10वी आणि 12वी विद्यार्थ्यांसाठी अब्दुल कलाम व अण्णाभाऊ साठे योजना ; जाणून घ्या सविस्तर माहिती : Abdul Kalam & Annabhau Sathe Yojana 2024
Abdul Kalam & Annabhau Sathe Yojana 2024 पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे खूप विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे पुढील शिक्षण घेता येत नाही त्यामुळे आता या योजनांद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे या योजनांचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकष आवश्यक … Read more