मुलींना मिळणार मोफत शिक्षण ; पहा काय आहे शासन निर्णय : Free Education For Girl’s 2024

Free Education For Girl's 2024

Free Education For Girl’s 2024 राज्यातील मुलींना अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीय सह इतर अभ्यासक्रमांना जून 2024 पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण शास्त्र विभागाच्या इमारतीच्या आणि नव्याने सुरू झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री … Read more