शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सारथी अंतर्गत या 5 शिष्यवृत्ती योजना ; वाचा सविस्तर माहिती : Top 5 Sarthi Yojana 2024

Top 5 Sarthi Yojana 2024 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे सर्वच उच्च शिक्षणासाठी डोनेशन पेक्षा जास्त शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत मात्र माहिती अभावी या सर्व योजनांपासून विद्यार्थी वंचित राहतात ग्रामीण परिसरामधील आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण न करता सोडून देतात अशा सर्व विद्यार्थ्यांना या योजनांची माहिती मिळाली असल्यास त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार आहे वर्ग पहिलीपासून ते phd पर्यंत 200 पेक्षा जास्त योजनांची माहिती उपलब्ध आहे शाळा महाविद्यालयांमध्ये स्कॉलरशिप आणि करिअर सेमिनार साठी हे उपयुक्त ठरू शकतात.

Top 5 Sarthi Yojana 2024
Top 5 Sarthi Yojana 2024

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी सरकार द्वारे विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात या योजनांचा लाभ होणार आहे या शिष्यवृत्ती किंवा योजनांमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी याचा लाभ मिळतो आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याचेही त्यांना आधार मिळतो या सर्व योजनांबद्दल आज आपण आपल्या आलेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खालील प्रमाणे सारखे अंतर्गत काही शिष्यवृत्ती योजनांची सुरुवात करण्यात आलेली आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ ती खालील प्रमाणे.

सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏

Top 5 Sarthi Yojana 2024 छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम :

या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील साथीच्या लक्षित गटांमधील 30,000 उमेदवारांना निशुल्क प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.MKCL मार्फत उमेदवारांना चार मोडून अंतर्गत स्पोकन इंग्लिश, सॉफ्ट स्किल्स, आयटी स्किल, अकाउंटिंग विथ टॅली, हार्डवेअर आणि नेटवर्किंग, वेब डिझायनिंग, डाटा मॅनेजमेंट, डिजिटल फ्रीलान्सिंग, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट कोर्सेस शिकवले जातात लक्षित गटांमधील उमेदवारांसाठी सारथी मार्फत या प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून दिले जाते या योजनेच्या माध्यमातून प्रति विद्यार्थी 2636 खर्च येतो आतापर्यंत महाराष्ट्र मध्ये 2371 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे दिनांक 12 सप्टेंबर 2023 अखेर सांगली जिल्ह्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांची संख्या 576 इतकी होती.

संत मालोजीराजे भोसले सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम इंडो जर्मन टूल रूम :

Top 5 Sarthi Yojana 2024 छत्रपती संभाजी नगर ही संस्था भारत सरकार यांच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत काम करते या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून औरंगाबाद पुणे नागपूर आणि कोल्हापूर येथील प्रशिक्षण केंद्रांमधून एकूण 24 अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते ही संस्था पदव्युत्तर स्तर, पदव्युत्तर, पदविका स्तर, पदविका स्तर आणि प्रमाणपत्र स्तरावर ती तांत्रिक मनुष्यबळाच्या विस्तृत समावेश करण्यासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध करत असते यामध्ये टूल डिझायनिंग, मशीन, तसेच टेलर मेड मॉडेल्सच्या विशिष्ट क्षेत्रांमधील अल्पकालीन अभ्यासक्रमांची संख्या ग्राहकांच्या गरजेनुसार डिझाईन आणि आयोजित केली जाते सारथी च्या लक्षित गटांमधील ग्रामीण तरुणांचे कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने सारखीच या संस्थे सोबत करार करण्यात आलेला आहे सारथी मार्फत सदर प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून दिले जाते. सन 2022- 23 मध्ये एकूण 424 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असून त्यांच्या प्रशिक्षणासाठी रुपये 71 .73 लक्ष निधी खर्च करण्यात आलेला आहे या योजनेचा सांगली जिल्ह्यामधील 20 विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे यामध्ये चार मुलींचा समावेश देखील आहे.

छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती योजना :

भारतामधील सर्व राज्यातील एक लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून एनएमएमएस विथ शिष्यवृत्ती दिली जाते महाराष्ट्रासाठी एकूण 11 हजार 682 इतका कोटा मंजूर आहे महाराष्ट्र मधून दक्षिण गटांमधील दरवर्षी 25 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेमधून मात्र सर्वांनाच शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही म्हणून महाराष्ट्रामधील एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण झालेले परंतु केंद्र सरकारचे एनएमएमएस शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या लक्षात गटांमधील तसेच आर्थिक दुर्बल घटकांमधील नववी ते 12 वी पर्यंत नियमित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्दीने ही योजना सुरू केलेली आहे यामध्ये प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी 9600 असे चार वर्षांसाठी एकूण 38 हजार 400 रुपये दिले जातात सन 2021-22 या वर्षामध्ये नववी मधील 104 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 9600 याप्रमाणे नऊ कोटी 99 लाख 74 हजार 400 रुपये इतकी शिष्यवृत्ती रक्कम दिली आहे. सन 2022 -23 या वर्षामध्ये इयत्ता नववी मधील 13123 आणि इयत्ता दहावी मधील 971 असे 22,000 त्यांचे विद्यार्थ्यांना प्रत्येकी 9600 याप्रमाणे 21 कोटी 40 लाख 80 हजार रुपये अदा करण्यात आलेले आहेत त्यामध्ये सांगली 2247 विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांना 2 कोटी 15 लाख 71 हजार रुपये देण्यात आलेले आहेत.

सारथी गुणवंत मुलामुलींना देशांतर्गत आणि परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती :

डॉ.पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना :

Top 5 Sarthi Yojana 2024 सन 2022- 23 मध्ये 300 विद्यार्थी निवडीसाठी ची जाहिरात जुलै 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले असून यामध्ये 153 पात्र विद्यार्थ्यांची यादी सारखी च्या संकेतस्थळावर ती एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क नोंदणी फी चीमना ग्रंथालय संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेमार्फत संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे जे विद्यार्थी वसतिगृहामध्ये जागेअभावी राहत असतील अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह शुल्क आणि भोजन शुल्काचे रक्कम ही तो शिक्षण घेत असलेल्या संबंधित संस्थेच्या आकारणी करण्यात येत असलेल्या रकमेच्या मर्यादेमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाते सारथी च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून 300 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे तसेच पुस्तकांसाठी एकूण 25,000 आणि शैक्षणिक साहित्य तसेच खर्च यासाठी 25000 विद्यार्थ्यांना दिले जात आहेत यामध्ये सांगली जिल्ह्यामधील 12 मुलांचा समावेश आहे.

भारतीय जनता मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील मुलांनी महाराजा सयाजीराव गायकवाड परदेश सारथी गुणवंत मुलामुलींना परदेशामध्ये उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना :

राज्यांमधील अधिवास असलेले मराठा कुणबी मराठा कुणबी, कुणबी मराठा यासारखे लक्षित गटामधील मुलामुलींना परदेशामध्ये पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते महाराष्ट्रामधील मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, या जातीमधील पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएचडी साठी अद्ययावत वर्ल्ड इन युनिव्हर्सिटी रँकिंग 200 च्या आतील परदेशी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविका दहन दोघांसाठी 50 आणि पीएचडी साठी 25000 ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. Top 5 Sarthi Yojana 2024

एमबीए म्हणजे काय ?

FAQ :

या योजनेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

पदवी

या योजनेसाठी वयोमर्यादा किती आहे ?

किमान 18 वर्षे पूर्ण

Leave a Comment