AICTE अंतर्गत मुख्य अभियांत्रिकी शाखांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू , पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : PM Yashsvi Scholarship 2024

यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप आणि होलिस्टिक अकॅडमिक सिल्क व्हेंचर इनिशिएटिव्ह योजना :

PM Yashsvi Scholarship 2024
PM Yashsvi Scholarship 2024

PM Yashsvi Scholarship 2024 अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक तिची सिताराम यांनी अधिकृतपणे सिविल केमिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग परमिट डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप आणि होलिस्टिक अकॅडमिक सिल्क पिक्चर इंग्लिश योजना दरम्यान सिताराम प्राध्यापक योग्य अभियांत्रिकी शाखान प्रोत्साहन देणे उत्पादन उद्योगांच्या वाढीमध्ये यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करणे चे मुख्य उद्देश आहे.

सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏

PM Yashsvi Scholarship 2024 योजनेचे उद्दिष्ट :

AICTE पुणे अभियांत्रिकीच्या मुख्य शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना तयार केले आहे जेणेकरून विद्यार्थी अभियांत्रिकीच्या आरोग्य शाखांमध्ये डिप्लोमा आणि कॅन यु चे स्तरावर अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त होतील

या योजनेचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या मुख्य शाखांमध्ये तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे जसे की सेवा केमिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग AICTE मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थांमध्ये

या योजनेसाठी पात्रता काय आहे ?

PM Yashsvi Scholarship 2024 उमेदवार कोणत्याही एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थेमध्ये पदवी किंवा पदविका स्तरावरील अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला असावा.

शिष्यवृत्तीचे नाव AICTE यशस्वी शिष्यवृत्ती योजना
यांनी सुरू केलीAICTE चे अध्यक्ष
लाभार्थी भारतामधील + 10 आणि + 2 विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले
लाभ 50 हजार रुपये आर्थिक मदत
अधिकृत वेबसाईटAICTE इंडिया पोर्टल

या योजनेसाठी निवड प्रक्रिया :

  • पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये उमेदवारांची निवड पात्रता बारावी गुणवत्तेच्या आधारे केले जाईल.
  • डिप्लोमा स्तरावरील विद्यार्थ्यांच्या बाबतीत उमेदवारांची निवड पात्रता पात्रतेच्या गुणवत्तेवर दहावीच्या गुणवत्तेच्या आधारे केले जाईल
  • उत्तीर्ण प्रमाणपत्र मार्कशीट आणि त्यानंतर संस्था प्रमुखांचे पत्र सादर करून पुढील वर्षासाठी शिष्यवृत्तीचे नूतनीकरण केले जाईल.
  • जर विद्यार्थी CCEEM सिविल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेमधून इतर कोणत्याही शाखेमध्ये शिफ्ट झाला तर त्याला शिष्यवृत्तीची संपूर्ण रक्कम AICTE ला परत करावी लागेल.
  • या योजनेसाठी वर्षातून एकवेळा अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल किंवा घेतली जाईल.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया सुरू केल्यानंतर राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

योजनेचा फायदा : दरवर्षी शिष्यवृत्तीचा लाभ 5000 विद्यार्थ्यांना होईल, 2500 शिष्यवृत्ती पदवी विद्यार्थ्यांसाठी आणि 2500 डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी वाटप करण्यात येणार आहे.

शिष्यवृत्तीची रक्कम : पदवी विद्यार्थ्यांसाठी 18000 रुपये वार्षिक म्हणजे कमाल चार वर्षे, डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी 12,000 रुपये वार्षिक म्हणजे कमाल तीन वर्षे. PM Yashsvi Scholarship 2024

पेमेंट ची पद्धत : शिष्यवृत्ती रक्कम थेट लाभ हस्तांतरण द्वारे विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येईल.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा ?

यशस्वी शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल द्वारे दरवर्षी आमंत्रित केले जाते हे पोर्टल प्रवेश योग्यता आणि पारदर्शकता सुनिश्चित करते अर्ज प्रक्रियेनंतर संभाव्य उमेदवारांनी एआयसीटीई वेबसाईटला भेट देऊन माहिती आणि अर्ज मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेणे गरजेचे आहे.

  • अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पात्र उमेदवारांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे
  • अर्ज होस्ट संस्थेद्वारे म्हणजेच तुमच्या कॉलेज द्वारे पडताळले जातील

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • एसएससी/ 10वी प्रमाणपत्राची प्रत
  • एचएससी/ 12 वी प्रमाणपत्राची प्रत
  • आयटीआय प्रमाणपत्राची प्रत
  • डिप्लोमा प्रमाणपत्राची प्रत

PM Yashsvi Scholarship 2024 गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स यांसारख्या नवीन क्षेत्रामध्ये स्वारस्य मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्यामुळे मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल केमिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या पारंपारिक अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये विद्यार्थी संख्या खूप कमी आहे. यावर उपाय म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने ए आय सी टी ई विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन मुख्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकडे आकर्षित करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे.

प्राध्यापक सिताराम पुढे म्हणाले की भारताच्या विकासामध्ये मुख्य अभियांत्रिकी क्षेत्रा मोठी भूमिका आहे. मुख्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये भारताला तंत्रज्ञानात जागतिक आघाडीवर बदलण्याची क्षमता आहे. मुख्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना बळकटी देण्यासाठी ए आय सी टी आय कार्यरत आहे तसेच मुख्य अभियांत्रिकी शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संधी सुधारण्यासाठी परिषदेचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लॉगिन कसे करावे ?

  • एन एस पी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय ई-शिष्यवृत्ती पोर्टलला भेट द्या तुमच्यासमोर या योजनेचा मुख्य पृष्ठ ओपन होईल
  • आता तुम्हाला करायच्या असलेल्या लोगिन पर्यायाच्या प्रकार किंवा श्रेणी वर क्लिक करा
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल तिथे तुम्हाला तुमची लॉगिन क्रेडन्शियल्स भरायचे आहेत
  • कॅपचा कोड प्रविष्ट करा आणि आपण प्रविष्ट केलेले सर्व तपशील योग्य असल्याची खात्री करा
  • सबमिट वर क्लिक करा आणि तुम्ही तुमच्या प्रोफाईल मध्ये लॉगिन करा

शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया :

  • एन एस पी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय ई-शिष्यवृत्ती पोर्टलला भेट द्या तुम्हाला या योजनेचा मुख्य पृष्ठ ओपन होईल प्रथम तुम्ही एन एस पी वर तुमचा स्वतःचा आयडी तयार केला पाहिजे
  • नंतर एक नवीन पृष्ठ दिसेल विनंती केलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आवश्यक फाईल्स अपलोड करा
  • खात्री करा की तुम्ही प्रविष्ट केलेले सर्व तपशील योग्य आहेत सबमिट पर्याय निवडा
  • आता प्रशासकीय मंडळाकडून पुष्टीकरण ई-मेल ची प्रतीक्षा करा
  • यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी लागेल ती सर्व माहिती भरा आणि नोंदणी करा
  • नोंदणी करताच तुम्हाला वापर करताना आणि पासवर्ड दिला जाईल
  • या युजरनेम आणि पासवर्ड च्या मदतीने तुम्हाला त्याच्या अधिकृत पोर्टलवर लोगिन करावे लागेल
  • यानंतर प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज तुमच्यासमोर उघडेल
  • या अर्जामध्ये विचारलेले सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी लागेल आणि योग्य रित्या प्रविष्ट करावी लागेल
  • यानंतर तुमच्याकडून मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून व्यवस्थित रित्या अपलोड करावे लागतील
  • यानंतर तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • अशा प्रकारे तुम्ही यशस्वी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. PM Yashsvi Scholarship 2024

10 वी नंतर काय करावे ?

FAQ :

या शिष्यवृत्तीसाठी पात्रता काय आहे ?

उमेदवार कोणत्याही एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थेमध्ये पदवी किंवा पदविका स्तरावरील अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला असावा

या योजनेअंतर्गत किती शिष्यवृत्ती मिळते ?

18000 रुपये वार्षिक म्हणजे कमाल चार वर्षे, डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी 12,000 रुपये वार्षिक म्हणजे कमाल तीन वर्षे

Leave a Comment