LG कंपनीकडून पदवीधर विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये स्कॉलरशिप , लगेचच करा अर्ज : Life’s Good Scholarship Program 2024
Life’s Good Scholarship Program 2024 पदवी आणि पदवीधर विद्यार्थ्यांना एकूण एक लाख रुपयांची स्कॉलरशिप देण्यात येणार आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामधील प्रसिद्ध कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मार्फत गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक जबरदस्त स्कॉलरशिप देण्यात येणार आहे या लाईफ गुड स्कॉलरशिप प्रोग्राम 2024 साठी नक्की काय पात्रता लागणार आहे कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात कोणते लाभ मिळणार … Read more