप्त करून देत असेल तर यश देणारी वाट नेहमी पकडावे असे अनेक जण सल्ले देतात अभ्यासक्रमाचे देखील विद्यापीठ महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी उत्कर्षासाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची संरचना तयार करत असतात या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी नक्कीच यश प्राप्त करू शकतात.

Meaning Of Hotel Management 2024
Meaning Of Hotel Management 2024

आज आपण ज्या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेत आहोत तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शंभर टक्के हमखास यश उपलब्ध करून देणारे आहेत आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळे पदार्थ खाण्याची सवय असते नवीन खाण्याचे स्टॉल दिसू दे आपल्या नजरा लगेच वळतात मात्र जर एखादा पदार्थ नवीन कसा बनवायचा यासाठी आवश्यक असणारे वेगवेगळे घटक कोणते असतात याचे आपल्याला ज्ञान मिळाले तर कसे होईल असे अनेकदा मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतात आपल्या आजूबाजूला अस्तरचे आपल्याला वेगवेगळे पदार्थ खाऊ घालत असतात आणि म्हणूनच विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या रुचकर पदार्थ बनवण्याच्या कलेला वाव देण्यासाठी अनेक विद्यापीठ एक नवीन अभ्यासक्रम सुरू करतात आणि आतापर्यंत अनेक विद्यापीठाने सुरू केलेल्या देखील आहेत या अभ्यासक्रमाचे नाव आहे हॉटेल मॅनेजमेंट.

सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏

हॉटेल मॅनेजमेंट असा एक अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट संदर्भात अनेक विषयाचा अभ्यास शिकवला जातो तसेच हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना अनेक विद्यापीठाने महाविद्यालय 100% प्लेसमेंट देखील देतात या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रेस्टॉरंट आणि हॉटेल यांचे व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट कसे करावे याचे शिक्षण विद्यार्थ्यांना पुरवले जाते तसेच वेगवेगळ्या रेसिपीज रेस्टॉरंट मध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य या सर्वांचे ट्रेनिंग देखील विद्यार्थ्यांना दिले जाते.

सध्याच्या काळामध्ये अभ्यासक्रमाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे अनेक महाविद्यालय आणि विद्यापीठ हा अभ्यासक्रम सुरू करतात अनेक महाविद्यालयांमध्ये तज्ञ मंडळी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना योग्य ते वाट दाखवत असतात तसेच रेस्टॉरंट मध्ये पाडव्याचे नित्य तत्त्वे एक एखादी रेसिपी बनवताना यामध्ये असणारे गुणधर्म यांचे मोजमाप अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवले जातात आणि म्हणूनच एक मास्तर जन्माला घालण्याचे कार्य हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमातून होत असते.

आपल्यापैकी अनेकांनी टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ शोमध्ये मास्टर शेफ वेगवेगळ्या डिशेस बनवत असतात आणि म्हणूनच हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उत्तम मास्टर शेफ निर्माण करण्याची क्षमता या कोर्सच्या अंगी आहे जर तुम्हाला सुद्धा masterchef मास्टर शेफ तसेच हॉटेल मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये स्वतःला सिद्ध करायचे असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी 100% उपयुक्त ठरू शकतो. Meaning Of Hotel Management 2024

तुझ्या अभ्यासक्रमाचे नाव आपण जेव्हा येतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला समजते की हॉटेल मॅनेजमेंट या नावातच मॅनेज करणे हे स्पष्टपणे कळून चुकते आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना एखाद्या हॉटेल रेस्टॉरंट केली कसे मॅनेज करायचे.

हॉटेल मधील सर्व कामे विद्यार्थी कशाप्रकारे उत्तम पद्धतीने करू शकते तसेच हॉटेलमध्ये चेक लाईट येतात त्यांच्याशी आपल्याला कशा पद्धतीने वर्तुळ शैली ठेवायची असते त्यांच्याशी वागणूक कशा पद्धतीने करायचे आहे याचे संपूर्ण ज्ञान या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकायला मिळते.

जागतिकीकरण आणि व्यावसायिक कारणामुळे हॉटेल इंडस्ट्री सगळीकडे वाढलेली आहे आपण पर्यटन स्थळ भेट देत असताना नवनवीन हॉटेलमध्ये देखील भेट देत असतो या हॉटेलमधील नवीन वैशिष्ट्य त्यामधील खाद्यपदार्थ हॉटेलची ठेवण या सर्व गोष्टींकडे आपण जाणून बोलून लक्ष देत असतो आणि म्हणूनच तुम्हाला देखील फिरायची सवय असेल नवीन पदार्थ खायची सवय असेल तर अशा वेळी तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट हे क्षेत्र हमखास निवडू शकता या क्षेत्रामध्ये प्रवेश करून तुम्ही तुमच्या स्वप्नांना भरारी देऊ शकतात.

