One Student One Laptop Yojana 2024 अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून एआयसीटीई संलग्न तांत्रिक विद्यालयामध्ये शिकणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तांत्रिक विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी मदत करण्यासाठी मोफत लॅपटॉप दिले जाणार आहेत तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन सुरू केलेल्या वन स्टुडन्ट वन लॅपटॉप योजनेचे उद्दिष्ट काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या अधिकृत वेबसाईट ला भेट देणे गरजेचे आहे इथून तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकता या योजनेचा अर्थ कसा करायचा याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏
भारत सरकार वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेच्या माध्यमातून देशांमधील विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करणार आहे ही योजना शाळा विद्यालय आणि विद्यापीठांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
One Student One Laptop Yojana 2024 वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करून डिजिटल शिक्षणाद्वारे प्रगती करायची असते अशा विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार द्वारे वन स्टुडन्ट वन लॅपटॉप योजना सुरू करण्यात आलेले आहे या योजनेचा लाभ घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेता येणार आहे.
One Student One Laptop Yojana 2024 या योजनेसाठी पात्रता :
- अर्ज करणारा विद्यार्थी भारताचा कायमचा रहिवासी असणे बंधनकारक आहे
- विद्यार्थी आयसीटीसी संलग्न असलेल्या कोणत्याही तांत्रिक किंवा व्यवस्थापन महाविद्यालयांमधून अभ्यासक्रम घेत असणे गरजेचे आहे
- विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणे आवश्यक आहे
- जर विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या दुर्बल असेल तर तो देखील या योजनेसाठी पात्र असणारा आहे
आवश्यक कागदपत्रे :
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे रहिवासी प्रमाणपत्र
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
- विद्यार्थ्याचा ई-मेल आयडी
- विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो
- विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर
- जर अर्जदार विद्यार्थी अपंग असेल तर त्याला त्याचे अपंगत्व प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे
एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना :
एक विद्यार्थी लॅपटॉप योजना 2024 च्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करण्यासाठी मोफत लॅपटॉप चे वितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
देशांमधील गरीब विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे देशामध्ये असे भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे कमी आहे त्यामुळे हे शिक्षण देखील घेऊ शकत नाहीत उच्च शिक्षण घेऊन शकत नाहीत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रामधून खरेर करता येऊ येत नाही कारण तंत्रज्ञान क्षेत्रामधून करिअर करण्यासाठी लॅपटॉपची आवश्यकता असते आणि तो लॅपटॉप घेण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती नसते या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना सुरू केली आहे.
One Student One Laptop Yojana 2024 या ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन मार्फत तयार करण्यात आलेल्या यादीमधून सर्व गरजू विद्यार्थ्यांची नावे निवडली जाणार आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे जे आपल्या मुलांना लॅपटॉप विकत घेऊन देऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांची एक यादी केली जाते त्यामध्ये त्यांचे खरेच आई-वडिलांची घरची परिस्थिती ही अलाखीची आहे का त्यांच्या घराचे वार्षिक उत्पन्न देखील या योजनेच्या माध्यमातून बघितले जाईल फ्री लॅपटॉप या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
या योजनेचे फायदे :
एक विद्यार्थी या वर्षीपासूनच एका लॅपटॉप योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरू शकतो अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने या योजनेसाठी तयारी सुरू केलेली आहे लवकरच निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध केली जाणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल त्यांना या सल्ला देत आहेत की लवकरात लवकर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या वेबसाईटला भेट देऊन आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
मोफत लॅपटॉप योजनेचे लाभ :
- महाराष्ट्र सरकारने फ्री लॅपटॉप योजना सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहे
- लॅपटॉप खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे
- सरकार मार्फत लॅपटॉप खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना 25 हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे
- यामधून विद्यार्थी लॅपटॉप घेऊ शकेल आणि उच्चशिक्षित होऊ शकेल
- फ्री लॅपटॉप योजनेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे
- या योजनेचा लाभ हा सरकारी शाळेमधील विद्यार्थी तसेच खाजगी शाळेमध्ये विद्यार्थी देखील घेऊ शकतात
- वन स्टूडेंट वन लॅपटॉप या योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरीब आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे One Student One Laptop Yojana 2024
मोफत लॅपटॉप योजनेच्या अटी :
- अर्जदार विद्यार्थी भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- भारताबाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- जो विद्यार्थी एखादा तंत्रज्ञान कोर्स करत असावा
- अर्जदार विद्यार्थी टेक्निकल एज्युकेशन संस्थेमध्ये शिक्षण घेत असावा
- अर्जदार विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण असावे
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबांमधील कोणतेही व्यक्ती आयकर भरणारे नसावी
- विद्यार्थ्यांचे शिक्षण हे संगणकाशी संबंधित असेल तर तो विद्यार्थी संबंधित महाविद्यालय, विद्यापीठ किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेणे आवश्यक आहे
- विद्यार्थी हा बारावी उत्तीर्ण असावा
- अनुसूचित जाती आणि जमाती मधील विद्यार्थी बारावी मध्ये कमीत कमी 75 टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा
- खुल्या प्रवर्गांमधील विद्यार्थी बारावी मध्ये कमीत कमी 85 टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा.
या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजनेचा अर्ज फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देणे गरजेचे आहे
- होम पेज वरती एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजनेची लिंक दिसेल यावर क्लिक केल्यानंतर एक अर्ज फॉर्म उघडेल
- विद्यार्थ्यांनी या फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरून सबमिट करणे आवश्यक आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन द्वारे जाहीर केलेल्या यादीमध्ये समाविष्ट केले जाईल. One Student One Laptop Yojana 2024
FAQ :
या योजनेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षण घेत असावा
या योजनेसाठी वयोमर्यादा किती आहे ?
अठरा वर्षे पूर्ण