आपला रिझ्युम तयार कसा करावा ? जाणून घ्या सविस्तर माहिती : Resume Writing 2024

Resume Writing 2024 नोकरी शोधत असताना नोकरीसाठी अर्ज करत असताना आपल्याला रिझ्युम लागतो हे तर आपणा सर्वांना माहीत आहे परंतु रेसुमे यामध्ये कोणकोणती माहिती महत्त्वाची असते याबद्दल खूप गोंधळ निर्माण होत असतो. कोणीच आपल्याला रिझ्युम कसा तयार करायचा हे शिकवत नाही उलट काहीच नंतर आपल्याला खूप घाबरून देतात त्यामुळे आज आपण आपल्या लेखामध्ये रिझ्युम कसा तयार करायचा आहे पाहणार आहोत.

Resume Writing 2024
Resume Writing 2024

तुमचा रिजूम हा तुमचा आरसा असला पाहिजे ज्यामुळे इंटरव्यू घेणाऱ्या व्यक्ती वरती तुमची अशी छाप पडली पाहिजे की तुम्हाला नोकरी मिळण्याचे चान्सेस वाढायलाच पाहिजेत नोकरी शोधण्याच्या आणि स्ट्रगलिंग काळामध्ये रिजूम हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमचे स्किल्स एक्सपिरीयन्स तुमचा अचिव्हमेंट हे सगळे मांडलेले असतात.

सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏

तुम्ही इंटरव्यू मध्ये बसून बोलण्या अगोदर तुमचा रिझल्ट तुमच्याविषयी बोललेला असतो त्यामुळे आज आपण आपल्या लेखामध्ये रिज्यूम कसा तयार करायचा याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हालाही याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे तर तुम्हाला आजचा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे. Resume Writing 2024

Resume Writing 2024 खूप वेळा बघूनही उमेदवारांना इंटरव्यू ला बोलावले जात नाही याचे कारण खालीलपैकी असते.

  • रिजूम मध्ये माहितीचा अभाव
  • किंवा 100% रिझ्युम पैकी जो रिजम बघून क्षणामध्ये प्रभावित करत नाही तो बाजूलाच ठेवला जातो
  • पदासाठी आवश्यक स्किल्स एक्सपिरीयन्स यांची व्यवस्थित मांडणी नसणे
  • याउलट भरपूर वेळा रेसिंग मध्ये जे लिहिलेले असते ते उमेदवारांना इंटरव्यू मध्ये बोलता येत नाही.

Resume Writing 2024 रिजूम साठी आवश्यक पॉईंट :

संपर्क माहिती :

  • तुमच्या रिजम च्या वरच्या बाजूमध्ये तुमचे संपूर्ण नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा पत्ता तुमचा ईमेल आयडी तसेच तुमचा लिंक्ड इन चा आयडी असेल तर तो सुद्धा टाकू शकता या ठिकाणी तुमचे टोपण नाव लिहिणे शक्यतो टाळावे
  • एकापेक्षा जास्त फोन नंबर किंवा ईमेल आयडी देणे गरजेचे नाही
  • पत्ता हा तुमचा सध्याचा पत्ता असणे आवश्यक आहे

ध्येय किंवा उद्दिष्टे :

  • या रेझिम मध्ये तुम्हाला दोन ते तीन ओळींमध्ये तुमच्या करिअरचे उद्दिष्ट तुमचे मुख्य कौशल्य आणि तुमचा अनुभव ध्येय आकांक्षा याबद्दल लिहिणे आवश्यक आहे
  • हे वाचून तुम्ही कंपनीसाठी किती महत्त्वाचे ठरणार आहात हेच समजले पाहिजे

कामाचा अनुभव :

  • यामध्ये तुम्ही सध्या करत असलेली नोकरी किंवा यापूर्वी केलेली कंपन्यांची माहिती घ्यायची आहे ही माहिती देत असताना
  • पदाचे नाव
  • कंपनीचे नाव
  • कंपनीचे लोकेशन
  • कंपनीमध्ये जॉइनिंग चा पहिला आणि शेवटच्या दिवसाची तारीख असणे गरजेचे आहे
  • यानंतर त्या कंपनीमध्ये तुमच्या जबाबदाऱ्या आणि अचिव्हमेंट यांचे संक्षिप्त वर्णन केलेले असावे
  • कंपनीची माहिती लिहीत असताना तुम्ही उलट्या क्रमाने दिली पाहिजे म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुमच्या बद्दल माहिती आणि कंपनीची माहिती शेवटी असावी

कौशल्य आणि स्किल्स :

  • या ठिकाणी तुम्हाला तुमची छाप पडण्याची संधी असते कारण तुम्ही तुमचे कौशल्य या ठिकाणी मांडणार आहात
  • कौशल्य सांगत असताना दोन पद्धतीने सांगणे गरजेचे आहे जसे की
  • सॉफ्ट स्किल्स – यामध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रोग्रामिंग लैंग्वेज किंवा सॉफ्टवेअर टूल्सवर तुम्ही काम केलेले आहे हे तुम्ही सांगू शकता
  • हार्ड स्किल्स – यामध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रोग्रामिंग लैंग्वेज किंवा सॉफ्टवेअर टूल्सवर तुम्ही काम केलेले आहे ते तुम्ही सांगणे गरजेचे आहे
  • जर तुम्ही उत्तम गायक खेळाडू चित्रकार असाल तर ते सुद्धा तेथे लिहू शकतो
  • ही कौशल्य बघून इंटरव्यू घेणारा तुमच्या विषयी मत तयार करतो की हा कॅंडिडेट खरंच खूप या पदासाठी योग्य आहे आणि याची खात्री त्याला होते. Resume Writing 2024