Meaning Of Hotel Management 2024 या कोर्स साठी पात्रता काय आहे ?

जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम निवडायचा असेल तर त्यासाठी काही पात्रता असतात विद्यापीठाने महाविद्यालय ज्यांनी ठरवून दिले आहेत हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम एकंदरीत तीन वर्षांचा असतो या तीन वर्षाच्या कालावधीत मध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय शिकवा त्यांना योग्य ते ज्ञान दिले जाते काही महाविद्यालयांमध्ये हा चार वर्षाचा कोर्स असतो तसेच हॉटेल मॅनेजमेंट जर तुम्हाला असेल तर तुम्ही एका वर्षाचा डिप्लोमा कोर्स देखील करू शकता.

जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अधिकृत महाविद्यालयातील विद्यार्थी उत्तीर्ण असायला हवा तसेच विद्यार्थ्यांना 50% पेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणत्या देशातील विद्यार्थी सहज प्रवेश करू शकतात काही महाविद्यालय विद्यापीठांमध्ये या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा देखील घेतली जाते.

या कोर्स सर्टिफिकेट फी किती आहे ?

Meaning Of Hotel Management 2024 हॉटेल मॅनेजमेंट हा एक पूर्णपणे व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यामुळे या अभ्यासक्रमाला सध्या मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि म्हणूनच या अभ्यासक्रमाची फी देखील त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांकडून आकारली जाते विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि विद्यापीठाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सुविधा याद्वारे घेण्यात येते तसेच अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल जास्त गोष्टी शिकवल्या जातात जसे की केक बेकरी पदार्थ वेगवेगळे रेसिपी तार करणे याचे संपूर्ण ज्ञान दिले जाते आणि म्हणूनच हा अभ्यासक्रम शिकवताना विद्यार्थ्यांकडून ही देखील त्या पद्धतीने आकारले जाते.

हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या संधी :

  • हॉटेल रिसॉर्ट
  • एअरलाईन किचन
  • इंडियन आर्मी नेव्ही
  • रेस्टॉरंट किंवा क्लब बार

पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी देखील प्लेसमेंट उपलब्ध करून दिले जातात जसे की हा व्यवसायिक अभ्यासक्रम असल्यामुळे विद्यार्थ्यांना तीन वर्षाचा आणि चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर अनेक वेळा महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट कंपन्या येतात आणि या प्लेसमेंट मध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे गुण, कौशल्य, तज्ञ मंडळी मार्फत तपासून घेतले जातात याबरोबरच मुलाखतीच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर त्यांची एक परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेच्या आधारित विद्यार्थ्यांची निवड केली जाते. Meaning Of Hotel Management 2024

  • ताज ग्रुप ऑफ हॉटेल
  • 5 स्टार हॉटेल
  • सेव्हन स्टार हॉटेल
  • ओबेरॉय हॉटेल
  • रिलायन्स ग्रुप इंडस्ट्रीज
  • एअरलाइन्स किचन

हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये हॉटेल मॅनेजमेंट हॉस्पिटललिट क्षेत्र संदर्भातील अनेक नवीन संधी विद्यार्थ्यांसाठी खुले असतात हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजर, रेस्टॉरंट मॅनेजर, इव्हेंट मॅनेजमेंट मॅनेजर, हॉटेल डायरेक्टर, इत्यादी महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना मिळते.

विद्यार्थी 10 वी नंतर देखील हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात तसेच हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना विद्यार्थ्यांना डिप्लोमा कोर्स उपलब्ध करण्यात आलेला आहे. पुढील डिप्लोमा कोर्स च्या माध्यमातून तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये स्वतःचे वर्चस्व निर्माण करू शकता.

  • डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट
  • डिप्लोमा इन हॉटेल अँड हॉस्पिटल लिपी मॅनेजमेंट
  • डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस ऑपरेशन
  • डिप्लोमा इन फूड अँड बेवरेज सर्विस

12 वी नंतर देखील काही डिप्लोमा कोर्सेस विद्यार्थ्यांना करता येतात ते पुढीलप्रमाणे –

  • बेसन ऑफ हॉटेल मॅनेजमेंट
  • बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी
  • बीएससी इन हॉटेल मॅनेजमेंट
  • बीए इन हॉटेल मॅनेजमेंट
  • डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट Meaning Of Hotel Management 2024

नर्सिंग मध्ये करिअर करू शकता

FAQ :

या कोर्ससाठी फी किती आहे ?

नियमानुसार

या कोर्स साठी पात्रता काय आहे ?

10वी उत्तीर्ण

Leave a Comment