ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक 60 हजार रुपये ; पहा काय आहे पात्रता : Dnyanjyoti Savitribai Phule Yojana 2024

Dnyanjyoti Savitribai Phule Yojana 2024

Dnyanjyoti Savitribai Phule Yojana 2024 राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून एक नवीन योजना सुरू केलेली आहे या योजनेचे नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना असे आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सरकारद्वारे एकूण 60 हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते या पैशांचा वापर करून विद्यार्थी आपल्या पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक गरजा पूर्ण करू शकतात. … Read more