अचीवमेंट :

  • नोकरीच्या व्यवसायाच्या किंवा शिक्षणाच्या दरम्यान तुम्हाला जी कोणती महत्त्वपूर्ण यश मिळाले आहेत किंवा पुरस्कार मिळाले आहेत या ठिकाणी हायलाईट करू शकता येतात ते कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही
  • कोणतीही संबंधित प्रमाणपत्र किंवा अतिरिक्त प्रशिक्षण हेदेखील तुम्ही नोंदवू शकता

शिक्षण :

  • तुमचे शिक्षण लिहीत असताना पुन्हा ते उलट क्रमानुसार लिहिले गेले पाहिजे म्हणजेच पदवी उच्च माध्यमिक आणि मग यानंतर माध्यमिक
  • आता इथे तुम्हाला तुमच्या पदवीचे संस्थेचे नाव ठिकाण शैक्षणिक वर्ष तुमचे मार्क्स किंवा ग्रेड हे लिहिता येऊ शकणार आहेत

घोषणापत्र :

  • हे एक प्रकारे दोन ओळींचे घोषणापत्र असते ज्यामध्ये तुम्ही दिलेली वरीलपैकी सर्व माहिती योग्य आणि सत्य आहे याची घोषणा करतात
  • आणि तिथे दिनांक स्थळ आणि तुमची सही असणे आवश्यक आहे
  • आता हे झाले रिझ्युम मध्ये कोणकोणते पॉईंट्स असले पाहिजेत याविषयी माहिती तसेच आपण रिझ्युम बनवत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे हे संपूर्ण माहिती आजच्या या लेखात पाहणार आहोत.

रिझ्युम तयार करत असताना महत्त्वाच्या टिप्स :

योग्य रिझ्युम फॉरमॅट :

  • भरपूर वेळा आपण आपल्या कॉम्प्युटर वरती किंवा लॅपटॉप वरती एका फॉरमॅटमध्ये आपला रिझ्युम तयार करत असतो आणि तो दुसऱ्या कॉम्प्युटर वर आहे तसा ओपन होत नाही
  • रिजूम हा हिंदी मराठी किंवा इतर स्थानिक प्रादेशिक भाषांमध्ये असेल तरीसुद्धा ही समस्या निर्माण होते
  • त्यामुळे रिझुम पाठवत असताना किंवा सेव्ह करत असताना हा पीडीएफ फॉरमॅटमध्ये पीडीएफ फॉरमॅट असावा जेणेकरून तो कोणत्याही कम्प्युटरमध्ये ओपन केल्यानंतर फॉरमॅट बदलणार नाही.

शब्दलेखन आणि विरामचिन्हे :

  • रिझुम तयार करत असताना स्पेलिंग आणि विरामचिन्हे या गोष्टींचा काळजीपूर्वक वापर करणे गरजेचे आहे
  • रिझ्युम लिहीत असताना स्पेलिंग आणि विरामचिन्हे या गोष्टींची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते कारण या चुकांमुळे तुमचे इम्प्रेशन आणि आत्मविश्वास दोन्ही कमी होऊ शकतो
  • जर समजा एखाद्या वाक्याचे अथवा शब्दाचे Spelling चुकीचे असेल किंवा संबंधित वाक्याची शब्दरचना चुकीची असेल तर ते वाक्य वाचायला अवघड जाते आणि त्याचा चुकीचा अर्थ होऊन बऱ्याचदा गोंधळ निर्माण होऊ शकतो.
  • जेव्हा आपण रिझ्युम बनवणार आहोत त्यावेळी वरील गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे Resume Writing 2024

पुन्हा तपासा :

  • रिझ्युम एकदा तयार केल्यानंतर पुन्हा तपासणी आवश्यक आहे
  • रिझ्युम स्वतः बघून झाल्यानंतर तो आपल्या मित्रांकडून किंवा आपल्या मार्गदर्शक यांच्याकडून नक्की तपासून घ्या
  • भरपूर वेळा काही चुका आपल्या लक्षात येत नाहीत परंतु दुसरा माणूस तुम्हाला सांगू शकतो आणि या प्रकारे आपण कोणत्या प्रकारे चुकीला वाव मिळून देत नाही.

आपल्या आवडीनिवडी टाका :

  • आवडी निवडी टाकत असताना शक्यतो ज्या विषयी तुम्हाला खरंच ज्ञान आहे अशा आवडीनिवडी लिहिणे गरजेचे आहे
  • भरपूर वेळा माय हॉबी आर रीडिंग बुक्स प्लेइंग क्रिकेट असे लिहिले जात असते आपल्याला साधी दोन शास्त्रज्ञांनी पदाधिकारी पुस्तकांची नावे किंवा क्रिकेटचे साधे नियम सांगता येत नाही त्यामुळे तुमची चुकीची छाप पडू शकते
  • तसेच बऱ्याच कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये त्यांच्या कामगारांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी प्रयत्न सुरू असतात
  • त्यामुळे आपल्यात असलेल्या कलागुणांना कागदावरती एका चांगल्या पद्धतीने उतरवणे म्हणजेच एक प्रकारे स्वतःची जाहिरात करणे होय Resume Writing 2024

शिवदासणी फाउंडेशन अंतर्गत शिष्यवृत्ती

FAQ :

रिझ्युम कसा तयार करावा ?

साध्या सोप्या भाषेत आणि व्यवस्थित

रिझ्युम तयार करत असताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ?

योग्य रिझ्युम फॉर्मेट, शब्दलेखन आणि विरामचिन्हे, पुन्हा तपासा, आवडीनिवडी

Leave a Comment