एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना ; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : One Student One Laptop Yojana 2024

One Student One Laptop Yojana 2024

One Student One Laptop Yojana 2024 अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून एआयसीटीई संलग्न तांत्रिक विद्यालयामध्ये शिकणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तांत्रिक विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी मदत करण्यासाठी मोफत लॅपटॉप दिले जाणार आहेत तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी … Read more